Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘माझ्या मुलाची 10 वर्षे वाया घालवली; यामध्ये…’; संजू सॅमसनच्या वडिलांचा धोनी, विराट आणि रोहितवर गंभीर आरोप

माझ्या मुलाची 10 वर्षे वाय घालवली, असा गंभीर आरोप करीत संजू सॅमसनचे वडील विश्वनाथ यांनी याला कर्णधार रोहित शर्मा, माजी कर्णधार एमएस धोनी, विराट कोहली यांना जबाबदार धरले आहे.

  • By युवराज भगत
Updated On: Nov 13, 2024 | 08:11 PM
Sanju Samson Created history by scoring Fastest Century In The Eyes of Indian Cricket Selectors

Sanju Samson Created history by scoring Fastest Century In The Eyes of Indian Cricket Selectors

Follow Us
Close
Follow Us:

Sanju Samson’s father Vishwanath : संजू सॅमसनचे वडील विश्वनाथ यांनी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि माजी कर्णधार धोनी आणि विराट कोहली यांच्याविरोधात गंभीर वक्तव्य केले आहे. त्यांनी सांगितले की, या तिघांनी मिळून त्यांचा मुलगा संजू सॅमसनची 10 वर्षे खराब केली. जाणून घ्या काय आहे नेमकं प्रकरण.

काय म्हणालेत संजू सॅमसनचे वडील पाहा

U sure he didn't mentioned anyones name? 🤣 pic.twitter.com/k9VRIO3emd — Arjun (@Arjun16149912) November 12, 2024

दक्षिण अफ्रिकेविरुद्ध शानदार शतक झळकावले

संजू सॅमसन सध्या दक्षिण आफ्रिकेत असून पहिल्या T20 मध्ये त्याने अप्रतिम शतक झळकावले आणि टीम इंडियाला विजय मिळवून दिला. याआधी संजूने बांगलादेशविरुद्धही शतक झळकावले होते. संजू सॅमसनने सलग दोन टी-20 सामन्यात शतके झळकावून आपली प्रतिभा सिद्ध केली. मात्र, आता हा खेळाडू त्याच्या वडिलांच्या एका वक्तव्यामुळे वादात सापडला आहे. संजू सॅमसनचे वडील विश्वनाथ यांनी धोनी, विराट आणि रोहित शर्माने आपल्या मुलाची 10 वर्षे खराब केल्याचे विधान केले आहे. एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा मोठा आरोप केला आहे.
संजू सॅमसनच्या वडिलांचा गंभीर आरोप
संजू सॅमसनच्या वडिलांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ते म्हणतात, ‘माझ्या मुलाच्या करिअरची 10 वर्षे उद्ध्वस्त करणारे 3-4 लोक आहेत. धोनी, विराट, रोहित शर्मा आणि राहुल द्रविड यांनी माझ्या मुलाची 10 वर्षे उध्वस्त केली. त्यांनी त्याला दुखावले आहे पण तो या संकटातून सावरला आहे. संजू सॅमसन अनेकदा टीम इंडियातून बाहेर राहतो. 2014 मध्ये टीम इंडियासाठी डेब्यू करणाऱ्या संजू सॅमसनला आतापर्यंत फारसे क्रिकेट खेळता आलेले नाही. मात्र, आता त्याने आपल्या प्रतिभेची ताकद दाखवून दिली आहे.
सॅमसनच्या वडिलांनीही या माजी क्रिकेटपटूवर ओढले आसूड
संजू सॅमसनच्या वडिलांनीही माजी क्रिकेटपटू के श्रीकांतवर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले, ‘के. श्रीकांतच्या कमेंटने मला खूप दुखावलं. तो म्हणाला की, संजू सॅमसनने बांगलादेशसारख्या संघाविरुद्ध शतक केले. पण शतक हे शतक असते. संजू हा शास्त्रीय खेळाडू आहे. त्याची फलंदाजी सचिन आणि राहुल द्रविडसारखीच उत्कृष्ट आहे.’ संजू सॅमसन त्याच्या वडिलांमुळे याआधीही वादात सापडला आहे. या खेळाडूच्या वडिलांनी 2016 मध्ये केरळ क्रिकेट असोसिएशनच्या अधिकाऱ्यांशीही भांडण केले होते. संजू सॅमसनच्या वडिलांना या खेळाडूसोबत मैदानात न येण्याचा इशारा देण्यात आला होता. आता पुन्हा एकदा संजू सॅमसनचे वडील त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत, याचा परिणाम त्यांच्या मुलावरही होऊ शकतो.

हेही वाचा : IPL 2025 च्या अगोदर अर्जुन तेंडुलकरची शानदार कामगिरी; जाणून घ्या मेगा लिलावात मिळणार का संधी

हेही वाचा : Pro Kabaddi League : हरियाणा स्टीलर्सचा स्टार अष्टपैलू शाडलूने गाठला ३०० टॅकल पॉइंटचा टप्पा; PKL मधील खरा अष्टपैलू खेळाडू

Web Title: Sanju samsons father blamed big blamed on ms dhoni rohit sharma and virat kohli they ruined my sons 10 years

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 13, 2024 | 08:10 PM

Topics:  

  • bcci
  • Rohit Sharma
  • Sanju Samson
  • South Africa
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

क्रिकेट प्रेमींसाठी आनंदाची बातमी! Rohit-Virat चे टीम इंडियात पुनरागमन निश्चित! ‘या’ दिवशी होणार मोठी घोषणा
1

क्रिकेट प्रेमींसाठी आनंदाची बातमी! Rohit-Virat चे टीम इंडियात पुनरागमन निश्चित! ‘या’ दिवशी होणार मोठी घोषणा

IND vs WI 1st Test: विराट आणि रोहितविना स्टेडियममध्ये सन्नाटा! अहमदाबाद कसोटीत प्रेक्षकच नाहीत; Video व्हायरल
2

IND vs WI 1st Test: विराट आणि रोहितविना स्टेडियममध्ये सन्नाटा! अहमदाबाद कसोटीत प्रेक्षकच नाहीत; Video व्हायरल

BCCI हटवू शकते Mohsin Naqvi यांना पदावरुन, या नियमामुळे पीसीबी अध्यक्षांचा माज उतरणार?
3

BCCI हटवू शकते Mohsin Naqvi यांना पदावरुन, या नियमामुळे पीसीबी अध्यक्षांचा माज उतरणार?

मोहसीन नक्वी यांचा माफीनामा! भयभीत होत BCCI ची मागितली आगाऊ माफी; वाचा सविस्तर 
4

मोहसीन नक्वी यांचा माफीनामा! भयभीत होत BCCI ची मागितली आगाऊ माफी; वाचा सविस्तर 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.