Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

PAK New Central Contract 2026: गरीब पाकिस्तान, श्रीमंत क्रिकेटपटू! PCB ने दुप्पट केली मॅच फी, पगारातही मोठी वाढ

Pakistan new Central Contract 2026 for Cricketers: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) नवीन केंद्रीय करार जाहीर करत खेळाडूंच्या मॅच फीमध्ये मोठी वाढ केली असून ती जवळपास दुप्पट करण्यात आली आहे. या नव्या करारानुसार ग्रेड A आणि B खेळाडूंना अधिक मासिक मानधन आणि अतिरिक्त बोनसचा समावेश करण्यात आला आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 19, 2026 | 03:43 PM
PAK New Central Contract 2026: गरीब पाकिस्तान, श्रीमंत क्रिकेटपटू! PCB ने दुप्पट केली मॅच फी, पगारातही मोठी वाढ
Follow Us
Follow Us:
  • गरीब पाकिस्तान, श्रीमंत क्रिकेटपटू
  • PCB ने दुप्पट केली मॅच फी
  • पगारातही मोठी वाढ
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) नवीन केंद्रीय कराराअंतर्गत खेळाडूंचे पगार आणि सामना शुल्क निश्चित केले आहे. या करारानुसार, पाकिस्तानी खेळाडूंचे सामना शुल्क( Match Fee) जवळपास दुप्पट होणार आहे. वृत्तानुसार, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या ‘ग्रेड ए’ आणि ‘ग्रेड बी’ मधील केंद्रीय करारांतर्गत खेळाडूंना सर्वाधिक वेतन मिळेल. सामना शुल्काव्यतिरिक्त, या खेळाडूंना दरमहा ५० लाख पाकिस्तानी रुपयांचे मानधनही मिळेल. कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंना १५ लाख पाकिस्तानी रुपयांपर्यंतचे सामना शुल्क मिळेल. यापूर्वी, केंद्रीय करार असलेल्या खेळाडूंना ८ लाख पाकिस्तानी रुपये कसोटी सामना शुल्क मिळत होते. वृत्तानुसार, मुख्य प्रशिक्षक माईक हेसन आणि सरफराज अहमद यांनी हा नवीन करार तयार केला आहे. माहितीनुसार, पीसीबीने आयसीसी आणि आशिया कप स्पर्धा जिंकल्याबद्दल आपल्या केंद्रीय करारांमध्ये नवीन बोनसचा देखील समावेश केला आहे.

Virat-Rohit 2027 चा वर्ल्ड कप खेळणार? क्रिकेट चाहत्यांना धक्का? BCCI सचिव म्हणाले…

पाकिस्तानी खेळाडूंना मिळणार बोनस

वृत्तानुसार, पीसीबीच्या केंद्रीय करारातील ग्रेड ए’ आणि ग्रेड बी श्रेणीतील खेळाडूंना सर्वाधिक मानधन मिळेल. त्यांच्या सामना शुल्काव्यतिरिक्त, या खेळाडूंना ५० लाख पाकिस्तानी रुपयांचा मासिक रिटेनरही मिळेल. बोर्डाने आयसीसी स्पर्धा जिंकणाऱ्या पाकिस्तानी खेळाडूंना त्यांच्या सामना शुल्कावर ५०० टक्के बोनस देण्याचा देखील निर्णय घेतला आहे. याशिवाय, आशियाई कप जिंकल्यास ३०० टक्के बोनस मिळेल. केंद्रीय कराराच्या ‘क’ श्रेणीतील, जे खेळाडू केवळ टी२० आणि फ्रँचायझी क्रिकेट खेळत आहेत त्यांना ५ लाख पाकिस्तानी रुपयांपर्यंतचा मासिक रिटेनर मिळणार आहे. बी ग्रेडतील खेळाडूंना १८ लाख रुपयांपर्यंतचे मानधन मिळेल. परंतु, किती पाकिस्तानी खेळाडूंना या केंद्रीय करारा अंतर्गत मानधन मिळेल, हे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (pcb) अद्याप जाहीर केलेले नाही.

पाकिस्तानी खेळाडूंना किती मिळणार पगार ?

पाकिस्तानी कसोटी खेळाडू – ४.८ कोटी पाकिस्तानी रुपये (१.६२ कोटी भारतीय रुपये)
पाकिस्तानी कसोटी आणि एकदिवसीय खेळाडू – ६ कोटी पाकिस्तानी रुपये (२ कोटी भारतीय रुपये)
पाकिस्तानी एकदिवसीय आणि टी-२० खेळाडू – २.१६ कोटी पाकिस्तानी रुपये (७३ लाख भारतीय रुपये)
पाकिस्तानी टी-२० आणि लीग खेळाडू – १.१८ कोटी पाकिस्तानी रुपये (४० लाख भारतीय रुपये)

पाकिस्तानी खेळाडूंचे सामना शुल्क किती?

पाकिस्तानी खेळाडूंचे कसोटी सामन्याचे शुल्क – १५ लाख पीकेआर (५ लाख भारतीय रुपये)
पाकिस्तानी खेळाडूंचे एकदिवसीय सामन्याचे शुल्क – ७.५ लाख पीकेआर (२.५४ लाख भारतीय रुपये)
पाकिस्तानी खेळाडूंचे टी२० सामन्याचे शुल्क – ५ लाख पीकेआर (१.६ लाख भारतीय रुपये)

IPL Slapgate: ‘हिम्मत असेल तर रिंगमध्ये ये! 18 वर्षांनंतर पुन्हा पेटला वाद, श्रीसंतचे हरभजनला थेट ओपन चॅलेंज

Web Title: Pakistan cricket board new central contract salary hike match fee doubled for pakistan cricket team

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 19, 2026 | 03:43 PM

Topics:  

  • Pakistan Cricket team
  • PCB
  • PCB Cricket

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.