Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

टीकाकारांना Rohit Sharma ने तोंडावर पाडले! शतक ठोकताच केलेल्या ‘त्या’ कृतीचा Video प्रचंड Viral

Rohit Sharma: रोहित शर्माने कालच्या सामन्यात शतकी खेळी केली. त्याने कालच्या सामन्यात आपल्या 12000 इंटरनॅशनल रन्स देखील पूर्ण केल्या आहेत. या रेकॉर्डसह रोहित विराट आणि सचिन तेंडुलकरच्या क्लबमध्ये सामील झाला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 01, 2026 | 02:56 PM
Rohit Sharma

Rohit Sharma

Follow Us
Follow Us:
  • रोहित शर्माने ठोकले खणखणीत शतक 
  • शतकी खेळीनंतरचे सेलिब्रेशन व्हायरल 
  • वेस्ट इंडिजविरुद्ध भारताने जिंकली सिरीज
Rohit Sharma Century Celebration Viral: काल गुवाहाटी येथे भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात दुसरा वनडे सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने दणदणीत विजय प्राप्त केला आहे.या सामन्यात अनेक मोठे रेकॉर्डस झाल्याचे पाहायला मिळाले. वेस्ट इंडिजने दिलेले 406 रन्सचे टार्गेट भारताने सहज पूर्ण केले. तर रोहित शर्माने देखील शानदार शतक ठोकले. शतक झाल्यावर त्याने केलेले सेलिब्रेशन व्हायरल झाले आहे.

कालच्या वनडे सामन्यात एकूण 811 रन्स केल्या गेल्या. वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना 50 ओव्हर्समध्ये 405 रन्स करत भारतीय संघाला 406 रन्सचे टार्गेट दिले होते. भारताने 2 विकेट्सच्या बदल्यात हे टार्गेट सहज पूर्ण केले होते. कर्णधार शुभमन गिलने शानदार दुहेरी शतक ठोकले. तसेच रोहित शर्माने देखील शतकी खेळी केली. त्यानंतर त्याने जे सेलिब्रेशन केले त्यावर त्याने आता भाष्य केले आहे.

IND Vs WI: टीम इंडियाने काढला वेस्ट इंडिजचा ‘धूर’; Shubhman Gill ने ठोकले खणखणीत द्विशतक

कालच्या सामन्यात रोहित शर्माने 75 बॉलमध्ये 101 रन्सची आक्रमक खेळी केली. त्यानंतर त्याला शतक झाल्यावर केलेल्या सेलिब्रेशनबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळेस त्याने ते सेलिब्रेशन मी माझ्याजवळच ठेवतो. काही गोष्टी या आपलयापुरत्या मर्यादित राहिल्या पाहिजेत. मी स्वतःसाठी केले होते. हे सेलिब्रेशन मी स्वतःसाठी केले.

Look what it means to the Hitman 🤩👌 🎥 A memorable celebration during a memorable knock 🥳 Updates ▶️ https://t.co/6XCYRtZLAi #TeamIndia | #INDvWI | @mflone_ | @ImRo45 https://t.co/V5h46wVK11 — BCCI (@BCCI) September 30, 2026

रोहित शर्माने कालच्या सामन्यात शतकी खेळी केली. त्याने कालच्या सामन्यात आपल्या 12000 इंटरनॅशनल रन्स देखील पूर्ण केल्या आहेत. या रेकॉर्डसह रोहित शर्मा विराट आणि सचिन तेंडुलकरच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. रोहित शर्मा वर्ल्ड कप 2027 खेळणार की नाही असे प्रश्न निर्माण केले जात होते. म कालच्या सामन्यात रोहितने शानदार शतक करत आपला फिटनेस आणि फॉर्म कायम असल्याचे दाखवून दिले आहे. आपण वर्ल्डकप साठी सज्ज असल्याचे त्याने या खेळीमधून दाखवून दिले.

Rohit Sharma: हिटमॅनच्या वादळी खेळीत West Indies बुडालं; रोहित शर्माने केला 12 हजार रन्सचा रेकॉर्ड

वेस्ट इंडिजने दिलेला 406 रन्सचा पाठलाग करताना भारताकडून कर्णधार शुभमन गिल आणि रोहित शर्मा यांनी डावाची सुरुवात केली. दोघांनी 200 पेक्षा जास्त रन्सची भागीदारी रचली. शुभमन गिलने शानदार शतकी खेळी केली. रोहित शर्माने देखील आक्रमक खेळी करत इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 12000 रन्स पूर्ण केल्या आहेत. रोहित शर्मा 101 रन्स करून आउट झाला.

Web Title: Rohit sharma century celebration viral on social media against west indies 2nd odi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 01, 2026 | 02:56 PM

Topics:  

  • Ind vs WI
  • Rohit Sharma
  • Video Viral

संबंधित बातम्या

ही कसली Wish! सीएम थलापती विजयला मिठी मारण्यासाठी महिलेचा हायव्होल्टेज ड्रामा, रोडच्या मधोमध झोपली अन्… Video Viral
1

ही कसली Wish! सीएम थलापती विजयला मिठी मारण्यासाठी महिलेचा हायव्होल्टेज ड्रामा, रोडच्या मधोमध झोपली अन्… Video Viral

भाड्यावरून हायव्होल्टेज ड्रामा! बेंगळुरूमध्ये भररस्त्यात मुली अन् ऑटो ड्रायव्हर भिडले; मारहाणीचा Video Viral
2

भाड्यावरून हायव्होल्टेज ड्रामा! बेंगळुरूमध्ये भररस्त्यात मुली अन् ऑटो ड्रायव्हर भिडले; मारहाणीचा Video Viral

IND Vs WI: टीम इंडियाने काढला वेस्ट इंडिजचा ‘धूर’; Shubhman Gill ने ठोकले खणखणीत द्विशतक 
3

IND Vs WI: टीम इंडियाने काढला वेस्ट इंडिजचा ‘धूर’; Shubhman Gill ने ठोकले खणखणीत द्विशतक 

 Ind vs Wi ODI : ‘हिटमन’ व ‘प्रिन्स’च्या शतकांचा धडाका; विंडीजच्या गोलंदाजांची पिसे काढली
4

 Ind vs Wi ODI : ‘हिटमन’ व ‘प्रिन्स’च्या शतकांचा धडाका; विंडीजच्या गोलंदाजांची पिसे काढली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.