Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 19 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सर्वात मोठा भूकंप! IPL 2027 आधी Rishabh Pant अन् Kuldeep Yadav ‘हा’ मोठा निर्णय घेणार

यामध्ये कुलदीप यादव आणि ऋषभ पंतचे नाव आघाडीवर येत आहे. ऋषभ पंतने लखनौचे कर्णधारपद सोडले आहे. त्यामुळे तो आगामी हंगामात दिल्ली कॅपिटल्स या त्याच्या पहिल्या संघात पुनरागमन करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 19, 2026 | 08:05 PM
सर्वात मोठा भूकंप! IPL 2027 आधी Rishabh Pant अन् Kuldeep Yadav ‘हा’ मोठा निर्णय घेणार
Follow Us
Follow Us:
  • आयपीएलमध्ये ऋषभ आणि कुलदीप वेगळ्या संघांमधून खेळणार
  • ऋषभ पंतचे दिल्ली कॅपिटल्समध्ये होऊ शकते पुनरागमन 
  • कुलदीप यादव लखनौच्या संघाकडून खेळण्याची शक्यता 
IPL 2027: आयपीएल यंदाचा हंगाम नुकताच पार पडला आहे. यामध्ये आरसीबीने सलग दुसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. या हंगामात एलएसजी संघाची कामगिरी खराब राहिली आहे. लखनौच्या संघाने नेतृत्व ऋषभ पंतने केले होते. मात्र आता त्याने कर्णधारपद सोडले आहे. आयपीएल 2027 आधी ऋषभ पंत आणि कुलदीप यादव यांच्याबाबत महत्वाची बातमी समोर येत आहे.

आयपीएल 2027 चा लिलाव होण्याआधी क्रिकेट विश्वामधून एक मोठी बातमी समोर येत आहे. भारतीय संघाचा फलंदाज आणि लखनौ संघाचा माजी कर्णधार ऋषभ पंत आणि फिरकीपटू कुलदीप यादव आगामी हंगामात नव्या संघांमधून खेळताना दिसण्याची शक्यता आहे. आयपीएल 2027 आधी संघ मजबूत करण्याची तयारी सुरू झाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, आगामी हंगामात खेळाडूंची अदलाबदली होऊ शकते. यामध्ये मोठे उलतफेर पाहायला मिळू शकतात.

यामध्ये कुलदीप यादव आणि ऋषभ पंतचे नाव आघाडीवर येत आहे. ऋषभ पंतने लखनौचे कर्णधारपद सोडले आहे. त्यामुळे तो आगामी हंगामात दिल्ली कॅपिटल्स या त्याच्या पहिल्या संघात पुनरागमन करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ऋषभ पंतचे आणि दिल्ली कॅपिटल्सचे अत्यंत जुने नाते आहे. दिल्ली कडूनच त्याने आपल्या आयपीएल करियरची सुरुवात केली होती. तो या संघाचा कर्णधारही राहिला आहे.  त्यानंतर तो एलएसजी संघात कर्णधार म्हणून आला होता. पंतची आक्रमक फलंदाजी आणि कर्णधारपदाचा अनुभव दिल्लीला पुन्हा एकदा विजेतेपदाच्या शर्यतीत आणू शकतो. त्यामुळे ही बदल होण्याची शक्यता अधिक वर्तवली जात आहे.

IPL मध्ये खळबळ! 27 कोटींचा डाव फिस्कटला; LSG च्या फ्लॉप शो नंतर Rishabh Pant ने सोडले कर्णधारपद

Rishabh Pant ने सोडले कर्णधारपद

आयपीएल 2026 मध्ये लखनौच्या संघाला आणि कर्णधार म्हणून ऋषभ पंतला साजेशी कामगिरी करता आली नव्हती. दोघांसाठी यंदाचा हंगाम निराशाजनक ठरला. ऋषभ पंतने स्वतःहून फ्रँचायझीकडे कर्णधारपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती केली होती, जी व्यवस्थापनाने मान्य केली आहे. आयपीएल 2026 मध्ये लखनौचा संघ शेवटच्या स्थानावर होता. 14 पैकी 4 सामने लखनौने जिंकले होते. तर 10 सामने पराभव झाला होता. 27 कोटींची विक्रमी बोली लागलेल्या पंतला या हंगामात फलंदाजीतही फारशी चमक दाखवता आली नव्हती.

IND vs AFG: टीम इंडियातून Rishabh Pant ची हकालपट्टी का झाली? गौतम गंभीर यांचा मोठा खुलासा

संघाचे क्रिकेट संचालक टॉम मूडी यांनी सांगितले, ‘लखनौचा संघ आता पुनर्रचनेच्या  प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करत आहे. ऋषभ पंतने स्वतः पदमुक्त करण्याचा विनंती केली होती. आम्ही त्याच्या योगदानाबद्दल कृतज्ञ आहोत, परंतु आता आम्हाला भविष्याचा विचार करून नव्याने सुरुवात करण्याची गरज आहे.’

Web Title: Rishabh pant play with delhi capitals and kuldeep yadav played with lsg in ipl 2027

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 19, 2026 | 07:52 PM

Topics:  

  • IPL
  • Kuldeep Yadav
  • Rishabh Pant

संबंधित बातम्या

IPL 2027: मैदानाबाहेरून चालणार ‘युवीराज’! आयपीएलच्या ‘या’ संघासाठी सांभाळणार मोठी जबाबदारी?
1

IPL 2027: मैदानाबाहेरून चालणार ‘युवीराज’! आयपीएलच्या ‘या’ संघासाठी सांभाळणार मोठी जबाबदारी?

IPL Slapgate: ‘हिम्मत असेल तर रिंगमध्ये ये! 18 वर्षांनंतर पुन्हा पेटला वाद, श्रीसंतचे हरभजनला थेट ओपन चॅलेंज
2

IPL Slapgate: ‘हिम्मत असेल तर रिंगमध्ये ये! 18 वर्षांनंतर पुन्हा पेटला वाद, श्रीसंतचे हरभजनला थेट ओपन चॅलेंज

IPL 2027 लवकर सुरू होणार? उष्णतेमुळे वेळापत्रकात बदल? BCCI चा मास्टरप्लॅन; समोर आली मोठी अपडेट
3

IPL 2027 लवकर सुरू होणार? उष्णतेमुळे वेळापत्रकात बदल? BCCI चा मास्टरप्लॅन; समोर आली मोठी अपडेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.