Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आज रोहित शर्माने उचलले कडक पाऊल, सूर्याबरोबर अर्जुनलासुद्धा केले संघाबाहेर, पाहा नेमके काय घडलेय आज मुंबई इंडियन्स संघात

मोहालीच्या आयएस बिंद्रा स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब यांच्यात सामन्यात कर्णधार रोहित शर्माने यावेळी सूर्याला ११ सदस्यीय संघात स्थान दिले नाही, तर अर्जुन तेंडुलकरला त्यांनी राखीवमध्येही ठेवले नाही. मागील काही सामन्यात सूर गमावलेला सूर्याला नुकताच फॉर्म सापडला होता. पण, आता त्याला बाहेरचा रस्ता दाखवून रोहित शर्मा काय इशारा देऊ इच्छितो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

  • By युवराज भगत
Updated On: May 03, 2023 | 08:57 PM
आज रोहित शर्माने उचलले कडक पाऊल, सूर्याबरोबर अर्जुनलासुद्धा केले संघाबाहेर, पाहा नेमके काय घडलेय आज मुंबई इंडियन्स संघात
Follow Us
Close
Follow Us:

मोहाली : रोहित शर्माच्या मनात नेमकं चाललंय तरी काय, हा प्रश्न सध्याच्या घडीला चाहत्यांना पडलेला आहे. कारण रोहित शर्माने आता सूर्यकुमार यादवला संघाबाहेर केल्याचे समोर आले आहे. रोहितने फक्त सूर्यालाच संघाबाहेर केले नाही तर मुंबईच्या अजून एका खेळाडूला त्याने बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

सूर्या हा संघाचा उप कर्णधार असतानाही

पंजाबविरुद्धच्या सामन्यात रोहितने टॉस जिंकला आणि त्यानंतर तो जे काही बोलला त्यामुळे चाहत्यांना धक्का बसला आहे. कारण या सामन्यासाठी मुंबईच्या संघाने आपला ११ खेळाडूंचा संघ जाहीर केला, त्यामध्ये त्यांनी सूर्याला संधी दिली नव्हती. सूर्या हा संघासाठी महत्वाचा खेळाडू आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे सूर्या हा संघाचा उप कर्णधार आहे.

दोन मुंबईकरांना संघातून बाहेर

त्यामुळे तो जर संघात नसेल आणि रोहितला काही दुखापत झाली तर कर्णधारपद कोणाला देणार, हा प्रश्न चाहत्यांना पडलेला आहे. त्यामुळे सूर्याला संघाबाहरे करत त्यांनी मोठी चूक केल्याचे म्हटले जात आहे. रोहितने यावेळी दुसरा मुंबईकर असलेल्या अर्जुन तेंडुलकरलाही संघात स्थान दिलेले नाही. या सामन्यासाठी रिली मेरेडिथ हा फिट नव्हता. त्याच्या जागी अर्जुनला संधी देण्यात येऊ शकली असती पण यावेळी अर्जुनला संधी न देण्याचा निर्णय मुंबई इंडियन्सने घेतला आहे.

सूर्याला ११ सदस्यीय संघातसुद्धा स्थान नाही

मुंबई इंडियन्सने यावेळी सूर्याला ११ सदस्यीय संघात स्थान दिले नाही. तर त्याला राखीव म्हणून ठेवण्यात आले आहे. त्याला इम्पॅक्ट खेळाडू म्हणून मैदानात आणले जाऊ शकते, पण तो निर्णय आता मुंबई इंडियन्स घेऊ शकत नाही. पण जर सामना सुरु असताना रोहिला दुखापत झाली तर सूर्याला मैदानात जाता येणार नाही. सूर्या हा संघाचा उप कर्णधार आहे. त्यामुळे त्याच्या सल्ल्यांचा फायदा रोहित शर्माला होऊ शकतो. पण मुंबईने मात्र तो विचार यावेळी केलेला दिसत नाही. सूर्याला जरी इम्पॅक्ट खेळाडूच्या जागी आणले तरी त्याचे संघातील महत्व यामुळे कमी होऊ शकते. त्यामुळे मुंबई इंडियन्सने या गोष्टीचा नक्कीच विचार करायला हवा.

Web Title: Rohit sharma took a tough step today dropped surya and arjun from team see what exactly happened in mumbai indians team today

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 03, 2023 | 08:57 PM

Topics:  

  • Arjun Tendulkar
  • Rohit Sharma
  • Suryakumar Yadav

संबंधित बातम्या

IND vs SA: दारुण पराभवाने भारताच्या उणिवा समोर! पराभवामागे प्रशिक्षक गंभीरचा हट्टीपणा की कर्णधार गिलचा मनमानीपणा? 
1

IND vs SA: दारुण पराभवाने भारताच्या उणिवा समोर! पराभवामागे प्रशिक्षक गंभीरचा हट्टीपणा की कर्णधार गिलचा मनमानीपणा? 

‘हिटमॅन’७ वर्षांनंतर विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत उतरणार मैदानात; रोहितने दिली MCA ला माहिती
2

‘हिटमॅन’७ वर्षांनंतर विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत उतरणार मैदानात; रोहितने दिली MCA ला माहिती

42 चेंडू, 144 धावा आणि 15 षटकार… वैभव सूर्यवंशीने 32 चेंडूत शतक ठोकून रोहित शर्माचा मोडला रेकाॅर्ड
3

42 चेंडू, 144 धावा आणि 15 षटकार… वैभव सूर्यवंशीने 32 चेंडूत शतक ठोकून रोहित शर्माचा मोडला रेकाॅर्ड

Video : 3 चौकारांसह 9 षटकारांची आतिषबाजी! 11 वर्षापूर्वी ईडन गार्डन्सवर रंगला होता ‘हिटमॅन’ शो…
4

Video : 3 चौकारांसह 9 षटकारांची आतिषबाजी! 11 वर्षापूर्वी ईडन गार्डन्सवर रंगला होता ‘हिटमॅन’ शो…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.