Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पंजाब किंग्सने अनिल कुंबळे ला कोच पदावरून हटवलं

  • By Pooja Pawar
Updated On: Aug 26, 2022 | 12:45 PM
पंजाब किंग्सने अनिल कुंबळे ला कोच पदावरून हटवलं
Follow Us
Follow Us:

भारताचा माजी कर्णधार अनिल कुंबळे (Anil Kumble)  आता आयपीएलच्या (IPL) येत्या सिझनमध्ये पंजाब किंग्जचा (Punjab Kings) मुख्य प्रशिक्षक नसणार आहे. आयपीएल मधील लोकप्रिय संघ असलेल्या पंजाब किंग्स फ्रँचायझीने अनिल कुंबळे याचा मुख्य प्रशिक्षक म्हणून असलेला करार त्याचा न वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. बॉलीवूड अभिनेत्री प्रीती झिंटा, उद्योगपती मोहित बर्मन, नेस वाडिया, करण पॉल आणि किंग्जचे सीईओ सतीश मेनन यांच्यासह बोर्डाच्या इतर सदस्यांच्या बैठकीनंतर कुंबळेबाबत निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

ईएसपीएन क्रिकइन्फोने एका अहवालात म्हटले की, “कुंबळेची २०२० सिजनपूर्वी पंजाब किंग्जचे मुख्य प्रशिक्षक आणि पुढील तीन सिझनसाठी प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.” मात्र आता त्यांचा करार संपला असून तो पुढे न वाढवण्याचा निर्णय पंजाब किंग्स फ्रँचायझीने घेतला आहे. पंजाब संघासाठी आता फ्रँचायझी नवीन प्रशिक्षकाच्या शोधात असल्याचे सांगण्यात येत आहे.

कुंबळेची प्रशिक्षक म्हणून कामगिरी :
कुंबळे च्या मुख्य प्रशिक्षक पदाच्या कारकिर्दीतील तीनही सिझनमध्ये पंजाब किंग्ज आयपीएलच्या गुणतालिकेत तळाशी राहिली. २०२० आणि २०२१ मध्ये गुणतालिकेत संघ पाचव्या क्रमांकावर होता, जेव्हा लीगमध्ये आठ टीमचा समावेश होता. २०२२ मध्ये, दहा टीम्सची लीग खेळली गेली आणि तेव्हा पंजाबचा संघ सहाव्या क्रमांकावर होता.

Web Title: Punjab kings removed anil kumble as coach

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2022 | 12:45 PM

Topics:  

  • Anil Kumble
  • cricket
  • IPL
  • Navarahstra
  • Navarashtra Live
  • navarashtra news
  • Punjab Kings

संबंधित बातम्या

पाणीकपातीमुळे शहरातील बांधकामांवर निर्बंध ! ४३ तालुके दुसऱ्या टप्यात दुष्काळी…
1

पाणीकपातीमुळे शहरातील बांधकामांवर निर्बंध ! ४३ तालुके दुसऱ्या टप्यात दुष्काळी…

RCB : आरसीबीला धक्का, पहिल्या सामन्यापासून सोबत असणाऱ्या ‘या’ दिग्गज व्यक्तीने घेतला अखेरचा श्वास
2

RCB : आरसीबीला धक्का, पहिल्या सामन्यापासून सोबत असणाऱ्या ‘या’ दिग्गज व्यक्तीने घेतला अखेरचा श्वास

ODI Series : किंग कोहलीचा जलवा, विक्रम तर रचलाच, विंडीजलाही लोळवलं
3

ODI Series : किंग कोहलीचा जलवा, विक्रम तर रचलाच, विंडीजलाही लोळवलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.