Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘सूर्याच्या हातात बरे झालं बॉल बसला नाहीतर पुढे त्याला मी ….’; रोहितच्या मराठी वाक्याने विधान भवनात एकच हशा

टीम इंडिया वर्ल्ड कप जिंकल्यानंतर मुंबईमधील मरीन ड्राईव्हवर चाहत्यांचा जनसागर स्वागतासाठी आल्याचं सर्व जगाने पाहिलं. त्यानंतर टीम इंडियामधील महाराष्ट्रीय चार खेळाडूंचा आज विधान भवन हॉलमध्ये सत्कार करण्यात आला. रोहित शर्मा, सुर्यकुमार यादव, शिवन दुबे आणि यशस्वी जयस्वाल यांना प्रत्येकी 1 कोटी रूपये देण्यात आले. विधान भवनात गाजले ते रोहितचे मराठी वाक्य, जे सूर्याला उद्देशून होते. त्याच्या या वाक्यावर मुख्यमंत्र्यांसह सर्व आमदार हसत होते.

  • By युवराज भगत
Updated On: Jul 05, 2024 | 09:05 PM
Rohit Sharma's Marathi sentence

Rohit Sharma's Marathi sentence

Follow Us
Close
Follow Us:

Rohit Sharma In Vidhan Bhavan : काल वानखेडेवर भारतीय संघाला सन्मानित केल्यानंतर आज पुन्हा महाराष्ट्र सरकारकडून महाराष्ट्रातील खेळाडूंचा सन्मान करण्यात आला. टीम इंडियाचे सदस्य असलेले तथा मुंबईकर असलेले कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, यशस्वी जयस्वाल आणि शिवम दुबे यांचा विधान भवनाच्या हॉलमध्ये सत्कार करण्यात आला.

रोहितच्या मराठी वाक्याने एकच हशा

यावेळी रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी भाषण केले. सूर्याच्या भाषणानंतर रोहित उभा राहिला. त्याने त्याच्या मुंबई स्टाईलने मराठीतून बोलायला सुरुवात केल्यावर सर्व आमदारांनी रोहित-रोहितच्या नावाचा जयघोष केला. त्यानंतर त्याने सूर्याच्या वाक्याचा धागा पकडत, ‘सूर्या मगाशी बोलला, त्याच्या हातात कॅच बसला, हो त्याच्या हातात कॅच बसला नाहीतर त्याला मी बसवला असता…..’ हे वाक्य म्हणताच हॉलमध्ये एकच हशा पिकला. सर्व आमदार रोहितच्या वाक्यानंतर हसू लागले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसुद्धा त्यांचे हसू लपवू शकले नाहीत. दोन्ही उपमुख्यमंत्रीदेखील हसत होते.

वानखेडे काल हाऊसफुल्ल

विश्वचॅम्पियन बनलेल्या टीम इंडियावर सर्व देशातून स्तुतीसुमने उधळत आहेत. विश्वचषक जिंकल्यानंतर मायदेशी परतल्यावर टीम इंडियाचे जंगी स्वागत त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट भारतीय संघाने घेतली. त्यानंतर विश्वचषक विजयी परेड करता टीम इंडिया मुंबईकडे रवाना झाली. काल तमाम क्रिकेट फॅन्सी खेळाडूंचे जंगी स्वागत केले. आपल्या लाडक्या खेळाडूंना पाहण्यासाठी वानखेडे हाऊसफुल्ल झाले होते.

महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांकडून तोंडभरून कौतुक
टीम इंडिया वर्ल्ड कप जिंकल्यानंतर मायदेशी आली आहे. मुंबईमधील मरीन ड्राईव्हवर चाहत्यांचा जनसागर स्वागतासाठी आल्याचं सर्व जगाने पाहिलं. त्यानंतर टीम इंडियामधील महाराष्ट्रीय चार खेळाडूंचा आज विधानसभेमध्ये सत्कार करण्यात आला. रोहित शर्मा, सुर्यकुमार यादव, शिवन दुबे आणि यशस्वी जयस्वाल यांना प्रत्येकी 1 कोटी रूपये दिले. इतकंच नाहीतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीम इंडियाच्या खेळाडूंना प्रोत्साहन म्हणून 11 कोटी रूपयांची घोषणा केली. विधानसभेच्या सभागृहात एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी आपल्या भाषणात सर्वांचं कौतुक केलं. यावेळी फडणवीसांनी रोहित शर्माचं कौतुक करताना त्याची एक गोष्ट सर्व नेत्यांना शिकायला लावली आहे.

Web Title: Rohit sharmas marathi sentence brought a single laugh in vidhan bhawan along with cm eknath shinde along with deputy cm and all mlas in all are laughing

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2024 | 09:05 PM

Topics:  

  • CM Ekanath Shinde
  • Maharashtra Government
  • Rohit Sharma
  • Suryakumar Yadav

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: “… हे नवीन पिढीपर्यंत पोहोचेल”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन
1

Devendra Fadnavis: “… हे नवीन पिढीपर्यंत पोहोचेल”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन

Asia Cup 2025 : भारताकडे सलामीसाठी ‘हे’ तीन पर्याय! आशिया कपमध्ये टीम इंडियाचा प्लेइंग-११ कसा असेल? जाणून घ्या
2

Asia Cup 2025 : भारताकडे सलामीसाठी ‘हे’ तीन पर्याय! आशिया कपमध्ये टीम इंडियाचा प्लेइंग-११ कसा असेल? जाणून घ्या

Asia Cup 2025: निवड समितीने उघडले नशीब! आशिया कपसाठी पहिल्यांदाच टीम इंडियात ‘या’ ७ नव्या खेळाडूंची वर्णी
3

Asia Cup 2025: निवड समितीने उघडले नशीब! आशिया कपसाठी पहिल्यांदाच टीम इंडियात ‘या’ ७ नव्या खेळाडूंची वर्णी

Asia cup 2025 साठी शुभमन गिलची थेट उपकर्णधारपदी वर्णी; आकडेवारी काही वेगळच सांगते, संघात स्थान देण्यामागील कारण काय?
4

Asia cup 2025 साठी शुभमन गिलची थेट उपकर्णधारपदी वर्णी; आकडेवारी काही वेगळच सांगते, संघात स्थान देण्यामागील कारण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.