• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Sports »
  • Rohit Sharma Met Chief Minister Devendra Fadnavis

आधी कसोटीला रामराम, आता मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांची घेतली भेट! Rohit Sharma ‘राजकीय खेळी’साठी सज्ज? वाचा सविस्तर… 

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने नुकतीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. अशात रोहित शर्माने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. या भेटीबाबत अनेक चर्चा रंगल्या आहेत.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: May 14, 2025 | 12:45 PM
First, goodbye to Tests, now meets Chief Minister Devendra Fadnavis! Rohit Sharma ready for 'political play'? Read in detail...

रोहित शर्मा आणि देवेंद्र फडणवीस(फोटो-सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Rohit Sharma Test Retirement  : भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने नुकतीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. या निर्णयाने त्याचे चाहते निराश झाले आहेत. इंग्लंड दौऱ्यावर तो टीम इंडियाचे नेतृत्व करेल असे सर्वांना वाटत असताना, त्याने अचानक निवृत्तीची घोषणा केली. दरम्यान, रोहित राजकारणात येण्याच्या बातम्यांनाही सद्या खूप उधाण आले आहे.  त्यामागील कारण असे की त्याने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या वर्षा या सरकारी निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे.

रोहित शर्मा आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील भेटीमुळे अनेत ट्रक वितर्क लावले जात आहेत. या बैठकीनंतर रोहित शर्मा राजकारणात जाण्याची चर्चा होऊ लागली आहे. क्रिकेटनंतर रोहित शर्मा खरोखरच राजकारणात प्रवेश करू शकतो का? असा अंदाज लोक लावताना दिसत आहेत.

हेही वाचा : IPL 2025 च्या मध्यात गुजरातला धक्का! Shubhman Gill जीटीच्या कर्णधारपदाला देणार सोडचिठ्ठी! नेमकं कारण काय? वाचा सविस्तर..

रोहित शर्मा राजकारणात येण्याची चर्चा?

निवृत्तीनंतर बरेच क्रिकेटपटू हे आपली दुसरी इनिंग राजकारणात प्रवेश करून सुरू करतात हे अनेकदा दिसून आलं  आहे. माजी भारतीय कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनपासून विनोद कांबळी ते नवजोत सिंग सिद्धूपर्यंत, यांनी क्रिकेटनंतर राजकारणात प्रवेश केला आहे. अशा परिस्थितीत, रोहित शर्मा देखील राजकारणात प्रवेश करू शकतो, खर तर अद्याप अशी कोणतीच बातमी समोर आलेली नाही.

नवीन अध्यायाबद्दल अभिनंदन : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर रोहित शर्मासोबतच्या बैठकीचे फोटो शेअर केले आहेत. त्याच्या कॅप्शनमध्ये त्यांनी  लिहिले आहे की ‘माझ्या अधिकृत निवासस्थानी भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्माचे स्वागत आहे. त्याला भेटून आणि त्याच्याशी बोलून खूप आनंद झालाया आहे. कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याबद्दल मी त्याला शुभेच्छा देत असून त्याच्या कारकिर्दीच्या पुढील अध्यायासाठी शुभेच्छा देतो!’

It was great to welcome, meet and interact with Indian cricketer Rohit Sharma at my official residence Varsha. I extended my best wishes to him on his retirement from Test cricket and for continued success in the next chapter of his journey!@ImRo45#Maharashtra #Mumbai… pic.twitter.com/G0pdzj6gQy — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 13, 2025

हेही वाचा : Shahid Afridi : काय सांगताय? ‘पाकिस्तानच्या पंतप्रधानपदासाठी Shahid Afridi च्या नावाची चर्चा? भारताविरुद्ध गरळ ओकणे पडणार पथ्यावर

कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती

रोहित शर्माने ७ मे रोजी आयपीएल २०२५ दरम्यान कसोटी फॉर्मेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. आता तो फक्त एकदिवसीय क्रिकेट आणि आयपीएल खेळताना दिसेल. ३८ वर्षीय हा त्याच्या कारकिर्दीच्या उत्तरार्धात भारताच्या सर्वात यशस्वी कसोटी फलंदाजांपैकी एक आहे.हिटमनने सोशल मीडियावर एक स्टोरी शेअर करून निवृत्तीची घोषणा केली होती. रोहित शर्मा एकदिवसीय क्रिकेट खेळणार आहे. आता रोहित शर्मानंतर भारतीय कसोटी संघाचा कर्णधार कोण असेल? हा सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

Web Title: Rohit sharma met chief minister devendra fadnavis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: May 14, 2025 | 12:45 PM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • IPL 2025
  • Rohit Sharma
  • Test cricket

संबंधित बातम्या

RCB ला नवा मालक मिळाला? अदर पूनावालाचे नाव समोर; एक्सवरील ‘त्या’ पोस्टने उडाला गोंधळ 
1

RCB ला नवा मालक मिळाला? अदर पूनावालाचे नाव समोर; एक्सवरील ‘त्या’ पोस्टने उडाला गोंधळ 

Devendra Fadnavis: “बिकट परिस्थितीवर मात करून, अडचणीतून…”; काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस?
2

Devendra Fadnavis: “बिकट परिस्थितीवर मात करून, अडचणीतून…”; काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस?

Devendra Fadnavis: “भविष्यात रस्ता बनविताना परिसरात…”; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले महत्वाचे निर्देश
3

Devendra Fadnavis: “भविष्यात रस्ता बनविताना परिसरात…”; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले महत्वाचे निर्देश

Maharashtra Politics: पडळकरांची जीभ पुन्हा घसरली; ‘चौफेर’ उधळलेल्या वाणीला फडणवीस लगाम घालणार?
4

Maharashtra Politics: पडळकरांची जीभ पुन्हा घसरली; ‘चौफेर’ उधळलेल्या वाणीला फडणवीस लगाम घालणार?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
एक दरवाजे बंद झाली तर नवीन कवाडे उघडी; जर्मनी आणि ब्रिटन भारतीय प्रतिभेला केले आमंत्रित

एक दरवाजे बंद झाली तर नवीन कवाडे उघडी; जर्मनी आणि ब्रिटन भारतीय प्रतिभेला केले आमंत्रित

Stocks to Watch: शुक्रवारी गुंतवणूकदारांच्या रडारवर असतील हे ५ स्टॉक्स, कारण जाणून घ्या

Stocks to Watch: शुक्रवारी गुंतवणूकदारांच्या रडारवर असतील हे ५ स्टॉक्स, कारण जाणून घ्या

ऑईल मार्केटमध्ये उलथापालथ! सरकारी कंपन्यांनी हात आखडते घेतले, खासगी कंपन्यांची धडाडी कायम

ऑईल मार्केटमध्ये उलथापालथ! सरकारी कंपन्यांनी हात आखडते घेतले, खासगी कंपन्यांची धडाडी कायम

Ramdas Kadam on Balasaheb Thackeray Death: ‘बाळासाहेबांचं आधीच निधन अन् बॉडी ठेवून…’, रामदास कदमांचा खळबळजनक आरोप

Ramdas Kadam on Balasaheb Thackeray Death: ‘बाळासाहेबांचं आधीच निधन अन् बॉडी ठेवून…’, रामदास कदमांचा खळबळजनक आरोप

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, दुकाने-हॉटेल्स २४ तास खुली राहणार

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, दुकाने-हॉटेल्स २४ तास खुली राहणार

Aadhaar Update: आता आधार अपडेट करणे झाले महाग, नवीन शुल्क जाणून घ्या

Aadhaar Update: आता आधार अपडेट करणे झाले महाग, नवीन शुल्क जाणून घ्या

दहावी पास उमेदवारांसाठी नोकरीची खास संधी! अगदी १८ वर्षांपासून ‘या’ वयोगटातील उमेदवार करू शकतात अर्ज

दहावी पास उमेदवारांसाठी नोकरीची खास संधी! अगदी १८ वर्षांपासून ‘या’ वयोगटातील उमेदवार करू शकतात अर्ज

व्हिडिओ

पुढे बघा
Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Dhananjay Munde : भगवान गडावर दसरा मेळावा होणार? धनंजय मुंडेंनी दिलं उत्तर

Dhananjay Munde : भगवान गडावर दसरा मेळावा होणार? धनंजय मुंडेंनी दिलं उत्तर

Raigad News : पालीफाट्यावर रुग्णालय ही काळाची गरज; मात्र प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष

Raigad News : पालीफाट्यावर रुग्णालय ही काळाची गरज; मात्र प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष

Ulhasnagar : उल्हासनगरात मध्यरात्री धुमाकूळ, तानाजी नगरात वाहनांची तोडफोड

Ulhasnagar : उल्हासनगरात मध्यरात्री धुमाकूळ, तानाजी नगरात वाहनांची तोडफोड

“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव नाही दिल्यास उग्र आंदोलन – राजाराम पाटील यांचा इशारा”

“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव नाही दिल्यास उग्र आंदोलन – राजाराम पाटील यांचा इशारा”

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.