Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

RCB vs SRH: कर्णधार रजत पाटीदार SRH विरुद्ध खेळण्यास सज्ज? समोर आली मोठी अपडेट

Rajat Patidar Comeback In RCB vs SRH: रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुचा कर्णधार रजत पाटीदार दुखापतीमुळे संघाबाहेर होता. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात पाटीदार खेळणार की नाही यावर आता मोठी अपडेट समोर आली आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: May 22, 2026 | 02:20 PM
photo- social media

photo- social media

Follow Us
Close
Follow Us:
  • रजत पाटीदार कमबॅकसाठी सज्ज?
  • अपडेट आली समोर
  • आरसीबी प्लेऑफच्या रेसमध्ये अव्वल
रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (RCB) संघाचा मागील सामना पंजाब किंग्सविरुद्ध झाला होता. त्या सामन्यात रजत पाटीदार दुखापतीमुळे बाहेर होता. त्याच्या अनुपस्थितीत जितेश शर्माकडे संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले होते. मीडिया वृत्तानुसार, सामन्यादरम्यान पाटीदारच्या हेल्मेटला जोरात चेंडू लागला. यामुळेच पाटीदार पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यासाठी तो मैदानात उतरला नाही. पाटीदारने शेवटचा सामना १३ मे रोजी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध खेळला होता. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी कर्णधार रजत पाटीदार खेळणार की नाही याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. संघाचे क्रिकेट संचालक, मो बोबत यांनी त्याच्या कमबॅकबाबतच्या प्रश्नांवर उत्तर दिले आहे.

CSK vs GT: आधी लाजिरवाणा पराभव नंतर कारवाई; चेन्नईला दुहेरी धक्का, BCCI ने ठोठावला दंड

रजत पाटीदार कमबॅकसाठी सज्ज

रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचे क्रिकेट संचालक मो बोबत यांनी सनरायझर्स हैदराबाद (एसआरएच) विरुद्धच्या लीग स्टेज सामन्यासाठी कर्णधार रजत पाटीदारच्या उपलब्ध असल्याची पुष्टी केली. ते म्हणाले, “रजत आता पूर्णपणे फिट आहे. आम्ही त्याच्या बाबतीत खूप सावधगिरी बाळगली आणि कोणतीही जोखीम घेतली नाही. आम्ही त्याला बरे होण्यासाठी आणि विश्रांतीसाठी आणखी थोडा वेळ देण्याचा विचार केला होता, पण तो आता प्रॅक्टिस करत आहे आणि खेळण्यासाठी पूर्णपणे तयार आहे.’ प्लेऑफपूर्वी कर्णधाराचे पुनरागमन हे आरसीबी साठी मोठे बूस्ट मानले जात आहे. तसेच, आरसीबीच्या चाहत्यांसाठी ही दिलासादायक बातमी समोर आली आहे.

या हंगामात पाटीदारची कामगिरी

रजत पाटीदारने या हंगामात १२ सामने खेळले असून, ११ डावांमध्ये १९२.५७ च्या स्ट्राइक रेटने ३३७ धावा केल्या आहेत. या काळात त्याने तीन अर्धशतके झळकावली असून, त्याची सर्वोच्च धावसंख्या ६३ आहे.

आरसीबी प्लेऑफच्या रेसमध्ये अव्वल

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघासाठी यंदाचा हंगाम शानदार राहिला आहे. आरसीबी या हंगामात प्लेऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघ सध्या १८ गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. संघाचा लीग स्टेज फेरीतील फक्त एक सामना शिल्लक आहे. या अंतिम सामन्यात विजय मिळवल्यास संघ २० गुणांपर्यंत पोहोचू शकतो. फक्त आरसीबीकडेच २० गुणांपर्यंत पोहोचण्याची संधी आहे. त्यामुळे आजचा सामना आरसीबीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. आरसीबी गुणतालिकेत आपले अव्वल स्थान मजबूत करण्यासाठी मैदानात उतरेल. तर, दुसरीकडे सनरायझर्स हैदराबाद देखील मजबूत फॉर्ममध्ये असल्याने सामना रंगतदार होण्याची शक्यता आहे.

IPL 2026: याला म्हणतात थरार! जागा 1 अन् सामने 5; कोणाला मिळणार IPL 2026 च्या प्लेऑफचे तिकीट?

Web Title: Rajat patidar comeback after injury rcb vs srh ipl 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 22, 2026 | 02:20 PM

Topics:  

  • IPL 2026
  • Rajat Patidar
  • Royal Challengers Bengaluru
  • Sunrisers Hyderabad

संबंधित बातम्या

CSK vs GT: आधी लाजिरवाणा पराभव नंतर कारवाई; चेन्नईला दुहेरी धक्का,  BCCI ने ठोठावला दंड
1

CSK vs GT: आधी लाजिरवाणा पराभव नंतर कारवाई; चेन्नईला दुहेरी धक्का, BCCI ने ठोठावला दंड

CSK Vs GT Live: प्ले-ऑफची रेस! चेन्नईचे ‘किंग्ज’ आउट; राशीद-सिराजमुळे गुजरातचा भव्य विजय
2

CSK Vs GT Live: प्ले-ऑफची रेस! चेन्नईचे ‘किंग्ज’ आउट; राशीद-सिराजमुळे गुजरातचा भव्य विजय

IPL 2026 मध्ये GT चा राडा! प्रिन्स आणि Sai Sudarshan ने ‘किंग्ज’ला फटकावलं; दिले 230 रन्सचे टार्गेट
3

IPL 2026 मध्ये GT चा राडा! प्रिन्स आणि Sai Sudarshan ने ‘किंग्ज’ला फटकावलं; दिले 230 रन्सचे टार्गेट

GT Vs CSK Live: गुजरातची धाकधूक वाढली! ऋतुराजने टायटन्सविरुद्ध टॉस जिंकून घेतला ‘हा’ निर्णय
4

GT Vs CSK Live: गुजरातची धाकधूक वाढली! ऋतुराजने टायटन्सविरुद्ध टॉस जिंकून घेतला ‘हा’ निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.