Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मी खास विराटसाठी कसोटी क्रिकेट…’, किंग कोहलीच्या निवृत्तीने Preity Zinta निराश! लिहिले भावुक करणारे शब्द.. 

भारताचा महान फलंदाज विराट कोहलीने १२ मे रोजी अचानक कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्याच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर मोठ मोठ्या व्यक्तींनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यामध्ये प्रीती झिंटाचा देखील समावेश आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: May 14, 2025 | 01:36 PM
'I play Test cricket especially for Virat...', Preity Zinta disappointed by King Kohli's retirement! Wrote emotional words..

'I play Test cricket especially for Virat...', Preity Zinta disappointed by King Kohli's retirement! Wrote emotional words..

Follow Us
Close
Follow Us:

virat kohli test Retirement : टीम इंडियाचा महान फलंदाज ज्याला ‘किंग कोहली’ म्हणून देखील ओळखले अशा विराट कोहलीने १२ मे रोजी अचानक कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. या निर्णयाने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. त्याच्या या निर्णयाने संपूर्ण क्रिकेट जगत हादरले. त्यांच्या निर्णयानंतर विविध क्षेत्रातील व्यक्तींनी त्यांच्या भावना व्यक्त करत पोस्ट केल्या आहेत. आता आयपीएल पंजाब किंग्जची मालकीण आणि बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटाने देखील आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. विराट कोहलीच्या निवृत्तीमुळे ती खूप निराश झाल्याचे दिसत आहे. तिने सोशल मीडियावर देखील कोहलीबद्दलच्या भावना व्यक्त केल्या, ज्यामुळे चाहते देखील भावुक झाल्याचे बघायला मिळाले.

हेही वाचा : आधी कसोटीला रामराम, आता मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांची घेतली भेट! Rohit Sharma ‘राजकीय खेळी’साठी सज्ज? वाचा सविस्तर…

नेमकं काय म्हणाली प्रीती झिंटा?

प्रीती झिंटा सोशल मीडियावर खूप सक्रिय असल्याचे दिसते. ती तिच्या चाहत्यांशीही खूप वेळा संवाद साधत असते.  १३ मे रोजी तिने एक चॅट सेशन देखील आयोजित केले होते. यादरम्यान, एका चाहत्याने विराट कोहलीच्या कसोटीच्या निवृत्तीबद्दल प्रतिक्रिया विचारली होती. यावर उत्तर देताना झिंटाने सांगितले की ती खासकरून विराटसाठी कसोटी क्रिकेट पाहत असे. प्रीती झिंटा म्हणाली की,’मी विशेषतः विराटसाठी कसोटी क्रिकेट पाहिले आहे. त्याने या खेळात उत्साह आणि व्यक्तिमत्त्व आणले. तसेच  मला वाटत नाही की कसोटी क्रिकेट पुन्हा कधीही पूर्वीसारखे राहील. मी त्याला त्याच्या भविष्यासाठी शुभेच्छा देते. विराट, रोहित आणि अश्विन आता कसोटी क्रिकेट खेळत नाहीत. त्यामुळे त्यांच्यातील पोकळी भरून काढणे हे आपल्या सध्याच्या भारतीय खेळाडूंसाठी एक मोठे आव्हान असणार आहे.’

I saw test cricket mainly for Virat. He infused so much passion and so much character into the game with his competitiveness & the desire to excel. I don’t think test cricket will ever be the same again. I wish him well and all the best for his future. Our current Indian players… https://t.co/XOkwATJtr7 — Preity G Zinta (@realpreityzinta) May 13, 2025

हेही वाचा : IPL 2025 : BCCI ची शिरजोरी! IPL 2025 मध्ये खेळाडूंना खेळवण्यासाठी परदेशी मंडळांवर दबाव तंत्राचा वापर? वाचा सविस्तर..

प्रीती झिंटाने दिलेल्या या उत्तराने चाहते देखील भावुक झाले आहेत. त्यांनी इमोजी वापरून प्रतिक्रिया दिल्या आहेत.  त्याच वेळी, अनेक चाहते तिच्या शब्दांशी सहमत असल्याचे दिसले. एका चाहत्याने म्हटले की, ‘विराटच्या काळात कसोटी क्रिकेट पाहणे हा खूप वेगळा अनुभव होता, जो उत्साह आणि अभिमानाने भरलेला होता.’ असे म्हटले आहे.

I saw test cricket mainly for Virat. He infused so much passion and so much character into the game with his competitiveness & the desire to excel. I don’t think test cricket will ever be the same again. I wish him well and all the best for his future. Our current Indian players… https://t.co/XOkwATJtr7 — Preity G Zinta (@realpreityzinta) May 13, 2025

सोशल मीडियाद्वारे निवृत्तीची घोषणा

भारतीय क्रीडा जगातला झटका देणारी बातमी समोर आली आहे. रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करून सर्वांना आश्चर्यचकित केले होते. आता त्याच्या पाठोपाठ विराट कोहलीने देखील कसोटी क्रिकेटला अलविदा म्हटले आहे. त्याच्या निवृत्तीच्या घोषणेने क्रिकेट जगतात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर  विराट देखील निवृत्ती जाहीर करेल असे बोलले जात होते. अखेर या माजी भारतीय कर्णधार आणि दिग्गज फलंदाज विराट कोहलीनेही कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेत टीम इंडियाला मोठा धक्का दिला आहे. त्याने सोशल मीडियाद्वारे निवृत्तीची घोषणा केली आहे.

Web Title: Preity zinta disappointed by king kohlis retirement wrote emotional words

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 14, 2025 | 01:36 PM

Topics:  

  • IPL 2025
  • Preity Zinta
  • Test cricket
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

प्रसिद्ध युट्यूबर MrBeast ला Virat Kohli सोबत बनवायचा आहे एक व्हिडिओ, सोशल मिडियावर पोस्ट शेअर करुन केली विनंती
1

प्रसिद्ध युट्यूबर MrBeast ला Virat Kohli सोबत बनवायचा आहे एक व्हिडिओ, सोशल मिडियावर पोस्ट शेअर करुन केली विनंती

विराट कोहलीप्रमाणेच शुभमन गिललाही त्याच्या VHT सामन्यात असणार सुरक्षा, BCCI ने ‘खाजगी बाउन्सर’ची केली व्यवस्था
2

विराट कोहलीप्रमाणेच शुभमन गिललाही त्याच्या VHT सामन्यात असणार सुरक्षा, BCCI ने ‘खाजगी बाउन्सर’ची केली व्यवस्था

IND vs NZ : सचिन तेंडुलकरचा ‘विश्वविक्रम’ धोक्यात! 2026 मध्ये विराट कोहली करणार ‘महापक्रम’; वाचा सविस्तर 
3

IND vs NZ : सचिन तेंडुलकरचा ‘विश्वविक्रम’ धोक्यात! 2026 मध्ये विराट कोहली करणार ‘महापक्रम’; वाचा सविस्तर 

IND vs NZ : न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय मालिकेसाठी  कसा असेल भारतीय संघ? आकाश चोप्राने केला दावा; या गोलंदाजाचे होणार पुनरागमन
4

IND vs NZ : न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय मालिकेसाठी कसा असेल भारतीय संघ? आकाश चोप्राने केला दावा; या गोलंदाजाचे होणार पुनरागमन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.