• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Sports »
  • Pakistani Cricketer Wazir Mohammad Dies At 95

 पाकिस्तान क्रिकेटवर शोककळा! स्टार खेळाडूची प्राणज्योत मालवली; बर्मिंगहॅममध्ये ९५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

पाकिस्तान क्रिकेट जगतावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. माजी पाकिस्तानी खेळाडू वजीर मोहम्मद यांचे १३ ऑक्टोबर रोजी बर्मिंगहॅम, यूके येथे वयाच्या ९५ व्या वर्षी निधन झाले आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Oct 13, 2025 | 08:55 PM
Pakistan cricket in mourning! Star player passes away; He breathed his last in Birmingham at the age of 95

वजीर मोहम्मद(फोटो-सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Pakistani cricketer Wazir Mohammad passes away : पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सुरू असलेल्या कसोटी मालिकेदरम्यान पाकिस्तान क्रिकेट जगतावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. माजी पाकिस्तानी खेळाडू वजीर मोहम्मद यांचे निधन झाले आहे. त्यांनी १३ ऑक्टोबर रोजी बर्मिंगहॅम, यूके येथे वयाच्या ९५ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने केवळ पाकिस्तानच नव्हे तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट समुदायावर देखील शोककळा पसरली आहे.  पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे अध्यक्ष मोहसीन नकवी यांनी वजीर मोहम्मद यांना श्रद्धांजली वाहिली असताना म्हटले की, क्रिकेटमधील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना नेहमीच लक्षात ठेवले जाईल.

हेही वाचा  : IND VS AUS : ‘विराटच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह…’, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेपूर्वी हरभजन सिंगची भविष्यवाणी

नकवी आणि पीसीबीकडून शोक व्यक्त

पीसीबीचे अध्यक्ष मोहसीन नकवी यांनी श्रद्धांजली वाहिली असताना त्यांनी त्यांच्या संदेशात म्हटले आहे की वजीर मोहम्मद यांची क्रिकेटमधील सेवा नेहमीच लक्षात ठेवली जाईल. तसेच एका निवेदनात पीसीबीने म्हटले आहे की त्यांना माजी पाकिस्तानी कसोटी फलंदाजाच्या निधनाने खूप दुःख झाले असून त्यांच्या कुटुंबियांनी  आणि मित्रांकडून यांच्याकडून शोक व्यक्त करण्यात आला आहे. वजीर मोहम्मद यांचे योगदान केवळ डाव आणि धावांपुरते मर्यादित नसून त्यांनी त्यांच्या अनुभवाने आणि ज्ञानाने अनेक तरुण खेळाडूंना प्रेरणा देण्याचे काम केले आहे.

भारताविरुद्ध केले होते पदार्पण

वझीर मोहम्मद यांनी १९५२ मध्ये पाकिस्तानकडून  खेळताना भारताविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. १९५९ मध्ये ढाका येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांनी आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. केवळ सात वर्षांच्या त्यांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीमध्ये त्यांनी पाकिस्तानला मोठा गौरव मिळवून दिला. शिवाय, वझीर यांनी इंग्लंडमध्ये अनेक वर्षे काउंटी क्रिकेट खेळले आहे.

वझीर मोहम्मद यांनी क्रिकेट कारकीर्द

वझीर मोहम्मद यांनी पाकिस्तानकडून २० कसोटी सामने खेळले असून  ८०१ धावा केल्या आणि त्याच्या फलंदाजीने संघाला महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांची फलंदाजीची सरासरी २७.६२ इतकी राहिली होती आणि या काळात त्यांनी दोन शतके आणि तीन अर्धशतके झळकवली होती.  प्रथम श्रेणी क्रिकेटमधील त्यांची कामगिरी शानदार राहिली आहे. त्यांनी १०५ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत, यामध्ये त्यांनी  ४०.४० च्या सरासरीने ४,९३० धावा केल्या आहेत. याशिवाय, त्यांनी ११ शतके आणि २६ अर्धशतके लागावली आहेत. जी त्याच्या सातत्यपूर्ण आणि स्थिर कामगिरी दाखवून देते.

हेही वाचा  : IND vs WI, 2nd Test मियाँ मॅजिक चल गया..! मोहम्मद सिराजने घातला धुमाकूळ; २०२५ मध्ये केला ‘हा’ कारनामा

Web Title: Pakistani cricketer wazir mohammad dies at 95

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2025 | 08:55 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
पहिली संक्रांत ठरली ऐतिहासिक! सासरच्यांनी जावयाला सर्व्ह केले तब्बल 158 पदार्थ, एक एक डिश पाहाल तर दंग व्हाल; Video Viral

पहिली संक्रांत ठरली ऐतिहासिक! सासरच्यांनी जावयाला सर्व्ह केले तब्बल 158 पदार्थ, एक एक डिश पाहाल तर दंग व्हाल; Video Viral

Jan 17, 2026 | 10:25 AM
कोण होते मोहन लाल मित्तल? जगात सर्वात मोठ्या ‘स्टील कंपनी’ची रचला पाया, लक्ष्मी मित्तल यांना बनवले ‘स्टील किंग’

कोण होते मोहन लाल मित्तल? जगात सर्वात मोठ्या ‘स्टील कंपनी’ची रचला पाया, लक्ष्मी मित्तल यांना बनवले ‘स्टील किंग’

Jan 17, 2026 | 10:23 AM
Raj Thackeray BMC Election 2026: ‘ही निवडणूक सोपी नव्हती..’;  निवडणूक निकालानंतर राज ठाकरेंच्या फेसबुक पोस्टची चर्चा

Raj Thackeray BMC Election 2026: ‘ही निवडणूक सोपी नव्हती..’; निवडणूक निकालानंतर राज ठाकरेंच्या फेसबुक पोस्टची चर्चा

Jan 17, 2026 | 10:22 AM
भाजी खाणे कायमचे जाल विसरून! अस्सल गावरान पद्धतीमध्ये बनवा कच्च्या टोमॅटोची चटणी, भाकरीसोबत लागेल भारी

भाजी खाणे कायमचे जाल विसरून! अस्सल गावरान पद्धतीमध्ये बनवा कच्च्या टोमॅटोची चटणी, भाकरीसोबत लागेल भारी

Jan 17, 2026 | 10:20 AM
Panchak 2026: पंचक दोष टाळायचा असेल तर 20 जानेवारीपूर्वी पूर्ण करून घ्या तुमची महत्त्वाची कामे

Panchak 2026: पंचक दोष टाळायचा असेल तर 20 जानेवारीपूर्वी पूर्ण करून घ्या तुमची महत्त्वाची कामे

Jan 17, 2026 | 10:15 AM
IND vs NZ सामन्याआधी विराट कोहली पोहोचला बाबा महाकालच्या दर्शनासाठी, भस्म आरतीत झाला सहभागी

IND vs NZ सामन्याआधी विराट कोहली पोहोचला बाबा महाकालच्या दर्शनासाठी, भस्म आरतीत झाला सहभागी

Jan 17, 2026 | 10:06 AM
सकाळी उठल्यानंतर चमचाभर पिठाचा वापर करून त्वचा करा स्वच्छ, चेहऱ्यावर येईल सेलिब्रिटींप्रमाणे ग्लो

सकाळी उठल्यानंतर चमचाभर पिठाचा वापर करून त्वचा करा स्वच्छ, चेहऱ्यावर येईल सेलिब्रिटींप्रमाणे ग्लो

Jan 17, 2026 | 10:02 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Pimpri-Chinchwad : “भारतीय जनता पक्षाचा विजय हा धन शक्तीचा नसून जनशक्तीचा आहे “- शंकर जगताप

Pimpri-Chinchwad : “भारतीय जनता पक्षाचा विजय हा धन शक्तीचा नसून जनशक्तीचा आहे “- शंकर जगताप

Jan 16, 2026 | 07:01 PM
Muncipal Election :  सिंधुदुर्गात महायुतीची ताकद! नारायण राणेंचा मोठा दावा

Muncipal Election : सिंधुदुर्गात महायुतीची ताकद! नारायण राणेंचा मोठा दावा

Jan 16, 2026 | 06:56 PM
Mumbai : भाजपच्या विजयावर मंत्री मंगलप्रभात लोढा यांची प्रतिक्रिया

Mumbai : भाजपच्या विजयावर मंत्री मंगलप्रभात लोढा यांची प्रतिक्रिया

Jan 16, 2026 | 06:39 PM
Sindhudurg : “ठाकरे बंधूंनी फ्लाईट पकडून पाकिस्तानला जावे” -नितेश राणे

Sindhudurg : “ठाकरे बंधूंनी फ्लाईट पकडून पाकिस्तानला जावे” -नितेश राणे

Jan 16, 2026 | 06:34 PM
Thane News : ठाण्यात महायुतीला मोठं यश;  प्रभाग 2 मध्ये भाजपचे संपूर्ण पॅनल विजयी

Thane News : ठाण्यात महायुतीला मोठं यश; प्रभाग 2 मध्ये भाजपचे संपूर्ण पॅनल विजयी

Jan 16, 2026 | 06:29 PM
Thane News : शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरे गटाचा झेंडा; प्रभाग 13 अ मध्ये शहाजी खुसपे विजयी

Thane News : शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरे गटाचा झेंडा; प्रभाग 13 अ मध्ये शहाजी खुसपे विजयी

Jan 16, 2026 | 06:24 PM
Mira Bhayandar : मीरा भाईंदरच्या प्रभाग ९ मध्ये काँग्रेसचा मोठा विजय

Mira Bhayandar : मीरा भाईंदरच्या प्रभाग ९ मध्ये काँग्रेसचा मोठा विजय

Jan 16, 2026 | 03:17 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.