Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

GT vs PBKS Live Socre: पंजाबचा ‘सूर्या’ चमकला! गुजरातसमोर 164 धावांचे लक्ष्य; 47 धावांत 5 गडी गमावल्यानंतर शेडगेने सावरला डाव

गुजरात टायटन्सने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजीसाठी पंजाबला अंमत्रित केले आणि त्याचा हा निर्णय योग्य ठरला. पंजाबने गुजरातसमोर विजयासाठी 164 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. 

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: May 03, 2026 | 09:35 PM
पंजाबचे गुजरातसमोर 164 धावांचे लक्ष्य (Photo Credit- X)

पंजाबचे गुजरातसमोर 164 धावांचे लक्ष्य (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

 

  • पंजाबचा ‘सूर्या’ चमकला!
  • गुजरातसमोर 164 धावांचे लक्ष्य;
  • 47 धावांत 5 गडी गमावल्यानंतर शेडगेने सावरला डाव
GT vs PBKS IPL 2026: इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2026 चा 46 वा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यात, यजमान संघ असलेल्या ‘गुजरात टायटन्स’चा (PBKS vs GT) संघ सध्या जबरदस्त लयीत असलेल्या ‘पंजाब किंग्स’सोबत आमने सामने आहे. दरम्यान, गुजरात टायटन्सने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजीसाठी पंजाबला अंमत्रित केले आणि त्याचा हा निर्णय योग्य ठरला. पंजाबने गुजरातसमोर विजयासाठी 164 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. 
GT pacers prove too strong for PBKS 🔥💪 A steady middle-order stand from Shedge and Stoinis pushes them to 163 🏏 Will it be an easy chase or we’re going to see a thriller? 👀#IPL2026 #GTvPBKS #Sportskeeda pic.twitter.com/QHBwxSvMx8 — Sportskeeda (@Sportskeeda) May 3, 2026


प्रथम फलंदाजी करताना पंजाबची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली; केवळ 47 धावांवरच त्यांनी 5 गडी गमावले. त्यानंतर, सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या सूर्यांश शेडगेने एक अप्रतिम खेळी साकारली. त्याने 29 चेंडूंमध्ये 3 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 57 धावा केल्या आणि संघाला एका सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचवण्यात मोलाची मदत केली. सूर्यांशव्यतिरिक्त, मार्कस स्टॉइनिसने ३१ चेंडूंमध्ये ५ चौकार आणि १ षटकारासह ४० धावांची एक महत्त्वपूर्ण खेळी खेळली.

गुजरातकडून जेसन होल्डर हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला; त्याने सर्वाधिक 4 गडी बाद केले. याव्यतिरिक्त, मोहम्मद सिराज आणि कागिसो रबाडा यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले, तर रशीद खानने उर्वरित 1 गडी बाद केला.

KKR Beat SRH: कोलकात्याने रोखला हैदराबादचा ‘विजय रथ’; घरच्या मैदानात धुव्वा उडवत प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवल्या!

दोन्ही संघांची प्लेइंग 11

गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): शुभमन गिल (कर्णधार), साई सुधारसन, जोस बटलर (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, निशांत सिंधू, जेसन होल्डर, रशीद खान, अर्शद खान, कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज, मानव सुथार.

पंजाब किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर), प्रियांश आर्य, कूपर कोनोली, श्रेयस अय्यर (कर्णधार), मार्कस स्टॉइनिस, सूर्यांश शेडगे, नेहल वढेरा, मार्को जॅनसेन, झेवियर बार्टलेट, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल.

Sunil Narine Record: सुनील नरेनने रचला इतिहास! आयपीएलमध्ये ‘हा’ पराक्रम करणारा ठरला जगातील पहिला गोलंदाज

Web Title: Pbks vs gt ipl 2026 suryansh shedge performance 164 target

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 03, 2026 | 09:26 PM

Topics:  

  • cricket news
  • IPL 2026
  • PBKS vs GT

संबंधित बातम्या

Asian Games 2026: नेपाळ-जपानचा सामन्यात मोठा उलटफेर, भारताला Gold Medal जिंकण्याची संधी, ‘या’ संघाला भिडणार
1

Asian Games 2026: नेपाळ-जपानचा सामन्यात मोठा उलटफेर, भारताला Gold Medal जिंकण्याची संधी, ‘या’ संघाला भिडणार

DSP Cricket League: ४८ बॉल अन् ११ फोर! पवन आनंदच्या फटकेबाजीने साई सत्यमचा ‘गोल्डन’ विजय
2

DSP Cricket League: ४८ बॉल अन् ११ फोर! पवन आनंदच्या फटकेबाजीने साई सत्यमचा ‘गोल्डन’ विजय

पुण्यात टी-२० क्रिकेटचा थरार! ‘स्पार्टन मान्सून लीग’मध्ये ‘या’ ३ संघांनी मारली बाजी
3

पुण्यात टी-२० क्रिकेटचा थरार! ‘स्पार्टन मान्सून लीग’मध्ये ‘या’ ३ संघांनी मारली बाजी

IND vs NZ: भारतविरूद्ध न्यूझीलंडने केली आपल्या Sqad ची घोषणा, ‘या’ 16 खेळाडूंचा समावेश
4

IND vs NZ: भारतविरूद्ध न्यूझीलंडने केली आपल्या Sqad ची घोषणा, ‘या’ 16 खेळाडूंचा समावेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.