Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

RCB vs PBKS: आरसीबी विरुद्ध पंजाबच्या ‘करो या मरो’ सामन्यात कसा असेल खेळपट्टीचा अंदाज? जाणून घ्या

RCB vs PBKS Pitch Report: पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात आज हायव्होटेज सामना खेळला जाणार आहे. या सामन्यात कशी असेल खेळपट्टी, जाणून घेऊयात.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: May 17, 2026 | 01:22 PM
RCB vs PBKS: आरसीबी विरुद्ध पंजाबच्या ‘करो या मरो’ सामन्यात कसा असेल खेळपट्टीचा अंदाज? जाणून घ्या
Follow Us
Follow Us:
  • आरसीबी विरुद्ध पंजाब पिच रिपोर्ट
  • दोन्ही संघ पहिल्यांदाच आमनेसामने
  • कसा असेल खेळपट्टीचा अंदाज?
आयपीएल २०२६ ची प्लेऑफ लढत आता सर्वात रोमांचक टप्प्यावर पोहोचली आहे. आयपीएल २०२६ च्या आजच्या डबल हेडर सामन्यातील पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि पंजाब किंग्स यांच्यात खेळला जाईल. हा लीग स्टेजचा ६१ वा सामना असेल. भारतीय वेळेनुसार हा सामना दुपारी ३.३० वाजता सुरु हो़ईल. धर्मशाळा येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर आरसीबीची आणि पंजाब यांच्यात ‘करो या मरो’ सामना खेळला जाणार आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. जर आरसीबीने सामना जिंकल्यास तो प्लेऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरेल. दुसरीकडे, सलग पाच सामने गमावल्यानंतर पंजाबला प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी हा सामना जिंकावा लागेल. या सामन्यात खेळपट्टीचा अंदाज कसा असेल, तसेच फलंदाज की गोलंदाज कोणाला सर्वाधिक फायदा होईल, जाणून घेऊयात.

IPL फायनलसाठी भारत दौऱ्यावर PCB अध्यक्ष मोहसिन नक्वी? पाकिस्तानच्या दाव्याने चर्चांना उधाण

आरसीबी विरुद्ध पंजाब पिच रिपोर्ट

आयपीएल २०२६ मध्ये पहिल्यांदाच धर्मशाळा येथे दुपारचा सामना खेळवला जाईल. हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियममधील खेळपट्टी फलंदाजांसाठी खूप चांगली मानली जाते. येथे चेंडू बॅटवर सहज येतो, ज्यामुळे फलंदाजांना मोठे शॉट्स खेळता येतात. सामन्याच्या सुरुवातीला वेगवान गोलंदाजांना फायदा होण्याची शक्यता आहे, परंतु खेळ जसजसा पुढे जाईल, तसतसे फिरकी गोलंदाजही प्रभावी ठरु शकतात. या पिचवर दव महत्वाची भूमिका बजावतो. म्हणून या पिचवर नाणेफेक जिंकणे हे महत्वाचे ठरेल. तसेच येथे खेळल्या गेलेल्या १० सामन्यांमध्ये १० सामने लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाने जिंकले आहेत. म्हणून नाणेफेक जिंकणारा कर्णधार प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो. डीसी विरुद्धच्या सामन्यासाठी वापरलेलीच खेळपट्टी या सामन्यासाठीही वापरली जाईल. या स्टेडियमध्ये हवामान चांगले राहण्याची शक्यता असून, तापमान सुमारे २० अंश सेल्सिअस असेल. परंतु, यावेळी पाऊस पडण्याची ३० टक्के शक्यता वर्तवली जात आहे.

दोन्ही संघ पहिल्यांदाच आमनेसामने

आयपीएल २०२६ मध्ये पहिल्यांदाच आरसीबी आणि पंजाब आमनेसामने येणार आहेत. बंगळुरुने आतापर्यंत १२ पैकी आठ सामने जिंकले असून ते प्लेऑफच्या अगदी जवळ पोहोचले आहेत. पंजाबने १२ सामन्यांपैकी ६ सामने जिंकून ते १३ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे.आयपीएलच्या इतिहासात पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूर यांच्यात ३७ सामने खेळले गेले आहेत. यापैकी आरसीबीने १९ सामने जिंकले आहेत, तर पीबीकेएसने १८ सामने जिंकले आहेत.

पंजाब आणि आरसीबी स्क्वॉड

पंजाब किंग्स– श्रेयस अय्यर (कर्णधार), प्रियांश आर्य, प्रभसिमरन सिंग, मिशेल ओवेन, विष्णू विनोद, नेहल वढेरा, अझमतुल्ला उमरझाई, मार्को यान्सन, मुशीर खान, शशांक सिंग, मार्कस स्टॉइनिस, सूर्यांश शेडगे, अर्शदीप सिंग, जेवियर बार्टलेट युझवेंद्र चहल, हरप्रीत ब्रार, प्रवीण दुबे, विजयकुमार वैशाख, कूपर कोनोली, बेन द्वारशुईस, पायला अविनाश, यश ठाकूर, हरनूर सिंग, प्रवीण दुबे, विशाल निषाद.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु– रजत पाटीदार (कर्णधार), टीम डेव्हिड, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, फिलिप सॉल्ट, जितेश शर्मा, जेकब बेथेल, कृणाल पंड्या, रोमॅरियो शेफर्ड, अभिनंदन सिंह, जोश हेझलवूड, रसिक सलाम दार, भुवनेश्वर कुमार, सुयश सिंह, वेंकटेश कुमार, सुयश सिंह, स्वप्निल सिंह, जेकब डफी, मंगेश यादव, जॉर्डन कॉक्स, विकी ओस्तवाल, विहान मल्होत्रा, कनिष्क चौहान, सात्विक देसवाल.

Hardik Pandya: सोशल मीडियावर रंगली कर्णधार हार्दिक पांड्याच्या लग्नाची चर्चा, व्हायरल पोस्टमागचं सत्य काय?

Web Title: Rcb vs punjab kings dharamshala pitch report ipl 2026 playoff match

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 17, 2026 | 01:22 PM

Topics:  

  • IPL 2026
  • Punjab Kings
  • Royal Challengers Bengaluru

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.