Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

RCB Vs CSK: चेन्नईच्या ‘किंग्ज’चा आणखी एक पराभव; विराटच्या बंगलोरचा 2 धावांनी विजय

आज चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात आयपीएलचा सामना पर पडला.

  • By तेजस भागवत
Updated On: May 03, 2025 | 11:43 PM
RCB Vs CSK: चेन्नईच्या ‘किंग्ज’चा आणखी एक पराभव; विराटच्या बंगलोरचा 2 धावांनी विजय
Follow Us
Close
Follow Us:

IPL 2025: आज चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात आयपीएलचा सामना पर पडला. यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने चेन्नई सुपर किंग्जवर 2 धावांनी विजय प्राप्त केला आहे. आज आयपीएलचा 52 वा सामना पार पडला. आजचा चेन्नई विरुद्ध बंगलोर हा सामना अत्यंत चुरशीचा झाला. अखेरच्या क्षणी रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने चेन्नईवर विजय प्राप्त केला आहे.

This is RCB.
This is our HOME.
This is ನಮ್ಮ CHINNASWAMY.
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) May 3, 2025

 

टॉस हरल्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगलोरला प्रथम फलंदाजी करावी लागली. विराट कोहली आणि जेकोब बेथेल यांनी चांगली भागीदारी रचत बंगलोरला धावसंख्या उभरण्यात मदत केली. मात्र त्यानंतर आलेल्या देवदत्त पदीकल आणि राजत पाटीदार काही खास खेळी करू शकले नाहीत. मात्र रोमारीयो शेफर्डने शेवटच्या क्षणी मोठे फटके मारून बंगलोरला 200 पार नेले.

त्यानंतर चेन्नईचा संघ फलंदाजी करण्यासाठी आला. मात्र चेन्नईल हे आव्हान पार करता आले नाही. नवख्या आयुष म्हात्रेने तडाखेबंद 94 धावांची खेळी केली. मात्र चेन्नईला पराभव स्वीकारावा लागला.

विराटचा ‘क्लास’ रेकॉर्ड

दरम्यान या सामन्यात चेस मास्टर विराट कोहलीने एक जबरदस्त रेकॉर्ड केला आहे. एकाच टीमसाठी टी-20 मध्ये सर्वाधिक षटकार मारणारा एकमेव फलंदाज ठरला आहे. विराट कोहलीने आतापर्यंत रॉयल चॅलेंजर्स बंगलोरसाठी तब्बल 300 षटकार मारले आहेत. विराट कोहलीने हा रेकॉर्ड बंगळुरू स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध केला आहे. सामन्यातील तिसऱ्या ओव्हरमध्ये त्याने दोन षटकार मारून हा रेकॉर्ड केला आहे . विराट कोहलीने पहिलं षटकार मारल्यावर 300 सिक्स मारण्याचा रेकॉर्ड केला. त्यानंतर त्याने अजून एक सिक्स मारला. आता विराट कोहलीने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरसाठी 301 सिक्स मारले आहेत.

Virat Kohli: विराटचा ‘क्लास’ रेकॉर्ड; T-20 मध्ये सर्वाधिक षटकार मारणारा ठरला एकमेव फलंदाज

आयपीएल 2025 च्या 18 व्या हंगमंत आतापर्यंत 51 सामने खेळवण्यात आले आहेत. गुणतालिकेत मोठे उलटफेर बघायला मिळत आहेत. गुरुवारी सवाई मानसिंग स्टेडियमवर झालेल्या मुंबई इंडियन्सकडून १०० धावांनी पराभव पत्करावा लागला. त्यामुळे, राजस्थान रॉयल्स आयपीएल २०२५ च्या प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर गेला आहे. हा पराभव आरआरचा ११ सामन्यांमधील  तब्बल ८ वा पराभव ठरला.

प्रथम फलंदाजी करताना एमआयने २ बाद २१७ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल, आरआर १७व्या षटकात ११७ धावांवर गारद झाला. सर्वांच्या नजरा वैभव सूर्यवंशीवर होत्या, जो दीपक चहरच्या गोलंदाजीवर शून्यावर बाद झाला. एमआयने सलग सहावा विजय नोंदवला. या पराभवासह, आरआर आयपीएल २०२५ मधून बाहेर पडणारा चेन्नई सुपर किंग्जनंतरचा दुसरा संघ बनला आहे. याशिवाय, इतर संघ अजून देखील प्लेऑफच्या स्पर्धेत टिकून आहेत.

 

Web Title: Royal challengers bangloare win against chennai super kings by 2 runs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 03, 2025 | 11:32 PM

Topics:  

  • IPL 2025
  • RCB vs CSK
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

IPL 2026 च्या लिलावापूर्वी आरसीबी नव्या वादात अडकणार, विराट कोहलीलाही द्यावे लागणार उत्तर
1

IPL 2026 च्या लिलावापूर्वी आरसीबी नव्या वादात अडकणार, विराट कोहलीलाही द्यावे लागणार उत्तर

IND vs SA 1st Test: शुभमन गिलच्या रडारवर ‘विराट’ कामगिरी! ९३ वर्षांनंतर ‘हा’ कारनामा करणारा ठरेल पहिला भारतीय कर्णधार
2

IND vs SA 1st Test: शुभमन गिलच्या रडारवर ‘विराट’ कामगिरी! ९३ वर्षांनंतर ‘हा’ कारनामा करणारा ठरेल पहिला भारतीय कर्णधार

IPL 2026 : लिलावापूर्वी KKR चा मोठा डाव! ‘या’ दिग्गजाची सहाय्यक प्रशिक्षक म्हणून केली नियुक्ती 
3

IPL 2026 : लिलावापूर्वी KKR चा मोठा डाव! ‘या’ दिग्गजाची सहाय्यक प्रशिक्षक म्हणून केली नियुक्ती 

ICC ODI rankings! रोहित शर्माच्या अव्वल स्थानाची दहशत कायम! ICC फलंदाजी क्रमवारीत कोहलीने बाबरला टाकले मागे
4

ICC ODI rankings! रोहित शर्माच्या अव्वल स्थानाची दहशत कायम! ICC फलंदाजी क्रमवारीत कोहलीने बाबरला टाकले मागे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.