Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रोहित शर्मा आणि शुभमन गिल बंगळुरूला पोहोचले! ‘या’ खेळाडूसह होणार ‘COE’ मध्ये फिटनेस टेस्ट

कसोटी कर्णधार शुभमन गिल आणि एकदिवसीय कर्णधार रोहित शर्मा यांच्यासह इतर भारतीय खेळाडू फिटनेस टेस्ट देणार आहेत. त्यासाठी  भारतीय खेळाडू बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये पोहोचले आहेत. 

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Aug 30, 2025 | 07:10 PM
Rohit Sharma and Shubman Gill reach Bengaluru! Fitness test to be conducted at COE with 'this' player

Rohit Sharma and Shubman Gill reach Bengaluru! Fitness test to be conducted at COE with 'this' player

Follow Us
Close
Follow Us:

Rohit and Gill arrive in Bengaluru for fitness test : भारताचा कसोटी कर्णधार शुभमन गिल आणि एकदिवसीय कर्णधार रोहित शर्मा, वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज हे  खेळाडू फिटनेस मूल्यांकन आणि तयारीसाठी बंगळुरू येथील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये पोहोचले आहेत. आशिया कप २०२५ स्पर्धा ९ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. यावेळी आशिया कप हा टी २० स्वरूपात खेळवला जाणार आहे. त्याआधी या स्पर्धेसाठी  भारतीय संघात स्थान मिळवलेले खेळाडू आशिया कपसाठी ४ सप्टेंबर रोजी दुबईमध्ये एकत्र येणार आहेत. फिटनेस चाचणीला रविवारपासून सुरुवात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हेही वाचा : CPL 2025 : किरॉन पोलार्डच्या नावे अजून एका विक्रमाची नोंद! टी-२० क्रिकेटमध्ये ‘हा’ पराक्रम करणारा जगातील दुसरा खेळाडू..

या फिटनेस टेस्ट दरम्यान सर्वांच्या नजरा या भारतीय एकदिवसीय संघाचा ३८ वर्षीय रोहित शर्मा याच्यावर असणार आहेत. एकदिवसीय कर्णधार रोहित शर्मा ऑक्टोबरमध्ये एकदिवसीय मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा करण्याची शक्यता वर्तवण्यात आहे. त्याआधी तो ३० सप्टेंबर, ३ ऑक्टोबर आणि ५ ऑक्टोबर रोजी कानपूर येथे होणाऱ्या ऑस्ट्रेलिया अ संघाविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांमध्ये सहभागी होणार आहे किंवा नाही याबाबत अद्याप अधिकृत माहिती कळू शकेलेली नाही. तथापी, रोहित शर्माला सीओईमधील फिटनेस टेस्ट उत्तीर्ण व्हावी लागणार आहे.

कसोटी कर्णधार शुभमन गिल सध्या खेळवण्यात येत असणाऱ्या दुलीप ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व फेरीत पूर्व विभागाविरुद्ध खेळू शकला नाही. त्याच्या आजारपणामुळे त्याला या स्पर्धेत भाग घेता आलेला नाही. शुभमन गिल आता फिटनेस टेस्टसाठी बेंगळुरूला पोहचला आहे. गिल बेंगळुरूहून दुबईला जाणार असल्याचे म्हटले जात आहे. कारण यावेळी खेळाडू त्यांच्या संबंधित ठिकाणाहून थेट दुबईला पोहचणार आहेत.

गिल आणि रोहित या खेळाडू व्यतिरिक्त यष्टीरक्षक-फलंदाज जितेश शर्मा देखील स्पर्धेपूर्वीच्या तयारीसाठी सीओईमध्ये दाखल झाला आहे. पीटीआयला मिळालेल्या माहितीनुसार, प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, यशस्वी जयस्वाल, वॉशिंग्टन सुंदर आणि शार्दुल ठाकूर हे देखील सीओईमध्ये पोहोचणार असल्याची माहिती आहे. दुलीप ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत ठाकूर पश्चिम विभागाचु धुरा वाहणार आहे. तर यशस्वी जयस्वाल आणि वॉशिंग्टन सुंदर हे देखील या देशांतर्गत स्पर्धेत खेळणार आहेत.

हेही वाचा : Asia cup 2025 : आशिया कप सामन्यांच्या वेळापत्रकात मोठा बदल! भारत-पाकिस्तान सामना कोणत्या वेळेत होईल? जाणून घ्या

 

Web Title: Rohit sharma and shubman gill arrive in bengaluru for fitness test of indian players

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 30, 2025 | 07:10 PM

Topics:  

  • Bangalore
  • Jasprit Bumrah
  • Rohit Sharma
  • Shubhman Gill

संबंधित बातम्या

Photo : कर्णधार म्हणून सर्वाधिक T20 सामने कोणी जिंकले? कोहली-गंभीर टाॅप 5 च्या शर्यतीतून बाहेर; डू प्लेसिस…
1

Photo : कर्णधार म्हणून सर्वाधिक T20 सामने कोणी जिंकले? कोहली-गंभीर टाॅप 5 च्या शर्यतीतून बाहेर; डू प्लेसिस…

ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी रोहित शर्माची मोठी परीक्षा! BCCI चा ‘हा’ नवा नियम ठरवणार ‘हिटमॅन’च्या कारकिर्दीचे भविष्य
2

ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी रोहित शर्माची मोठी परीक्षा! BCCI चा ‘हा’ नवा नियम ठरवणार ‘हिटमॅन’च्या कारकिर्दीचे भविष्य

Duleep Trophy 2025 स्पर्धेत अनेक स्टार खेळाडूंचा लागणार कस! दमदार कामगिरीवर असणार भर  
3

Duleep Trophy 2025 स्पर्धेत अनेक स्टार खेळाडूंचा लागणार कस! दमदार कामगिरीवर असणार भर  

Photo : या क्रिकेट खेळाडूंनी केले गणरायाचे स्वागत! पहा प्लेयर्सच्या घरातील बाप्पांचे फोटो
4

Photo : या क्रिकेट खेळाडूंनी केले गणरायाचे स्वागत! पहा प्लेयर्सच्या घरातील बाप्पांचे फोटो

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.