Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bengaluru stampede : ‘उत्सवापेक्षा लोकांचे जीवन महत्त्वाचे…’,चेंगराचेंगरीप्रकरणी RCB वर गौतम गंभीरचे ताशेरे..  

आरसीबीच्या विजयोत्सवादरम्यान 4 जून रोजी चेंगराचेंगरीची घटना घडून  ११ जणांना जीव गमवावा लागला होता. या प्रकरणावर भारतीय संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरने आरसीबीवर संताप व्यक्त केला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jun 06, 2025 | 08:21 PM
Bengaluru stampede: 'People's lives are more important than celebrations...', Gautam Gambhir slams RCB over stampede incident..

Bengaluru stampede: 'People's lives are more important than celebrations...', Gautam Gambhir slams RCB over stampede incident..

Follow Us
Close
Follow Us:

Bengaluru stampede : आरसीबीने ३ जून रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर इतिहास रचला.  १७ वर्षांनंतर आरसीबी संघाने आयपीएल २०२५ च्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे. जेतेपदाच्या सामन्यात त्यांनी पंजाब किंग्जचा ६ धावांनी धुव्वा उडवला आहे. पहिल्यांदा आयपीएल २०२५ ट्रॉफी जिंकल्यानंतर आरसीबी चाहत्यांचा उत्साह वाढला होता, त्यानंतर देशभर जल्लोष साजरा करण्यात आला. त्याच वेळी आरसीबीच्या विजयोत्सवादरम्यान 4 जून रोजी चेंगराचेंगरीची घटना घडली होती. या घटनेत  ११ जणांना जीव गमवावा लागला होता. तर अनेक जण जखमी झाले. आता या प्रकरणावर भारताचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर चांगलाच संतापला आहे.

हेही वाचा : Chinnaswamy Stadium Stampede : कर्नाटक क्रिकेट असोसिएशनची उच्च न्यायालयात धाव! बेंगळुरू चेंगराचेंगरीच्या FIR विरुद्ध केले अपील..

नेमकं काय म्हणाला गंभीर?

बंगळुरू चेंगराचेंगरीप्रकरणी गौतम गंभीर याने आरसीबीला चांगलेच सुनावले आहे.  एम. चिन्नास्वामी चेंगराचेंगरीवर त्याने प्रतिक्रिया दिली आहे.  ६ जून रोजी भारतीय कसोटी संघ इंग्लंडला रवाना होणार आहे. याच्या एक दिवस आधी, टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरची  मुंबईत पत्रकार परिषद पार पडली. ही पत्रकार परिषद इंग्लंड दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आली होती.

रोड शोपेक्षा लोकांचे जीवन महत्त्वाचे

मुंबईतील पत्रकार परिषदेदरम्यान, गौतम गंभीरने बंगळुरूमधील घटनेचे दुःखद वर्णन केले. गौतम गंभीर म्हणाला की, “मी रोड शोवर अजिबात विश्वास ठेवत नाही. जेव्हा मी खेळायचो आणि आम्ही टी-२० विश्वचषक जिंकलो तेव्हाही मी या शोच्या बाजूने नव्हतो. लोकांचे जीवन अधिक महत्त्वाचे आहे. बंगळुरूमध्ये जे घडले ते वेदनादायक आहे.” अशी प्रतिक्रिया गंभीरने दिली आहे.

हेही वाचा : ENG vs IND : ‘आमचा संघ संतुलित, मला संघावर विश्वास..’, भारतीय कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिल याचे मत.. 

आमच्याकडे चांगल्या दर्जाचे गोलंदाज : गौतम गंभीर

तसेच गौतम गंभीरने इंग्लंड दौऱ्याबद्दल बोलताना म्हटले आहे की, आमच्याकडे चांगल्या दर्जाचे गोलंदाज आहेत. यापूर्वी, टीम इंडियाने त्याच्याशिवाय चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये चांगली कामगिरी करून दाखवली होती. या मालिकेतही याची पुनरावृत्ती करावी लागणार आहे. पुढे गंभीर म्हणाला की, इंग्लंड दौऱ्यात तरुण खेळाडूंना चांगली कामगिरी करण्याची संधी असणारआहे.

भारत-इंग्लंड कसोटी मालिकेचे नाव बदलले

२० जूनपासून भारत आणि इंग्लंड या दोन संघात कसोटी मालिकेला सुरवात होता आहे.  बीबीसी स्पोर्टच्या अहवालानुसार भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेचे नाव बदलण्यात आले असून आता दोन्ही देशांच्या दोन महान खेळाडूंच्या नावावर या मालिकेच्या ट्रॉफीचे नाव असणार आहे. या अहवालात म्हटले आहे की इंग्लंड क्रिकेट बोर्डाकडून या कसोटी मालिकेतील विजेत्या संघाला देण्यात येणाऱ्या ट्रॉफीचे नाव माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकर आणि महान वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन यांच्या नावावर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Web Title: Peoples lives are more important than celebrations gautam gambhir lashes out at rcb over bengaluru stampede

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2025 | 08:21 PM

Topics:  

  • Gautam Gambhir

संबंधित बातम्या

Asia Cup 2025 पूर्वी, प्रशिक्षक गौतम गंभीरने घेतले भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद, पहाटे 4 वाजता झाला भस्म आरतीत सामील
1

Asia Cup 2025 पूर्वी, प्रशिक्षक गौतम गंभीरने घेतले भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद, पहाटे 4 वाजता झाला भस्म आरतीत सामील

Independence Day 2025 : स्वातंत्र्यदिनी प्रशिक्षक गौतम गंभीरची खास पोस्ट व्हायरल, सचिन तेंडुलकर आणि BCCI नेही साजरा केला आनंद
2

Independence Day 2025 : स्वातंत्र्यदिनी प्रशिक्षक गौतम गंभीरची खास पोस्ट व्हायरल, सचिन तेंडुलकर आणि BCCI नेही साजरा केला आनंद

Photo : मुथय्या मुरलीधरनने गौतम गंभीरपेक्षा जास्त मारले आहेत षटकार, पहा ही 5 आश्चर्यकारक नावे
3

Photo : मुथय्या मुरलीधरनने गौतम गंभीरपेक्षा जास्त मारले आहेत षटकार, पहा ही 5 आश्चर्यकारक नावे

IND Vs ENG : ‘माझ्यावर जास्त विश्वास….’ आकाश दीपकडून प्रशिक्षकाचे तोंडभरून कौतुक
4

IND Vs ENG : ‘माझ्यावर जास्त विश्वास….’ आकाश दीपकडून प्रशिक्षकाचे तोंडभरून कौतुक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.