Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“माझ्या कारकिर्दीत महत्वाची…”; पद्मश्री पुरस्कार जाहीर होताच Rohit Sharma ची प्रतिक्रिया व्हायरल

माजी भारतीय कर्णधार रोहित शर्माला पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.  रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली २०२४ चा आयसीसी टी२० विश्वचषक आणि २०२५ चा चॅम्पियन्स ट्रॉफी भारताने जिंकला आहे. 

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 03, 2026 | 06:20 PM
"माझ्या कारकिर्दीत महत्वाची..."; पद्मश्री पुरस्कार जाहीर होताच Rohit Sharma ची प्रतिक्रिया व्हायरल

"माझ्या कारकिर्दीत महत्वाची..."; पद्मश्री पुरस्कार जाहीर होताच Rohit Sharma ची प्रतिक्रिया व्हायरल

Follow Us
Follow Us:

रोहित शर्माने मानले भारत सरकारचे आभार 
रोहित शर्माला जाहीर झाला आहे पद्मश्री पुरस्कार 
क्रिकेट क्षेत्रात रोहितचे मोठे नाव

भारत सरकारने रविवारी २०२६ साठी पद्म पुरस्कारांची घोषणा केली, ज्यामध्ये पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री श्रेणी अंतर्गत १३१ नागरी सन्मानांना मान्यता देण्यात आली. या यादीत सार्वजनिक जीवन, कला, चित्रपट, साहित्य, क्रीडा आणि सार्वजनिक कल्याणातील अनेक प्रमुख व्यक्तींचा समावेश आहे.  भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रोहित शर्माला देखील भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यावर आता रोहित शर्माने प्रतिक्रिया दिली आहे.

माजी भारतीय कर्णधार रोहित शर्माला पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.  रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली २०२४ चा आयसीसी टी२० विश्वचषक आणि २०२५ चा चॅम्पियन्स ट्रॉफी भारताने जिंकला आहे.  त्यांने भारतीय क्रिकेटमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. आता पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यावर रोहित शर्माने भारत सरकारचे आभार मानले आहेत.

काय म्हणाला रोहित शर्मा?

दूरदर्शन स्पोर्ट्स या सरकारी वाहिनीच्या सोशल मिडियावर पोस्ट शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये रोहित शर्मा म्हणाला, “पद्मश्री पुरस्कार मिळणे हा माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी अत्यंत खास क्षण आहे.

हा पुरस्कार जाहीर केल्याबद्दल मी भारत सरकारचे आभार मानतो. माझ्या कारकिर्दीत महत्वाची भूमिका बाजवणाऱ्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. मी माझ्या देशासाठी सामने आणि ट्रॉफी जिंकण्यासाठी नेहमी प्रयत्न करेन. जय हिंद!

रोहित शर्मा-हरमीनप्रीत कौरचा गौरव

भारत सरकारने रविवारी २०२६ साठी पद्म पुरस्कारांची घोषणा केली, ज्यामध्ये पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री श्रेणी अंतर्गत १३१ नागरी सन्मानांना मान्यता देण्यात आली. या यादीत सार्वजनिक जीवन, कला, चित्रपट, साहित्य, क्रीडा आणि सार्वजनिक कल्याणातील अनेक प्रमुख व्यक्तींचा समावेश आहे. या वर्षी पाच पद्मविभूषण, १३ पद्मभूषण आणि ११३ पद्मश्री पुरस्कारांना मंजुरी देण्यात आली आहे. रोहित शर्मा आणि हरमनप्रीत कौर यांना क्रीडा क्षेत्रातील पद्मश्री देखील मिळेल.

World Cup विजेत्या कॅप्टन्सचा पद्मश्री पुरस्काराने सन्मान, रोहित शर्मा-हरमीनप्रीत कौरचा गौरव

रविवारी झाली घोषणा 

रविवार, २५ जानेवारी रोजी सरकारने पद्म पुरस्कारांची घोषणा केली, ज्यात पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री यांचा समावेश आहे. या वर्षी, सरकारने एकूण १३१ व्यक्तिमत्त्वांना पद्म पुरस्कारांनी सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामध्ये पाच जणांना दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च पुरस्कार, पद्मविभूषण देण्यात आला आहे. तेरा जणांना पद्मभूषण आणि एकूण ११३ जणांना पद्मश्री देण्यात आली आहे. क्रीडा जगतातून एक पद्मभूषण आणि आठ पद्मश्री पुरस्कार देण्यात आले आहेत.

 

Web Title: Rohit sharma statement after decalre padmshree award by indian government

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2026 | 05:54 PM

Topics:  

  • padmashri award
  • Rohit Sharma
  • Sports News

संबंधित बातम्या

Sports News: धावपटूंचा जोश, जिंकण्याची जिद्द! पुणे विद्यापीठाची क्रॉस-कंट्री स्पर्धा उत्साहात
1

Sports News: धावपटूंचा जोश, जिंकण्याची जिद्द! पुणे विद्यापीठाची क्रॉस-कंट्री स्पर्धा उत्साहात

Marathon: ७२ किमींचं आव्हान, १२ तासांची झुंज; पुण्याच्या धावपटूंनी केली लडाखच्या ‘खारदुंग ला’ वर कमाल
2

Marathon: ७२ किमींचं आव्हान, १२ तासांची झुंज; पुण्याच्या धावपटूंनी केली लडाखच्या ‘खारदुंग ला’ वर कमाल

Maharashtra Today’s Live News in Marathi: आशियाई खेळात भारताने नेमबाजीत दुसरे सुवर्णपदक जिंकले
3

Maharashtra Today’s Live News in Marathi: आशियाई खेळात भारताने नेमबाजीत दुसरे सुवर्णपदक जिंकले

DSP Cricket League: ४८ बॉल अन् ११ फोर! पवन आनंदच्या फटकेबाजीने साई सत्यमचा ‘गोल्डन’ विजय
4

DSP Cricket League: ४८ बॉल अन् ११ फोर! पवन आनंदच्या फटकेबाजीने साई सत्यमचा ‘गोल्डन’ विजय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.