Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

RCB vs SRH: हैदराबादमध्ये रंगणार हायव्होल्टेज सामना, टॉप- २ साठी लढत; कशी असेल खेळपट्टी अन् संभाव्य प्लेइंग ११? जाणून घ्या

RCB vs SRH Pitch Report: आयपीएलमध्ये आज आरसीबी आणि हैदराबाद यांच्यात महत्वाचा सामना खेळला जाणार आहे. या सामन्यात कसा असेल खेळपट्टीचा अंदाज आणि संभाव्य प्लेइंग ११, जाणून घ्या.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: May 22, 2026 | 03:36 PM
photo- social media

photo- social media

Follow Us
Close
Follow Us:
  • हैदराबादमध्ये रंगणार हायव्होल्टेज सामना
  • टॉप- २ साठी लढत
  • कशी असेल खेळपट्टी अन् संभाव्य प्लेइंग ११
आयपीएल २०२६ मध्ये आज गतविजेते रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात हायव्होटेज सामना रंगणार आहे. हैदराबाद येथील राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमवर हा महत्वाचा सामना खेळला जाणार आहे. हा सामना साखळी फेरीतील ६७ वा सामना आहे. प्लेऑफच्या दृष्टीने दोन्ही संघांसाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. आरसीबी आणि एसआरएच दोन्हीही संघानी प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. परंतु, टॉप-२ मध्ये स्थान मिळवण्यासाठी आज दोन्ही संघ पूर्ण ताकदीने मैदानात उतरतील. या सामन्यात कशी असेल खेळपट्टी अन संभाव्य प्लेइंग ११, जाणून घ्या.

RCB vs SRH: कर्णधार रजत पाटीदार SRH विरुद्ध खेळण्यास सज्ज? समोर आली मोठी अपडेट

RCB vs SRH पिच रिपोर्ट

हा सामना खेळपट्टी क्रमांक २ वर खेळला जाईल. ही हाय- स्कोरिंग खेळपट्टी असल्याने या मैदानावर मोठ्या धावसंख्या सातत्याने पाहायला मिळाल्या आहेत. या खेळपट्टीवर मागील काही सामन्यांमध्ये मोठे स्कोअर झाले आहेत. सनरायझर्स हैदराबादने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध २४२ धावा तर पंजाब किंग्सविरुद्ध २३४ धावा उभारल्या होत्या आणि हा सामना जिंकला होता. या दोन्ही सामन्यांमध्ये हैदराबादने प्रथम फलंदाजी केली होती. दुसऱ्या डावात काही प्रमाणात दव पडत असले तरी मोठा स्कोअर उभारल्यास त्याला डिफेंड करणे शक्य आहे. यामुळे नाणेफेक जिंकून कर्णधार प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो.

राजीव गांधी स्टेडियमची खेळपट्टी गोलंदाच्या तुलनेत फलंदाजांसाठी फायदेशीर मानली जाते. चेंडू सरळ बॅटवर येत असल्यामुळे चौकार-षटकारांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा सामना एकदा हाय-स्कोरिंग होण्याची शक्यता आहे. मात्र, सुरुवातीला वेगवान गोलंदाजांना थोडी मदत मिळू शकते. हैदराबादमध्ये सामन्यावेळी वातावरण उष्ण राहण्याची शक्यता आहे. पावसाची शक्यता अत्यंत कमी असून संपूर्ण २०-२० ओव्हरचा सामना होण्याची अपेक्षा आहे.

हेड टू हेड रेकॉर्ड

हैदराबाद आणि बंगळूरु यांच्यात एकूण २६ सामने खेळले गेले आहेत. यापैकी हैदराबादने १४ सामने जिंकले आहेत तर, बंगळूरुने १२ सामने जिंकले आहेत.

टॉप -२ साठी भिडणार

जर आरसीबीने (RCB) एसआरएचला हरवले, तर त्यांचे गुणतालिकेत अव्वल स्थान निश्चित होईल आणि त्यांना आयपीएल २०२६ च्या अंतिम सामन्यासाठी पात्र ठरण्याच्या दोन संधी मिळतील. दुसरीकडे, जर एसआरएचने (SRH) आरसीबीला हरवले, तर ते देखील आरसीबीप्रमाणेच १८ गुणांवर पोहोचतील. परंतु, गुणतालिकेत टॉप -२ मध्ये स्थान मिळवण्यासाठी चांगल्या नेट रन रेटची आवश्यकता असेल.

संभाव्य प्लेइंग इलेव्हन

सनरायझर्स हैदराबाद : अभिषेक शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), हेनरिक क्लासेन, सलील अरोरा, स्मरण रविचंद्रन, नितीश कुमार रेड्डी, पॅट कमिन्स (कर्णधार), शिवांग कुमार, इशान मलिंगा, साकिब हुसेन, प्रफुल हिंगे

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: जेकब बेथेल, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), जितेश शर्मा (विकेटकीपर), टिम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेजलवुड, सुयश शर्मा

CSK vs GT: आधी लाजिरवाणा पराभव नंतर कारवाई; चेन्नईला दुहेरी धक्का, BCCI ने ठोठावला दंड

Web Title: Rcb vs srh ipl 2026 match preview pitch report playing xi marathi cricket news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 22, 2026 | 03:34 PM

Topics:  

  • IPL 2026
  • Royal Challengers Bengaluru
  • Sunrisers Hyderabad

संबंधित बातम्या

RCB vs SRH: कर्णधार रजत पाटीदार SRH विरुद्ध खेळण्यास सज्ज? समोर आली मोठी अपडेट
1

RCB vs SRH: कर्णधार रजत पाटीदार SRH विरुद्ध खेळण्यास सज्ज? समोर आली मोठी अपडेट

CSK vs GT: आधी लाजिरवाणा पराभव नंतर कारवाई; चेन्नईला दुहेरी धक्का,  BCCI ने ठोठावला दंड
2

CSK vs GT: आधी लाजिरवाणा पराभव नंतर कारवाई; चेन्नईला दुहेरी धक्का, BCCI ने ठोठावला दंड

CSK Vs GT Live: प्ले-ऑफची रेस! चेन्नईचे ‘किंग्ज’ आउट; राशीद-सिराजमुळे गुजरातचा भव्य विजय
3

CSK Vs GT Live: प्ले-ऑफची रेस! चेन्नईचे ‘किंग्ज’ आउट; राशीद-सिराजमुळे गुजरातचा भव्य विजय

IPL 2026 मध्ये GT चा राडा! प्रिन्स आणि Sai Sudarshan ने ‘किंग्ज’ला फटकावलं; दिले 230 रन्सचे टार्गेट
4

IPL 2026 मध्ये GT चा राडा! प्रिन्स आणि Sai Sudarshan ने ‘किंग्ज’ला फटकावलं; दिले 230 रन्सचे टार्गेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.