Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2026 Live Streaming : RCB विरुद्ध SRH सामन्याने वाजणार IPLचा बिगुल; जाणून घ्या कधी, कुठे पाहाल सामना?

उद्घाटनाचा सामना २८ मार्च म्हणजे आज खेळला जाणार आहे. या वर्षीच्या IPL चा पहिला सामना 'रॉयल ​​चॅलेंजर्स बंगळुरू' म्हणजे RCB आणि 'सनरायझर्स हैदराबाद' म्हणजे SRH यांच्यात खेळला जाणार आहे. सामना कधी आणि कुठे पाहायचा?

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 28, 2026 | 05:55 PM
(फोटो सौजन्य-JioHotstar)

(फोटो सौजन्य-JioHotstar)

Follow Us
Follow Us:
  • IPL चा आगाज RCB आणि SRH यांच्यात खेळला जाणार
  • RCB चा तगडा बॅटिंग, नवीन रणनीतीसह SRH सज्ज
  • सामना थेट (Live) कधी आणि कुठे पाहायला मिळेल?
RCB vs SRH Live Streaming : २०२६ च्या इंडियन प्रीमियर लीगची म्हणजे IPL ची प्रतीक्षा अखेर संपत आली आहे. या स्पर्धेचा उद्घाटनाचा सामना २८ मार्च म्हणजे आज खेळला जाणार आहे. या वर्षीच्या IPL चा आगाज गतवर्षीचा विजेता संघ ‘रॉयल ​​चॅलेंजर्स बंगळुरू’ म्हणजे RCB आणि ‘सनरायझर्स हैदराबाद’ म्हणजे SRH यांच्यात खेळला जाणार आहे. हा सामना बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर पार पडणार असून चाहते या हंगामाची फार आतुरतेने वाट पाहत आहेत.

IPL 2026: ईशान Virat च्या ‘आरसीबी’ला नडणार! हैद्राबादचा ‘हा’ गेम प्लॅन; काय असणार Playing XI

RCB चा तगडा बॅटिंग ऑर्डर मैदानात

RCB आपला विजेतेपदाचा किताब राखण्याच्या ठाम इराद्याने या हंगामात उतरत आहे. विराट कोहलीच्या उपस्थितीमुळे, संघाची फलंदाजी फळी अत्यंत मजबूत दिसत आहे; या फळीचे नेतृत्व स्टार फलंदाज रजत पाटीदार करत आहे. संघाला आपल्या घरच्या मैदानावर खेळण्याचाफायदाही मिळेल, जिथे त्यांना आपल्या चाहत्यांकडून प्रचंड पाठिंबा मिळणार आहे. मागच्या वर्षीच्या विजयानंतर आता या संघामध्ये वेगळाच आत्मविश्वास पाहायला मिळणार आहे.

नवीन रणनीतीसह SRH सज्ज

दरम्यान, सनरायझर्स हैदराबादचा संघ या वेळी अनेक नवीन बदलांसह मैदानात उतरणार आहे. या हंगामासाठी संघाचे कर्णधारपद ईशान किशनच्या हाती सोपवण्यात आले आहे, कारण नियमित कर्णधार पॅट कमिन्स हा सुरुवातीच्या काही सामन्यांना उपलब्ध नसल्यामुळे कर्णधार पदाची धुरा इशान किशनकडे सोपवण्यात आली आहे. संघाची धुरा सांभाळता त्याचा आपला फॉर्मही तितकाच तगडा असेल तर त्याचा संघाला नक्कीच फायदा होणार आहे. संघात बरेच बदल करण्यात आले असून हे बदल संघासाठी सकारात्मक ठरतील अशी अपेक्षा ठेवण्यात आली आहे. मागील हंगाम या संघासाठी फारसा संस्मरणीय ठरला नव्हता; त्यामुळे, या वेळी हैदराबादकडून खूपच सुधारलेली कामगिरी अपेक्षित आहे.

सामना थेट (Live) कधी आणि कुठे पाहायला मिळेल?

IPL २०२६ चा ओपनिंगचा सामना शनिवार, २८ मार्च रोजी खेळला जाईल. हा सामना सायंकाळी ७:३० वाजता सुरू होणार आहे. TV वर या सामन्याचे थेट प्रक्षेपण ‘स्टार स्पोर्ट्स नेटवर्क’वर उपलब्ध असेल. मोबाईल आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मसाठी, चाहते ‘Jio Hotstar’ ॲप आणि वेबसाइटद्वारे सामन्याचे थेट प्रक्षेपण म्हणजेच Live Streaming पाहू शकतात.

RCB चा संपूर्ण संघ

रजत पाटीदार (कर्णधार), विराट कोहली, टिम डेव्हिड, जेकब बेथेल, रोमारियो शेफर्ड, जोश हेझलवुड, नुवान थुशारा, देवदत्त पडिक्कल, जितेश शर्मा, कृणाल पंड्या, रसिक दार, भुवनेश्वर कुमार, जॉर्डन कॉक्स, सुयश शर्मा, व्यंकटेश अय्यर, स्वप्नील सिंग, जेकब डफी, कनिष्क चौहान, अभिनंदन सिंग, मंगेश यादव, फिल सॉल्ट, सात्विक देसवाल, विकी ओस्तवाल, विहान मल्होत्रा.

SRH संपूर्ण संघ

इशान किशन (कर्णधार), हेनरिक क्लासेन, अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, अनिकेत वर्मा, स्मरण रविचंद्रन, सलील अरोरा, नितीश कुमार रेड्डी, पॅट कमिन्स, लियाम लिव्हिंगस्टोन, कामिंदू मेंडिस, क्रियांश फुलेत्रा, ब्रायडन कारसे, प्रफुल्ल हिंगे, साकीब हुसेन, साकीब हुसेन, साकीब हुसेन, उन्मेष, जयदेव तरूणी. हर्षल पटेल, इशान मलिंगा, डेव्हिड पायने, हर्ष दुबे, अमित कुमार, जीशान अन्सारी

दोघांकडेही तगडे प्लेयर्स असल्यामुळे IPL 2026 चा आगाज जोरदार असणार आहे त्याच सुरुवातीचा सामनाही रंगत आणणार आहे एवढं मात्र नक्की !

IPL 2026: राडा निश्चित! 9 वर्षांनंतर RCB विरुद्ध SRH भिडणार; ‘या’ जबरदस्त खेळाडूंची अदलाबदली

Web Title: Rcb vs srh live streaming when where to watch ipl 2026 bengaluru vs hyderabad t20 match live jiohotstar marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 28, 2026 | 05:55 PM

Topics:  

  • IPL
  • IPL 2026
  • Ishan Kishan
  • RCB vs SRH
  • Sports News
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

Cricket: “वय ५० पार, उत्साह मात्र तरूणपणीचाच! पुण्यात रंगणार ‘रायझिंग स्टार करंडक’चा टी-२० थरार’
1

Cricket: “वय ५० पार, उत्साह मात्र तरूणपणीचाच! पुण्यात रंगणार ‘रायझिंग स्टार करंडक’चा टी-२० थरार’

Cricket News: World Cup 2027 पूर्वी टीम इंडियाची अग्निपरीक्षा! किती अन् कोणत्या संघांविरुद्ध खेळणार एकदिवसीय सामने?
2

Cricket News: World Cup 2027 पूर्वी टीम इंडियाची अग्निपरीक्षा! किती अन् कोणत्या संघांविरुद्ध खेळणार एकदिवसीय सामने?

Virat Kohli: किंगची बॅट बोलली अन् रँकिंग हादरली! विराट कोहलीची ICC Ranking मध्ये थेट टॉप-2 मध्ये एन्ट्री, गिलचं सिंहासन धोक्यात
3

Virat Kohli: किंगची बॅट बोलली अन् रँकिंग हादरली! विराट कोहलीची ICC Ranking मध्ये थेट टॉप-2 मध्ये एन्ट्री, गिलचं सिंहासन धोक्यात

जगात भारी पुणे! अधिराज दुधानेचा Tennis मध्ये डबल धमाका; राष्ट्रीय स्पर्धेत पटकावले एक नव्हे तर थेट…
4

जगात भारी पुणे! अधिराज दुधानेचा Tennis मध्ये डबल धमाका; राष्ट्रीय स्पर्धेत पटकावले एक नव्हे तर थेट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.