Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

RCB vs PBKS Live: पंजाबने जिंकला टॉस, आरसीबी करणार प्रथम फलंदाजी; ‘हा’ दिग्गज खेळाडू बाहेर

RCB vs PBKS Toss: आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि पंजाब किंग्स यांच्यात महत्वाचा सामना खेळला जाणार आहे. हा हायव्होल्टेज सामना धर्मशाळा येथील HPCA स्टेडियमवर खेळला जाईल.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: May 17, 2026 | 03:40 PM
photo- social media

photo- social media

Follow Us
Close
Follow Us:
  • पंजाबने जिंकला टॉस
  • आरसीबी करणार प्रथम फलंदाजी
  • रजत पाटीदार OUT
आयपीएल २०२६ मध्ये आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि पंजाब किंग्स यांच्यात हायव्होटेज सामना रंगणार आहे. धर्मशाळा येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियवर हा सामना खेळला जाणार आहे. आजच्या डबल हेडर सामन्यांमधील हा पहिला सामना आहे. सामन्याच्या अर्धा तास आधी दोन्ही संघाचे कर्णधार रजत पाटीदार आणि श्रेयस अय्यर नाणेफेकीसाठी मैदानात उतरले. पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असून आरसीबीला प्रथम फलंदाजी करण्यास आमंत्रित केले आहे. आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदार दुखापतीमुळे धर्मशाळा येथे पोहचलेला नाही. त्याच्या जागी आज जितेश शर्मा संघाचे नेतृत्व करणार आहे. तसेच, वेंकटेश अय्यरला देखील संघात स्थान देण्यात आले आहे.

RCB vs PBKS: आरसीबी विरुद्ध पंजाबच्या ‘करो या मरो’ सामन्यात कसा असेल खेळपट्टीचा अंदाज? जाणून घ्या

आरसीबी विरुद्ध पंजाब पिच रिपोर्ट

आयपीएल २०२६ मध्ये पहिल्यांदाच धर्मशाळा येथे दुपारचा सामना खेळला जात आहे. हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियममधील पिच फलंदाजांसाठी खूप चांगली मानली जाते. सामन्याच्या सुरुवातीला वेगवान गोलंदाजांना फायदा होण्याची शक्यता आहे, परंतु खेळ जसजसा पुढे जाईल, तसतसे फिरकी गोलंदाजही फलंदाजासाठी अडचणी निर्माण करु शकतील. या पिचवर दव महत्वाची भूमिका बजावतो. म्हणून पंजाबने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच येथे खेळल्या गेलेले १० सामने हे लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाने जिंकले आहेत. या स्टेडियमध्ये हवामान चांगले राहण्याची शक्यता असून, तापमान सुमारे २० अंश सेल्सिअस असेल. परंतु, यावेळी पाऊस पडण्याची ३० टक्के शक्यता वर्तवली जात आहे.

पहिल्यांदाच भिडणार आरसीबी आणि पंजाब

आयपीएल २०२५ चा विजेता व उपविजेता संघ आरसीबी आणि पंजाब आयपीएल २०२६ मध्ये पहिल्यांदाच भिडणार आहेत. आरसीबीने आतापर्यंत १२ पैकी आठ सामने जिंकले असून ते पॉईंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानी आहेत. तर, पंजाबने १२ सामन्यांपैकी ६ सामने जिंकले असून ते १३ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. आयपीएलच्या इतिहासात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि पंजाब किंग्स यांच्यात ३७ सामने खेळले गेले आहेत. यापैकी आरसीबीने १९ सामने जिंकले आहेत, तर पंजाबने १८ सामने जिंकले आहेत. त्यामुळे या सामन्यात कोण बाजी मारेल हे पाहणे महत्वाचे ठरेल.

दोन्ही संघाचे प्लेइंग ११:

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु प्लेइंग ११– जेकब बेथेल, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, व्यंकटेश अय्यर, जितेश शर्मा (कर्णधार/विकेटकीपर), टिम डेव्हिड रोमारियो शेफई, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेजलवूड आणि सुयश शर्मा,

इमपॅक्ट सबस्टीट्यूट – रसिक सलाम, जॉर्डन कॉक्स, अभिनंदन सिंह, स्वप्नील सिंह, कनिष्क चौहान

पंजाब किंग्स प्लेइंग ११– प्रियांश आर्य, प्रभसिमरन सिंग (विकेटकिपर), कूपर कोनोली, श्रेयस अय्यर (कर्णधार), सूर्यांश शेडगे, शशांक सिंग, अझमतुल्ला उमरझाई, हरप्रीत ब्रार, लॉकी फर्ग्युसन, अर्शदीप सिंग आणि युझवेंद्र चहल.

इमपॅक्ट सबस्टीट्यूट- मार्कस स्टोइनिस, झेवियर बार्टलेट, विष्णू विनोद, मुशीर खान, प्रवीण दुबे

IPL 2026: KKR च्या विजयाने प्लेऑफच्या शर्यतीत मोठा ट्विस्ट, बदलले पॉईंट टेबलचे गणित; टॉप-4 साठी चुरस वाढली

Web Title: Rcb vs pbks live toss update rajat patidar out jitesh sharma captain dharamshala ipl 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 17, 2026 | 03:25 PM

Topics:  

  • IPL 2026
  • Punjab Kings
  • Royal Challengers Bengaluru

संबंधित बातम्या

RCB Vs PBKS: धुरळाच! Venky च्या वादळी खेळीने पंजाबचं प्लेऑफचं स्वप्न भंगणार? किंग्जला 223 रन्सची गरज
1

RCB Vs PBKS: धुरळाच! Venky च्या वादळी खेळीने पंजाबचं प्लेऑफचं स्वप्न भंगणार? किंग्जला 223 रन्सची गरज

प्रिन्स इज बॅक! पराभव झाला तरी Shubhman Gill चर्चेत, विराट अन् सचिनच्या ‘या’ रेकॉर्डशी केली बरोबरी
2

प्रिन्स इज बॅक! पराभव झाला तरी Shubhman Gill चर्चेत, विराट अन् सचिनच्या ‘या’ रेकॉर्डशी केली बरोबरी

DC Vs RR Pitch Report: दिल्लीचा ‘स्वॅग’ की राजस्थानचा ‘थाट’? पहा आजचा पीच रिपोर्ट
3

DC Vs RR Pitch Report: दिल्लीचा ‘स्वॅग’ की राजस्थानचा ‘थाट’? पहा आजचा पीच रिपोर्ट

IPL 2026: KKR च्या विजयाने प्लेऑफच्या शर्यतीत मोठा ट्विस्ट, बदलले पॉईंट टेबलचे गणित; टॉप-4 साठी चुरस वाढली
4

IPL 2026: KKR च्या विजयाने प्लेऑफच्या शर्यतीत मोठा ट्विस्ट, बदलले पॉईंट टेबलचे गणित; टॉप-4 साठी चुरस वाढली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.