Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता प्रवास एकदम आरामदायी होणार! बोरघाटात Vande Bharat Sleeper ची बाजी; वेग चाचणी यशस्वी

Vande Bharat: वंदे भारत स्लीपर एक्स्प्रेसच्या प्रस्तावित सेवेमुळे मुंबई, पुणे आणि बंगळुरू या प्रमुख शहरांदरम्यानचा रेल्वे प्रवास अधिक आरामदायी होण्याची अपेक्षा आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 15, 2026 | 02:35 AM
मुंबई-बंगळुरू वंदे भारत स्लीपर सुरू होणार

मुंबई-बंगळुरू वंदे भारत स्लीपर सुरू होणार

Follow Us
Follow Us:
  • वंदे भारत स्लीपरची बोरघाटात वेगाची चाचणी यशस्वी
  • ताशी ६० किमी वेगाने धावली एक्स्प्रेस
  • मुंबई-बंगळुरू मार्गावर लवकरच सेवा सुरू होण्याची शक्यता
पुणे/Vande Bharat: मुंबई-बंगळुरू मार्गावरील बहुप्रतीक्षित वंदे भारत स्लीपर एक्स्प्रेसची बोरघाटात घेण्यात आलेली वेगाची चाचणी यशस्वी झाली आहे. घाटातील तीव्र चढ-उतार लक्षात घेता या मार्गावर एक्स्प्रेस ताशी ६० किलोमीटर वेगाने धावली. चाचणी पूर्ण झाल्यानंतर रेल्वेचा रेक वाडीबंदर येथे दाखल झाला.

वंदे भारत स्लीपर एक्स्प्रेसच्या प्रस्तावित सेवेमुळे मुंबई, पुणे आणि बंगळुरू या प्रमुख शहरांदरम्यानचा रेल्वे प्रवास अधिक आरामदायी होण्याची अपेक्षा आहे. बोरघाटातील भौगोलिक परिस्थितीमुळे या टप्प्यात रेल्वेचा वेग मर्यादित ठेवण्यात येणार आहे. घाटातून बाहेर पडल्यानंतर लोणावळा आणि कर्जतच्या पुढील मार्गावर ताशी ११० किलोमीटर वेगाने रेल्वे धावण्याचे नियोजन असल्याची माहिती देण्यात आली आहे या एक्स्प्रेसमध्ये एकूण १६ वातानुकूलित डबे असतील. त्यामध्ये एसी थ्री टियरचे ११ डबे, एसी टू टियरचे चार डबे आणि एसी प्रथम श्रेणीचा एक डबा असेल. या गाडीची एकूण प्रवासी क्षमता ८२३ इतकी आहे.

आनंदाची बातमी! अवघ्या १३ तासांत गोव्यात…! नवीन वंदे भारत ट्रेन धावणार, मार्ग आणि वेळ जाणून घ्या

प्रस्तावित वेळापत्रक : 
गाडी क्रमांक २७६५२ : बंगळुरू ते मुंबई :

– केएसआर बंगळुरू येथून रात्री १० वाजता प्रस्थान.
– धर्मावरम येथे रात्री १२.५० वाजता आगमन.
– वाडी येथे पहाटे ५.०५ वाजता आगमन.
– छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुपारी १.३० वाजता आगमन.

गाडी क्रमांक २७६५१ : मुंबई ते बंगळुरू

– छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रात्री १०.३० वाजता प्रस्थान.
– वाडी येथे सकाळी ७.२५ वाजता आगमन.
– धर्मावरम येथे सकाळी ११.४५ वाजता आगमन.
– बंगळुरू येथे दुपारी २.५० वाजता आगमन.

मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा! मुंबई-बंगळुरू ‘वंदे भारत स्लीपर ट्रेन’ला केंद्राचा हिरवा कंदील; प्रवाशांसाठी ठरणार ‘गेम चेंजर’

एका नजरेत गाडीची रचना
– एकूण डबे : १६
– एसी थ्री टियर : ११ डबे, ६११ बर्थ
– एसी टू टियर : ४ डबे, १८८ बर्थ
– एसी प्रथम श्रेणी : १ डबा, २४ बर्थ
– एकूण प्रवासी क्षमता : ८२३ प्रवासी

Web Title: Mumbai bangloare vande bharat sleeper train testing sucess in borghat lonavala tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 15, 2026 | 02:35 AM

Topics:  

  • Bangalore
  • Mumbai News
  • vande bharat

संबंधित बातम्या

Nalasopara News: इम्पेरियल हेरिटेज इमारतीला भीषण आग; दोन महिलांचा मृत्यू, अग्निसुरक्षेवर प्रश्नचिन्ह
1

Nalasopara News: इम्पेरियल हेरिटेज इमारतीला भीषण आग; दोन महिलांचा मृत्यू, अग्निसुरक्षेवर प्रश्नचिन्ह

‘बाल दृष्टी’मधून नेत्रआरोग्याला दृष्टी! ३ वर्षांत महापालिकेच्या १,२०० शाळांतील ३ लाख विद्यार्थ्यांच्या नेत्रतपासणीचे उद्दिष्ट
2

‘बाल दृष्टी’मधून नेत्रआरोग्याला दृष्टी! ३ वर्षांत महापालिकेच्या १,२०० शाळांतील ३ लाख विद्यार्थ्यांच्या नेत्रतपासणीचे उद्दिष्ट

शस्त्रक्रियेच्या जगात नवं पाऊल! वॉकहार्ट मुंबई सेंट्रलमध्ये दाखल झाली Da Vinci X रोबोटिक प्रणाली
3

शस्त्रक्रियेच्या जगात नवं पाऊल! वॉकहार्ट मुंबई सेंट्रलमध्ये दाखल झाली Da Vinci X रोबोटिक प्रणाली

Dharavi Redevelopment: धारावीचा चेहरामोहरा बदलणार! ३७ ते ३९ मजली इमारती, १० हजारांहून अधिक घरांची उभारणी
4

Dharavi Redevelopment: धारावीचा चेहरामोहरा बदलणार! ३७ ते ३९ मजली इमारती, १० हजारांहून अधिक घरांची उभारणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.