Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

RCB Vs GT Live scorecard: गुजरात टायटन्सने टॉस जिंकला; घेतला गोलंदाजी करण्याचा निर्णय

IPL 2026 Live Updates: आजचा क्वालिफायर 1 चा सामना अत्यंत रोमांचक आणि हाय स्कोअरिंग होणार असल्याचा अंदाज आहे. मात्र आजच्या सामन्यावर पावसाचे सावट आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: May 26, 2026 | 07:02 PM
RCB Vs GT Live scorecard: गुजरात टायटन्सने टॉस जिंकला; घेतला गोलंदाजी करण्याचा निर्णय

RCB Vs GT Live scorecard: गुजरात टायटन्सने टॉस जिंकला; घेतला गोलंदाजी करण्याचा निर्णय

Follow Us
Follow Us:

धर्मशाळा क्रिकेट स्टेडियमवर गुजरात विरुद्ध आरसीबी आमनेसामने 
मोहम्मद सिराज अन् भुवनेश्वर कुमारच्या कामगिरीकडे लक्ष 
आजच्या सामन्यावर पावसाचे सावट

Tata IPL 2026  GT Vs RCB Qualifier 1 Live Updates: थोड्याच वेळात हिमाचल प्रदेशच्या धर्मशाळा क्रिकेट स्टेडियमवर आयपीएल 2026 च्या हंगामातील प्ले ऑफचे सामने सुरू होणार आहेत. क्वालिफायर 1 मध्ये (IPL 2026) गुजरात टायटन्स अन् रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आमनेसामने येणार आहेत. आजच्या सामन्यावर पावसाचे सावट आहे. नुकताच टॉस पार पडला. टॉस जिंकून प्रथम करण्याचा निर्णय घेतला आहे.

धर्मशाळाची खेळपट्टी गुजरात टायटन्ससाठी नवीन असणार आहे. 2022 नंतर गुजरातचा संघ प्रथमच या मैदानावर खेळणार आहे तर समोर जबरदस्त फॉर्ममध्ये असणारा आरसीबीचा संघ असणार आहे. विराट कोहली, भुवनेश्वर कुमार, वेंकटेश अय्यर, देवदत्त पाडीकल, रासीख डार, जितेश शर्मा जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. सर्वांनी चांगली कामगिरी केली आहे.

तर दुसरीकडे गुजरात टायटन्समध्ये कर्णधार शुभमन गिल, साई सुदर्शन, मोहम्मद सिराज, राशीद खान, जोस बटलर हे खेळाडू चांगली कामगिरी करत आहेत. त्यामुळे आजचा क्वालिफायर 1 चा सामना अत्यंत रोमांचक आणि हाय स्कोअरिंग होणार असल्याचा अंदाज आहे. मात्र आजच्या सामन्यावर पावसाचे सावट आहे.

RCB vs GT Pitch Report: पहिल्याच क्वालिफायरमध्ये कशी असणार धर्मशाळाची खेळपट्टी, वेगवान गोलंदाजांसाठी ठरणार पर्वणी

‘किंग’ विरुद्ध ‘प्रिन्स’; कोण पडणार भारी?

आज संध्याकाळी महामुकाबला होणार आहे. गुजरात आणि बंगळुरू आमनेसामने येणार आहेत. मात्र सामना मोठा असला तरी दोन महत्वाचे खेळाडू आज खेळताना दिसणार आहेत. कर्णधार शुभमन गिल आणि विराट कोहली आज मैदानात दिसणार अहरत. दोन्ही खेळाडू सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. एक किंग आहे तर दुसरा खेळाडू प्रिन्स म्हणून ओळखला जातो. आजच्या सामन्यात दोघांच्या खेळीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

अलीकडील सामन्यांची आकडेवारी दर्शवते की येथे वेगवान गोलंदाजांनी सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत आणि संघांनी महत्त्वाच्या टप्प्यात फिरकीचा तुलनेने कमी वापर केला आहे. या मैदानावर नाणेफेक देखील महत्त्वाची भूमिका बजावू शकते. या हंगामातील तीनपैकी दोन सामने लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघांनी जिंकले आहेत.

आरसीबी: फिल सॉल्ट, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (C), जितेश शर्मा (WK), टिम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, क्रुणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जेकब डफी, वेंकटेश अय्यर, रसिक डार.

IPL 2026: ‘या’ कारणांमुळे Qualifier 1 ची उत्सुकता शिगेला; RCB Vs GT पैकी फायनलचे तिकीट कोणाला?

गुजरात टायटन्सची संभाव्य टीम: शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, जॉस बटलर, कुमार कुशाग्र, अनुज रावत, जेसन होल्डर, राहुल तेवतिया, कागिसो रबाडा, शाहरुख खान, राशिद खान, प्रसिद्ध कृष्णा.

Web Title: Rcb vs gt qualifier 1 live score ipl 2026 match gt choose bowl first against rcb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 26, 2026 | 07:02 PM

Topics:  

  • IPL 2026
  • RCB vs GT
  • Shubhman Gill
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

‘…त्यांना सहजपणे बाहेर करता येणार नाही’; Virat Kohli- Rohit Sharma वर आर. अश्विनचे मोठे भाष्य
1

‘…त्यांना सहजपणे बाहेर करता येणार नाही’; Virat Kohli- Rohit Sharma वर आर. अश्विनचे मोठे भाष्य

पराभवाचे दु:ख संपेना अन् अपमान काही सुटेना! Shubhman Gill वर आयसीसीचा अन्याय? नेमके प्रकरण काय?
2

पराभवाचे दु:ख संपेना अन् अपमान काही सुटेना! Shubhman Gill वर आयसीसीचा अन्याय? नेमके प्रकरण काय?

Rohit Sharma – मी अजून संपलेलो नाही’अजून लढायचंय !
3

Rohit Sharma – मी अजून संपलेलो नाही’अजून लढायचंय !

9 महिन्यांत Team India पराभवाच्या दरीत; Shubhman Gill कर्णधार होताच 4 पैकी 3 वनडे सिरिज…
4

9 महिन्यांत Team India पराभवाच्या दरीत; Shubhman Gill कर्णधार होताच 4 पैकी 3 वनडे सिरिज…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.