Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ENG Vs PAK: हे तर क्रिकेटमध्ये पण भिकारीच! इंग्लंडविरुद्ध पराभव अन् पाकच्या नावावर ‘हा’ लाजिरवाणा रेकॉर्ड

ENG Vs PAK: पाकिस्तानने सिरिज गमावली आहे. मात्र त्यासोबतच कर्णधार बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानी संघाच्या नावावर एक असा नकोसा विक्रम नोंदवला गेला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 31, 2026 | 06:09 PM
Pakistan Cricket Team

Pakistan Cricket Team

Follow Us
Follow Us:
  • इंग्लंडने पाकिस्तानच्या संघाले 194 रन्सने पराभूत 
  • पाकिस्तानने गमावली तीन सामन्यांची सिरिज 
  • पाकिस्तानच्या जिंकण्यापेक्षा गमावल्या टेस्ट मॅचेस
England Vs Pakistan Test Series: सध्या पाकिस्तान क्रिकेट संघ हा इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे. पाकिस्तानचा संघ इंग्लंडविरुद्ध तीन कसोटी सामन्यांची सिरिज खेळत आहे. या सिरिजमध्ये दोन कसोटी सामने पूर्ण झाले आहेत. दरम्यान या सिरिजमध्ये पाकिस्तानने दोन्ही सामने गमावले आहेत. तसेच पाकिस्तानच्या संघाने आपल्या नावावर एक लाजिरवाणा रेकॉर्ड नोंदवला आहे. त्याबाबत अधिक माहिती जाणून घेऊयात.

पाकिस्तान क्रिकेट संघ सध्या आपल्या इतिहासातील अत्यंत वाईट आणि निराशाजनक टप्प्यातून जात आहे. सध्या इंग्लंडच्या दौऱ्यावर असलेल्या पाकिस्तानी संघाचा पहिल्या दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये लाजीरवाणा पराभव झाला आहे. पाकिस्तानने सिरिज गमावली आहे. मात्र त्यासोबतच कर्णधार बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानी संघाच्या नावावर एक असा नकोसा विक्रम नोंदवला गेला आहे, जो १९८७ नंतर कधीही घडला नव्हता. बाबर आझम सातत्याने कर्णधार म्हणून अपयशी ठरताना दिसून येत आहे.

ENG Vs PAK: क्रिकेट असे खेळा की लोक दगड हाणतील! इंग्लंडने पाकिस्तानची केली दुर्दशा, केवळ…

इंग्लंडविरुद्धच्या सलग दोन पराभवांमुळे पाकिस्तानच्या कसोटी क्रिकेट इतिहासात प्रथमच पराभवांची संख्या विजयांपेक्षा जास्त झाली आहे. १९८७ सालापासून आजपर्यंत पाकिस्तानने खेळलेल्या एकूण कसोटी सामन्यांमध्ये त्यांच्या विजयांची संख्या पराभवांपेक्षा जास्त होती. मात्र, या ताज्या पराभवानंतर पाकिस्तानने जिंकलेल्या कसोटींपेक्षा गमावलेल्या कसोटी सामन्यांची संख्या अधिक झाली आहे. तब्बल ३७ वर्षांनंतर पाकिस्तान क्रिकेट संघावर ही अत्यंत वाईट वेळ आली आहे.

कर्णधार बाबर आझमच्या नेतृत्वाखाली घडल्याने त्याच्यावर आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर चौफेर टीका केली जात आहे. दरम्यान कर्णधार म्हणून बाबर आझम हा अपयशी ठरताना दिसून येत आहे. बाबर आझमची वैयक्तिक कामगिरी आणि त्याचे नेतृत्व या दोघांवरही माजी क्रिकेटपटूंनी आणि चाहत्यांनी सडकून टीका केली आहे.इंग्लंडने दोन्ही सामन्यात पाकिस्तानचा दारुण पराभव केला आहे. त्यामुळे पाकिस्तानने ही सिरिज जिंकली आहे.

खळबळ उडाली! Babar Azam च्या हाताला दुखापत; England विरुद्ध खेळणार की नाही?

सामन्यांच्या कसोटी सिरिजमध्ये इंग्लंडने २-० अशी अजिंक्य आघाडी घेतली आहे. या सिरिजमध्ये तिसरा आणि अंतिम सामना आता केवळ औपचारिकतेसाठी खेळवला जाणार असून, स्वतःची उरलीसुरली प्रतिष्ठा वाचवण्यासाठी पाकिस्तानला या सामन्यात विजय मिळवणे अनिवार्य असेल.

Web Title: Pakistan test cricket team babar azam loss 154 matches in history after 1987 england series

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2026 | 06:09 PM

Topics:  

  • Babar Azam
  • PAK vs ENG
  • Pakistan Cricket team

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.