Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 29 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

National Sports Day: ‘मेजर ध्यानचंद यांची खेळाप्रती असलेली प्रतिभा अन्…’; PM Modi यांचा Video व्हायरल

National Sports Day:

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 29, 2026 | 12:36 PM
national sports day 2026

national sports day 2026

Follow Us
Follow Us:
  • आज मेजर ध्यानचंद यांची जयंती 
  • पंतप्रधान नरेंद्र यांनी शेयर केला व्हिडिओ 
  • देशभरात राष्ट्रीय क्रीडा दिनाचा उत्साह 
National Sports Day 2026: राष्ट्रीय क्रीडा दिन दरवर्षी २९ ऑगस्ट रोजी भारतात साजरा केला जातो. हा दिवस हॉकीच्या महान खेळाडू ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. ध्यानचंद हे भारतीय हॉकीचे महानायक म्हणून ओळखले जातात आणि त्यांचे योगदान भारतीय क्रीडा क्षेत्राला अमूल्य आहे. देशभरात राष्ट्रीय क्रीडा दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. दरम्यान या प्रसंगी देशाचे उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी देशातील नागरिकांना, खेळाडूंना राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या खूप शुभेच्छा दिल्या आहेत.

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ शेयर केला आहे आणि राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान मोदी यांनी मेजर ध्यानचंद यांना श्रद्धांजली वाहिली आहे. पंतप्रधान मोदी आपल्या व्हीडिओत नेमके काय म्हणाले आहेत, ते जाणून घेऊयात.

National Sports Day 2026: आज राष्ट्रीय क्रीडा दिन; जाणून घ्या २९ ऑगस्टचा इतिहास..

काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित एक खास व्हिडिओ शेयर केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेजर ध्यानचंद यांना श्रद्धाजली वाहिली असून, त्यांनी त्यांची खेळाच्या प्रती असलेली प्रतिभा आणि निष्ठा येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देत राहील, असे व्हिडिओत म्हटले आहे. पंतप्रधान मोदी यांनी क्रीडा क्षेत्रातील सर्वांच्या कठोर मेहनतीची आणि दृढ निश्चयाची प्रशंसा देखील केली आहे.

To every sports lover…your dedication, passion and determination make everyone proud. We also pay homage to the legendary Major Dhyan Chand Ji, whose brilliance inspires generations.#NationalSportsDay pic.twitter.com/uwzxCWPmuW — Narendra Modi (@narendramodi) August 29, 2026

काय म्हणाले उपराष्ट्रपती? 

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित शुभेच्छा दिल्या. मेजर ध्यानचंद यांना स्मरण करून उपराष्ट्रपती म्हणाले, ‘हा दिवस कठोर मेहनत, दृढनिश्चय, शिस्त , चांगले प्रदर्शन याचा उत्सव साजरा करण्याचा प्रसंग आहे.

महान एथलीट मेजर ध्यानचंद जी को उनकी जन्म जयंती पर भावपूर्ण नमन। आज राष्ट्रीय खेल दिवस पर मेरा देश के युवाओं से आग्रह है कि वे खेल और फिटनेस को अपने जीवन का अभिन्न हिस्सा बनाएं। pic.twitter.com/3SqegpeAje — Dr Mansukh Mandaviya (@mansukhmandviya) August 29, 2026

केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी देशवासियांना क्रीडा दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ‘मेजर ध्यानचंद यांच्या 121 व्या जयंतीनिमित ‘फिट इंडिया’ चळवळीला प्रोत्साहन देण्यासाठी देशभरात विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. या उपक्रमांतर्गत तरुण आणि जनतेला दररोज किमान एक तास खेळाच्या मैदानावर घालवण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे.

भंगलं रे भंगलं! 51 वर्षांचे स्वप्न चक्काचूर; शेवटच्या सामन्यात बेल्जियमने केला भारताचा पराभव, थेट…

Web Title: Pmn narendra modi share national sports day 2026 major dhyanchand video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2026 | 12:35 PM

Topics:  

  • PM Narendra Modi
  • Sports News
  • viral video

संबंधित बातम्या

भंगलं रे भंगलं! 51 वर्षांचे स्वप्न चक्काचूर; शेवटच्या सामन्यात बेल्जियमने केला भारताचा पराभव, थेट…
1

भंगलं रे भंगलं! 51 वर्षांचे स्वप्न चक्काचूर; शेवटच्या सामन्यात बेल्जियमने केला भारताचा पराभव, थेट…

Fencing Championship 2026: तलवारबाजी स्पर्धेत ‘जिजाऊंच्या लेकींचा’ डंका; सुवर्णसह आठ पदकांवर कोरले नाव
2

Fencing Championship 2026: तलवारबाजी स्पर्धेत ‘जिजाऊंच्या लेकींचा’ डंका; सुवर्णसह आठ पदकांवर कोरले नाव

६ हजारांहून अधिक सायकलस्वार एकत्र येणार!PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात भव्य वॉकेथॉन अन् सायकल रॅली
3

६ हजारांहून अधिक सायकलस्वार एकत्र येणार!PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात भव्य वॉकेथॉन अन् सायकल रॅली

‘Genome Sequencing’ ने तयार होणार जागतिक चॅम्पियन्स; गुजरात सरकारचा ५ वर्षांचा मास्टरप्लॅन
4

‘Genome Sequencing’ ने तयार होणार जागतिक चॅम्पियन्स; गुजरात सरकारचा ५ वर्षांचा मास्टरप्लॅन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.