Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हाफ पँट, पायात स्लीपर्स; Sanju Samsonच्या वडिलांचा ‘हा’ साधेपणा जिंकतोय सर्वांची मनं, Video Viral

विश्वविजेता झाल्यानंतर संजू तिरुअनंतपुरम येथे आपल्या घरी पोहोचला आणि त्याने आपल्या कुटुंबाची भावनिक भेट घेतली. मैदानावर अनेक विक्रम प्रस्थापित करणाऱ्या संजूने त्याच्या ऐतिहासिक यशाचे श्रेय पालकांना दिलं.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 11, 2026 | 12:49 PM
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया

(फोटो सौजन्य-सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • विश्वविक्रमानंतर संजू सॅमसनची कुटुंबासोबत भेट
  • वडील, आई आणि भावासोबतचा video viral
  • वडिलांचा ‘हा’ साधेपणा जिंकतोय सर्वांची मनं
Sanju Samson emotional moment : 2026 चा टी-२० विश्वचषकावर भारताने आपलं नाव कोरलं. या विश्वचषकात खरा हिरो ठरला तो संजू सॅमसन. सुरुवातीला संधी मिळाली नाही. पण जेव्हा त्याला ती मिळाली तेव्हा त्याने त्या संधीचं सोनं केलं. विश्वविजेता झाल्यानंतर संजू तिरुअनंतपुरम येथे आपल्या घरी पोहोचला आणि त्याने आपल्या कुटुंबाची भावनिक भेट घेतली. मैदानावर अनेक विक्रम प्रस्थापित करणाऱ्या संजूने त्याच्या ऐतिहासिक यशाचे श्रेय त्याच्या पालकांना आणि भावांना दिले.

Champion Shivam Dube ट्रेनच्या अप्पर बर्थवर लपून पोहचला मुंबईत, TTE सोबत पत्नी बोलली खोटं; फिल्मी स्टोरी 

जेव्हा संजू कुटुंबाला भेटला तेव्हा…

संजू सॅमसनने त्याचे वडील सॅमसन विश्वनाथ, आई लिगी, भाऊ सॅली आणि त्याच्या मॅनेजरसोबतच्या विश्वविजेता बनल्यानंतरच्या पहिल्या भेटीचे फोटो शेअर केलेत. ज्यामध्ये त्याच्या डोळ्यात विजयाची चमक आणि त्याच्या कुटुंबावरील प्रेमळ भाव स्पष्टपणे दिसून येतोय. संजूने हे फोटो पोस्ट करत लिहिले की त्याचे अचन (वडील) आणि अम्मा (आई) यांनी त्याला खेळाडू बनण्यास आणि खेळाचा आदर करण्यास शिकवले. त्याने त्याचा भाऊ सॅलीचा विशेष उल्लेख करत म्हटले की, आयुष्यात पहिला बॉल खेळल्यापासून तो त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला.

संजूच्या मते, त्याच्या कुटुंबाकडून मिळालेल्या या अढळ पाठिंब्यामुळेच तो आज या ठिकाणी पोहोचला आहे. संजू सॅमसनने पोस्ट केलेल्या व्हिडिओचं मोठं कौतुक होतंय. इतका मोठा पराक्रम घडवून आल्यानंतरही त्याचं स्वागत आणि त्याचं कुटुंब आणि त्याचा साधेपणा सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. त्याचे वडील आणि भाऊ हाफ पँट आणि चप्पल घातलेले दिसत आहेत.

ट्रोल होण्यापासून ते विश्वचषकात दमदार कामगिरीपर्यंत

विश्वचषकापूर्वी न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत संजूची कामगिरी निराशाजनक होती. त्याने पाच सामन्यांमध्ये ९.२० च्या सरासरीने फक्त ४६ धावा केल्या. त्यावेळी संघातील त्याच्या स्थानाबद्दल आणि क्षमतेबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले गेले होते. परंतु विश्वचषकाच्या मॅचमध्ये दमदार खेळी करत त्याने आपली टीममधील जागा निश्चित केली. त्याच्या पुनरागमनाने त्याने टीकाकारांना पूर्णपणे शांत केले. संजूने संपूर्ण स्पर्धेत उल्लेखनीय सातत्य दाखवले, पाच सामन्यांमध्ये ८०.२५ च्या अविश्वसनीय सरासरीने आणि जवळजवळ २०० च्या धमाकेदार स्ट्राईक रेटने ३२१ धावा केल्या आणि भारताच्या तिसऱ्या विजेतेपदात महत्त्वाची भूमिका बजावली.

फायनल सामन्यात कोहलीचा 10 वर्षे जुना रेकॉर्ड मोडला

या स्पर्धेतून संजू सॅमसनने क्रिकेट इतिहासात सुवर्णाक्षरांनी आपले नाव कोरले. त्याने एका टी-२० विश्वचषक हंगामात सर्वाधिक धावा करण्याचा विराट कोहलीचा १० वर्षे जुना विक्रम मोडला. २०१४ मध्ये कोहलीने ३१९ धावा केल्या होत्या, तर संजूने ३२१ धावा केल्या होत्या. शिवाय, न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात संजूने केलेली ८९ धावांची खेळी आता टी-२० विश्वचषक अंतिम सामन्याच्या इतिहासातील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे. त्याच्या या दमदार आणि अपवादात्मक कामगिरीमुळे त्याला प्लेअर ऑफ द टूर्नामेंट पुरस्कार मिळाला आणि आयसीसी टीम ऑफ द टूर्नामेंटचा तो एक महत्त्वाचा सदस्य होता.

Rajasthan Royals च्या कॅम्पमध्ये Ravindra Jadeja चा जलवा! वैभव सूर्यवंशीबरोबर खास गप्पा, Video Viral

Web Title: Sanju samson t20 world cup champions emotional moment celebrating victory with parents father in half pants

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 11, 2026 | 12:49 PM

Topics:  

  • cricket news
  • Sanju Samson
  • T20 World Cup 2026

संबंधित बातम्या

SL W vs MAS W: चमारी अटापट्टूचा धमाका! मलेशियाला ८६ धावांनी लोळवलं; श्रीलंकेचे सेमीफायनलचे ‘तिकीट’ पक्के
1

SL W vs MAS W: चमारी अटापट्टूचा धमाका! मलेशियाला ८६ धावांनी लोळवलं; श्रीलंकेचे सेमीफायनलचे ‘तिकीट’ पक्के

IND Vs AFG: संजू अन् अभिषेकच्या वादळी खेळीत अफगणिस्तान गार; विजयासाठी 222 रन्सची गरज
2

IND Vs AFG: संजू अन् अभिषेकच्या वादळी खेळीत अफगणिस्तान गार; विजयासाठी 222 रन्सची गरज

IND Vs AFG: अफगणिस्तानचा सुपडासाफ! Abhishek Sharma ने बेकार रडवलं, ठोकले खणखणीत शतक
3

IND Vs AFG: अफगणिस्तानचा सुपडासाफ! Abhishek Sharma ने बेकार रडवलं, ठोकले खणखणीत शतक

१७ वर्षांखालील मुलींचा क्रिकेटमध्ये धमाका; एम. आर. नागवाणी संघ  तालुकास्तरावर विजय
4

१७ वर्षांखालील मुलींचा क्रिकेटमध्ये धमाका; एम. आर. नागवाणी संघ तालुकास्तरावर विजय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.