Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 18 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs SL: श्रीलंकेचे जहाज बुडणार? Rishabh Pant चा 100 सिक्सचा ऐतिहासिक रेकॉर्ड, पहिला भारतीय अन्…

ऋषभ पंतने ६६ रन्सची खेळी केली. यामध्ये त्याने ८ फोर आणि २ सिक्स मारले. तर पहिल्या डावात त्याने ३९ रन्सची खेळी केली होती. त्याने दुसऱ्या डावात केलेल्या शानदार अर्धशतकामुळे भारतीय संघ मजबूत स्थितीत पोहोचला आहे. 

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 18, 2026 | 02:25 PM
IND Vs SL: श्रीलंकेचे जहाज बुडणार? Rishabh Pant चा 100 सिक्सचा ऐतिहासिक रेकॉर्ड, पहिला भारतीय अन्…
Follow Us
Follow Us:
  • भारतीय संघाकडे ३५५ रन्सची आघाडी 
  • ऋषभ पंतने केली ६६ रन्सची शानदार खेळी 
  • देवदत्त पडीकलची दुसऱ्या डावात ४४ रन्सची खेळी
India Vs Sri Lanka Test Match Live Updates: सध्या गॉल येथे भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात कसोटी सामना सुरू आहे. आज सामन्याचा चौथा दिवस आहे. भारत दुसऱ्या डावात फलंदाजी करत आहे. भारतीय संघाने ३५५ रन्सची दमदार आघाडी प्राप्त केली आहे. या डावात डावखुरा फलंदाज असलेल्या ऋषभ पंतने शानदार अर्धशतकी खेळी केली आहे. तसेच या सामन्यात एक नवा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. १०० सिक्स मारणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.

भारत विरुद्ध श्रीलंकेच्या कसोटी सामन्यात भारताने श्रीलंकेला २८४ वर ऑल आउट केले होते. तेव्हा भारताकडे १७८ रन्सची आघाडी होती. मात्र त्यानंतर दुसऱ्या डावात  ऋषभ पंत आणि देवदत्त पडीकलच्या खेळीच्या जोरावर भारताने ३५५ रन्सची बलाढ्य आघाडी घेतली आहे. त्यातच ऋषभ पंतने शानदार ६६ रन्सची अर्धशतकी खेळी केली आहे. तसेच कसोटी क्रिकेटमध्ये १०० सिक्स मारणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.

ऋषभ पंतने कसोटी क्रिकेटमध्ये १०० सिक्स मारण्याचा रेकॉर्ड केला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने वेगवान १०० सिक्स मारले आहेत. त्याने आपले अर्धशतक देखील सिक्स मारून पूर्ण केले. ऋषभ पंत हा जगातील चोथा आणि पहिला भारतीय फलंदाज आहे, ज्याने कसोटी क्रिकेटमध्ये १०० सिक्सचा रेकॉर्ड केला आहे.

IND vs SL: मोठ्या फरकाने जिंकण्यास भारत सज्ज? किती धावा काढून होणार सुरक्षित, काय आहे रेकॉर्ड

ऋषभ पंतने ६६ रन्सची खेळी केली. यामध्ये त्याने ८ फोर आणि २ सिक्स मारले. तर पहिल्या डावात त्याने ३९ रन्सची खेळी केली होती. त्याने दुसऱ्या डावात केलेल्या शानदार अर्धशतकामुळे भारतीय संघ मजबूत स्थितीत पोहोचला आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक सिक्स मारणारे फलंदाज

फलंदाज देश कसोटी सामने एकूण षटकार
बेन स्टोक्स इंग्लंड ११०+ १३८
ब्रँडन मॅक्क्युलम न्यूझीलंड १०१ १०७
ॲडम गिलख्रिस्ट ऑस्ट्रेलिया ९६ १००
ऋषभ पंत भारत ५१ १००

IND vs SL: मानव सुथार सर्वांवर पडला भारी, कुलदीप-जडेजापेक्षाही ठरला वरचढ; श्रेय दिले सीओईला

गॉलमध्ये ३६ वेळा संघांनी चौथ्या डावात फलंदाजी केली आहे. केवळ दोनदाच एखाद्या संघाला ३०० पेक्षा जास्त धावा करता आल्या आहेत. श्रीलंकेने चौथ्या डावात कधीही ३०० धावांचा टप्पा ओलांडलेला नाही. येथील सामने देखील खूप दुर्मिळ आहेत. केवळ चार वेळाच चौथ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघाला सामना अनिर्णित राखण्यात यश आले आहे.

Web Title: Rishabh pant 100 six record first indian batter against sri lanka test match live updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2026 | 02:25 PM

Topics:  

  • IND vs SL
  • Rishabh Pant
  • Test Series

संबंधित बातम्या

आधी मिठी, मग KISS! आऊट होताच केएल राहुल पॅव्हेलियनकडे निघाला, तेवढ्यात पडिक्कलने थांबवलं अन्… VIDEO व्हायरल
1

आधी मिठी, मग KISS! आऊट होताच केएल राहुल पॅव्हेलियनकडे निघाला, तेवढ्यात पडिक्कलने थांबवलं अन्… VIDEO व्हायरल

IND Vs SL: चमत्कार घडणार? श्रीलंका गडबडणार; ३७२ रन्सच्या आत भारत रोखणार? गॉलमध्ये…
2

IND Vs SL: चमत्कार घडणार? श्रीलंका गडबडणार; ३७२ रन्सच्या आत भारत रोखणार? गॉलमध्ये…

IND vs SL: मोठ्या फरकाने जिंकण्यास भारत सज्ज? किती धावा काढून होणार सुरक्षित, काय आहे रेकॉर्ड
3

IND vs SL: मोठ्या फरकाने जिंकण्यास भारत सज्ज? किती धावा काढून होणार सुरक्षित, काय आहे रेकॉर्ड

IND vs SL: मानव सुथार सर्वांवर पडला भारी, कुलदीप-जडेजापेक्षाही ठरला वरचढ; श्रेय दिले सीओईला
4

IND vs SL: मानव सुथार सर्वांवर पडला भारी, कुलदीप-जडेजापेक्षाही ठरला वरचढ; श्रेय दिले सीओईला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.