Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

RCB Vs LSG Pitch Report: विराट कोहली विरुद्ध शामी? टॉस जिंकून थेट…; पहा आजचा पीच रिपोर्ट

लखनौच्या भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवर लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात आयपीएलचा 50 वा सामना होणार आहे. दरम्यान आज सामना होणाऱ्या खेळपट्टीचा पीच रिपोर्ट पाहुयात.

  • By तेजस भागवत
Updated On: May 07, 2026 | 03:21 PM
RCB Vs LSG Pitch Report: विराट कोहली विरुद्ध शामी? टॉस जिंकून थेट…; पहा आजचा पीच रिपोर्ट
Follow Us
Follow Us:

लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध आरसीबी आमनेसामने 
लखनौचा पॉईंट्स टेबलमध्ये शेवटच्या स्थानावर 
एकाना स्टेडियमवर रंगणार चुरशीचा सामना

Tata IPL 2026 LSG Vs RCB Live Updates: आज लखनौच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी क्रिकेट स्टेडियमवर लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध आरसीबी असा सामना होणार आहे. लखनौचा संघ पॉईंट्स टेबलमध्ये शेवटच्या स्थानावर आहे. तर आरसीबीचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे. टॉप 4 मध्ये आपले स्थान मजबूत करण्यासाठी आरसीबीचा आणि आपले उरलेले काही सामने जिंकून स्पर्धेचा शेवट चांगला करण्याचा प्रयत्न लखनौच्या संघाचा असणार आहे. ऋषभ पंतला यंदाच्या हंगामात लखनौच्या संघाला साजेशी कामगिरी करता आली नसल्याचे पाहायला मिळाले.

लखनौच्या भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवर लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात आयपीएलचा 50 वा सामना होणार आहे. दरम्यान आज सामना होणाऱ्या खेळपट्टीचा पीच रिपोर्ट पाहुयात.आजचा सामना भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. ही खेळपट्टी फलंदाजांसाठी नंदनवन समजली जाते. येथील पीच काळ्या मातीपासून तयार करण्यात आलेले आहे. त्यामुळे कधी बॉल वेगाने तर कधी थांबून बॅटवर येतो.

ऋषभ पंत अडचणीत? LSG चे कर्णधारपद हातातून जाणार? सततच्या अपयशामुळे नेतृत्वावर प्रश्नचिन्ह

या हंगामात या स्टेडियमवरील सर्वाधिक धावसंख्या 155 ते 160 च्या आसपास आहे. मुळे आजचा सामना हाय-स्कोअरिंग असण्याची शक्यता कमी असून तो अटीतटीचा ठरू शकतो. सामना सुरू झाला की मधल्या काही ओव्हर्समध्ये स्पिनर्सला मदत मिळू शकते. टार्गेटचा पाठलाग करणाऱ्या संघाला या ठिकाणी फायदा मिळाला आहे. त्यामुळे कोणताही संघ टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो.

सध्या आरसीबीकडून विराट कोहली, देवदत्त पाडीकल, रजत पाटीदार, भुवनेश्वर कुमार तर लखनौकडून मोहम्मद शमी, मिशेल मार्श, कर्णधार ऋषभ पंत, आवेश खान यांच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. विराट कोहली सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये खेळत आहे. तर लखनौचा कर्णधार ऋषभ पंतला साजेशी खेळी यंदाच्या हंगामात करता आलेली नाहीये.

MI Vs LSG Live: मिशेल अन् पूरनने काढली हवा; लखनौने पलटणला दिले 229 रन्सचे टार्गेट

मागील सामन्यात आरसीबीने लखनौवर मात केली होती, त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढलेला असेल. मात्र, लखनौच्या संथ खेळपट्टीवर आरसीबीच्या आक्रमक फलंदाजांना आपली रणनीती बदलावी लागणार आहे.लखनौमध्ये आज आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे. पावसाची शक्यता नसल्याने रोमांचक सामना पाहायला मिळू शकतो.

Web Title: Rcb vs lsg virat kohli mohmmad shami ekana stadium pitch report

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 07, 2026 | 03:21 PM

Topics:  

  • IPL 2026
  • RCB Vs LSG
  • Rishabh Pant
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

‘क्रिकेटच्या देवा’चा रेकॉर्ड धोक्यात! केवळ 59 रन्स अन्…; चेस मास्टर Virat Kohli रचणार इतिहास
1

‘क्रिकेटच्या देवा’चा रेकॉर्ड धोक्यात! केवळ 59 रन्स अन्…; चेस मास्टर Virat Kohli रचणार इतिहास

IND vs WI ODI Series: ‘रो-को’ची जोडी पुन्हा मैदानात! Virat-Rohit वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी सज्ज; पहिला सामना कधी-कुठे?
2

IND vs WI ODI Series: ‘रो-को’ची जोडी पुन्हा मैदानात! Virat-Rohit वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी सज्ज; पहिला सामना कधी-कुठे?

Asian Games 2026: ‘भारतीय खेळाडूंची कामगिरी…’; Rishabh Pant चा व्हिडिओ Viral
3

Asian Games 2026: ‘भारतीय खेळाडूंची कामगिरी…’; Rishabh Pant चा व्हिडिओ Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.