• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Sports »
  • Rafael Nadal Emotional Post After Roger Federer Retirement

रॉजर फेडररच्या निवृत्तीनंतर राफेल नदालची भावनिक पोस्ट

  • By Pooja Pawar
Updated On: Sep 16, 2022 | 11:41 AM
रॉजर फेडररच्या निवृत्तीनंतर राफेल नदालची भावनिक पोस्ट
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

टेनिस कोर्टचा किंग म्हणजेच रॉजर फेडरर (Roger Federer) याने गुरुवारी 15 सप्टेंबर रोजी व्यावसायिक टेनिसमधून निवृत्त होत असल्याची घोषणा केली. तसेच पुढील आठवड्यात होणारी लेव्हर चषक स्पर्धा ही त्याच्या कारकीर्दीतील अखेरची असल्याचे देखील त्याने स्पष्ट केल. रॉजर फेडररच्या निवृत्तीनंतर त्याच्या चाहत्यांना फार दुःख झाले असून सोहंसला मीडियावर अनेकजण याविषयी व्यक्त होत आहेत. असे असतानाच फेडररचा कट्टर प्रतिस्पर्धी राफेल नदाने ही फेडरर साठी एक (Rafael Nadal) भावूक पोस्ट केली आहे. यात त्याने रॉजर फेडररला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

रॉजर फेडररच्या निवृत्तीनंतर राफेल नदालने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली. राफेल नदालने म्हंटल, “प्रिय रॉजर, माझा मित्र आणि प्रतिस्पर्धी. हा दिवस कधीही येऊ नये, अशी माझी इच्छा आहे. वैयक्तिकरित्या माझ्यासाठी आणि जगभरातील क्रीडा लोकांसाठी हा एक दुःखाचा दिवस आहे. जेव्हा आपलं बोलणं झालं होतं, त्यावेळी मी हेच म्हटलं होतं. इतकी वर्ष तुझ्यासोबत घालवण्याचा आनंद आहे. कोर्टवर आणि बाहेर असे अनेक अद्भुत क्षण जगणे हा एक सन्मान आणि विशेषाधिकारही आहे. भविष्यात एकत्र येण्यासाठी आपल्याकडं आणखी बरेच क्षण असतील. अजूनही अनेक गोष्टी एकत्र करायच्या आहेत. मी तुला, तुझी पत्नी मिर्का आणि मुले आणि तुझ्या कुटुंबियांसाच्या आनंदासाठी प्रार्थना करतो. मी तुला लंडनमधील लेव्हर कपमध्ये भेटेन.”

View this post on Instagram

A post shared by Rafa Nadal (@rafaelnadal)

गुडघ्यावर शस्त्रक्रिया करून रॉजर फेडरर सप्टेंबरमध्ये लंडनमध्ये होणाऱ्या लेव्हर कपमध्ये परतणार आहे. सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमध्ये फेडरर म्हणतोय की,”टेनिसनं गेल्या काही वर्षांत मला अनेक भेटवस्तू दिल्या आहेत, या प्रवासात मला प्रेम देणारे लोक सर्वात मोठी आहेत. माझे मित्र आणि सहकारी तसेच इतर खेळाडू जे खेळासाठी सर्वकाही पणाला लावतात, त्याचे मी मनापासून आभार मानतो.”

Web Title: Rafael nadal emotional post after roger federer retirement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 16, 2022 | 11:41 AM

Topics:  

  • Rafael Nadal

संबंधित बातम्या

भारतीय संरक्षण दलाची ताकद वाढणार! ११४ राफेल जेट आणि ६ पी-८आय विमाने खरेदीला DAC कडून मान्यता; शत्रूचा होणार विनाश
1

भारतीय संरक्षण दलाची ताकद वाढणार! ११४ राफेल जेट आणि ६ पी-८आय विमाने खरेदीला DAC कडून मान्यता; शत्रूचा होणार विनाश

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Kolhapur : वन्यप्राण्यांच्या हल्ल्यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका; जनावरांच्या दहशतीमुळे नागरिकांचं जगणं मुश्कील

Kolhapur : वन्यप्राण्यांच्या हल्ल्यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका; जनावरांच्या दहशतीमुळे नागरिकांचं जगणं मुश्कील

Feb 12, 2026 | 06:10 PM
भूमि पेडणेकरने 300 कोटींच्या बजेटच्या चित्रपटाला का दिला नकार? अभिनेत्रीने स्वतःच सांगितलं खरं कारण

भूमि पेडणेकरने 300 कोटींच्या बजेटच्या चित्रपटाला का दिला नकार? अभिनेत्रीने स्वतःच सांगितलं खरं कारण

Feb 12, 2026 | 06:10 PM
“भारतात परत येईपर्यंत याचिकेवर सुनावणी होणार नाही…”, मुंबई उच्च न्यायालयाने फरार उद्योगपती विजय मल्ल्याला फटकारले

“भारतात परत येईपर्यंत याचिकेवर सुनावणी होणार नाही…”, मुंबई उच्च न्यायालयाने फरार उद्योगपती विजय मल्ल्याला फटकारले

Feb 12, 2026 | 06:07 PM
मावळच्या प्रलंबित विकासकामांवर लक्ष द्यावे; जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत MLA सुनील शेळकेंची ठोस भूमिका

मावळच्या प्रलंबित विकासकामांवर लक्ष द्यावे; जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत MLA सुनील शेळकेंची ठोस भूमिका

Feb 12, 2026 | 06:05 PM
Bhago Mobility आणि Honda ची भागीदारी! पुढील 3 वर्षात देशभर इलेक्ट्रिक दुचाकी तैनात करण्याची योजना

Bhago Mobility आणि Honda ची भागीदारी! पुढील 3 वर्षात देशभर इलेक्ट्रिक दुचाकी तैनात करण्याची योजना

Feb 12, 2026 | 06:01 PM
NEP vs ITA, T20 World Cup 2026 : वानखेडेवर इटलीच ठरली बॉस! अँथनी-जस्टिन जोडीच्या खेळीने नेपाळचा 10 विकेट्सने पराभव 

NEP vs ITA, T20 World Cup 2026 : वानखेडेवर इटलीच ठरली बॉस! अँथनी-जस्टिन जोडीच्या खेळीने नेपाळचा 10 विकेट्सने पराभव 

Feb 12, 2026 | 05:59 PM
Bangladesh Elections : ‘आम्ही आनंदाने खुर्ची सोडू…’ ; युनूस यांनी जाहीर केला निवडणुकीनंतर प्लॅन

Bangladesh Elections : ‘आम्ही आनंदाने खुर्ची सोडू…’ ; युनूस यांनी जाहीर केला निवडणुकीनंतर प्लॅन

Feb 12, 2026 | 05:58 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Kalyan : खडे गोलवली नाला पुलाचे काम सुरू, दोन दिवस वाहतूक बंद

Kalyan : खडे गोलवली नाला पुलाचे काम सुरू, दोन दिवस वाहतूक बंद

Feb 12, 2026 | 02:54 PM
Jalna : ट्रेड डीलच्या अफवांमुळे सोयाबीनचे दर घसरले

Jalna : ट्रेड डीलच्या अफवांमुळे सोयाबीनचे दर घसरले

Feb 12, 2026 | 02:51 PM
Jalgaon News : पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला आजपासून सुरुवात

Jalgaon News : पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला आजपासून सुरुवात

Feb 11, 2026 | 07:56 PM
Latur :  जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता स्थापन होणार आमदार संजय बनसोडे यांचे मोठे विधान

Latur : जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता स्थापन होणार आमदार संजय बनसोडे यांचे मोठे विधान

Feb 11, 2026 | 07:19 PM
Devendra Kothe : ‘सोलापूरचा डीएनए भाजपचा’; राजकीय ताकद झाली अधिक बळकट

Devendra Kothe : ‘सोलापूरचा डीएनए भाजपचा’; राजकीय ताकद झाली अधिक बळकट

Feb 11, 2026 | 07:06 PM
Sangli : सांगली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महायुतीचाच होणार – चंद्रकांत पाटील 

Sangli : सांगली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महायुतीचाच होणार – चंद्रकांत पाटील 

Feb 11, 2026 | 05:42 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये दिव्यांग बोर्ड कर्मचाऱ्यांचा संप; दिव्यांग बांधव त्रस्त

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये दिव्यांग बोर्ड कर्मचाऱ्यांचा संप; दिव्यांग बांधव त्रस्त

Feb 11, 2026 | 05:38 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.