Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ENG Vs PAK: आधीच सपशेल फ्लॉप अन् त्यात आला ताप! पाकड्यांना लागली नजर, ‘हा’ खेळाडू आजारी

Babar Azam: लॉर्ड्स कसोटीतील पराभवानंतर पीसीबीने संघात मोठे फेरबदल केले आहेत. खराब फॉर्ममध्ये असलेल्या ७ खेळाडूंना तिसऱ्या कसोटीआधीच पाकिस्तानला परत पाठवण्यात आले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 02, 2026 | 02:19 PM
babar azam sick

babar azam sick

Follow Us
Follow Us:
  • इंग्लंड विरुद्ध पाकिस्तानमध्ये सुरू आहे टेस्ट सिरिज 
  • इंग्लंडचा संघ 2-0 ने आघाडीवर 
  • बाबर आझम आजारी असलयाचे वृत्त 
England Vs Pakistan Test Series/Babar Azam: सध्या इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान यांच्यात तीन सामन्यांची टेस्ट सिरिज सुरू आहे. यातील दोन सामने पूर्ण झाले आहेत. या सिरिजमध्ये पाकिस्तान संघाची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली आहे. पहिल्या दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये झालेल्या लाजीरवाण्या पराभवानंतर संपूर्ण क्रिकेट विश्वातून पाकिस्तान संघावर चहुबाजूंनी टीका होत आहे. त्यातच बाबर आझमबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे.

पहिल्या दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये झालेल्या लाजिरवाण्या पराभवानंतर संपूर्ण क्रिकेट विश्वातून पाकिस्तान संघावर चहुबाजूंनी टीका होत आहे. या अत्यंत खालच्या दर्जाच्या कामगिरीची गंभीर दखल घेत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने मालिकेच्या मध्य्यातच अत्यंत कठोर पावले उचलत तब्बल ७ खेळाडूंना तात्काळ मायदेशी परत बोलावले आहे.

ENG Vs PAK: हे तर क्रिकेटमध्ये पण भिकारीच! इंग्लंडविरुद्ध पराभव अन् पाकच्या नावावर ‘हा’ लाजिरवाणा रेकॉर्ड

पीसीबीने संघात मोठे फेरबदल

लॉर्ड्स कसोटीतील पराभवानंतर पीसीबीने संघात मोठे फेरबदल केले आहेत. खराब फॉर्ममध्ये असलेल्या ७ खेळाडूंना तिसऱ्या कसोटीआधीच पाकिस्तानला परत पाठवण्यात आले असून, त्यांच्या जागी तरुण व नवोदित खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. अनेक प्रशिक्षकांना काढून टाकण्यात आले आहे. व्हाईट-बॉल प्रशिक्षक मायकल हेसन यांच्याकडे तिसऱ्या कसोटीसाठी तात्पुरती जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

तिसरा सामना 9 सप्टेंबर रोजी सुरू होणार आहे. त्याआधी कर्णधार बाबर आझमबाबत एक महत्वाची बातमी समोर आली आहे. एकीकडे संघात एवढी उलथापालथ सुरू असताना, दुसरीकडे कर्णधार बाबर आझमच्या अडचणीत अधिकच वाढ झाली आहे. लॉर्ड्स कसोटीच्या दोन्ही डावांत (८ आणि ६ धावा) फ्लॉप ठरलेल्या बाबरला तिसऱ्या कसोटी आधी आजारी असल्याचे समोर आले आहे.

पाकिस्तानच्या मीडिया टीमने बाबर आझम आजारी असल्याच्या बातमीला दुजोरा दिला आहे. वैद्यकीय पथक त्याच्या आरोग्यावर सतत लक्ष ठेवून असून, ९ सप्टेंबरपासून बर्मिंगहॅम (एजबॅस्टन) येथे सुरू होणाऱ्या तिसऱ्या व शेवटच्या कसोटी सामन्यापूर्वी तो पूर्णपणे बरा होईल असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. दरम्यान, मालिकेच्या मध्य्यातच अशा प्रकारे खेळाडूंना आणि प्रशिक्षकांना बाहेरचा रस्ता दाखवण्याच्या पीसीबीच्या निर्णयावर पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूंनी जोरदार ताशेरे ओढले असून, कर्णधार बाबर आझमच्या नेतृत्वावरही मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Web Title: Pakistan test cricket captain babar azam face high fever before england third test match

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 02, 2026 | 02:19 PM

Topics:  

  • Babar Azam
  • Pakistan Cricket Board
  • Pakistan vs England

संबंधित बातम्या

ENG Vs PAK: हे तर क्रिकेटमध्ये पण भिकारीच! इंग्लंडविरुद्ध पराभव अन् पाकच्या नावावर ‘हा’ लाजिरवाणा रेकॉर्ड
1

ENG Vs PAK: हे तर क्रिकेटमध्ये पण भिकारीच! इंग्लंडविरुद्ध पराभव अन् पाकच्या नावावर ‘हा’ लाजिरवाणा रेकॉर्ड

PAK Vs ENG: लाज वाचवायची तर जिंकावे लागणार! उद्यापासून इंग्लंड विरुद्ध पाकिस्तानमध्ये थरार
2

PAK Vs ENG: लाज वाचवायची तर जिंकावे लागणार! उद्यापासून इंग्लंड विरुद्ध पाकिस्तानमध्ये थरार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.