Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सरफराज खानने वेधलं निवडकर्त्याचं लक्ष! इंट्रा स्कॉड सामन्यात झळकावले शतक

आता भारताचा असा खेळाडू ज्याला भारत विरुद्ध इंग्लंड या मालिकेमधून वगळण्यात आले होते पण तो भारतीय अ संघामध्ये त्याने पहिल्या सामन्यात कमालीची खेळी खेळली होती ती म्हणजेच भारतीय संघाचा फलंदाज सरफराज खान.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jun 15, 2025 | 08:21 AM
फोटो सौजन्य : BCCI

फोटो सौजन्य : BCCI

Follow Us
Close
Follow Us:

सरफराज खानचे शतक : भारताचा संघ इंग्लंडविरुद्ध मालिका सुरू व्हायला फक्त ५ दिवस शिल्लक राहिले आहेत. त्याआधी भारताचा संघ इंग्लंडमध्ये कसून मेहनत करत आहे. भारतीय संघ हा या मालिकेनंतर आता शुभमन गिलच्या नेतृत्वात खेळताना दिसणार आहे. भारताच्या संघाने चॅम्पियन ट्रॉफी आधी झालेल्या दोन्ही कसोटी मालिकेमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर आता भारताचा संघ रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर पहिल्यांदाच मैदानात उतरणार आहे.

भारताचा संघ सध्या इंट्रा स्कॉड सामने खेळत आहे. यामध्ये भारताचा कर्णधार शुभमन गिल आणि के एल राहुल यांनी चाहत्यांचे लक्ष्य वेधले होते. त्याचबरोबर शार्दुल ठाकूरने देखील विकेट्स मिळवल्या होत्या. आता भारताचा असा खेळाडू ज्याला भारत विरुद्ध इंग्लंड या मालिकेमधून वगळण्यात आले होते पण तो भारतीय अ संघामध्ये त्याने पहिल्या सामन्यात कमालीची खेळी खेळली होती ती म्हणजेच भारतीय संघाचा फलंदाज सरफराज खान.

WTC 2025 Final : आता ‘चोकर्स’ म्हटलं तर याद राखा! चॅम्पियन Temba Bavuma गदा घेऊन हल्लाबोल, पहा Video

आता त्याच्या संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. सरफराज खान याने भारतीय इंट्रा सामन्यात आता शतक झळकावले आहे त्याने भारतीय संघामध्ये शतक झळकावून निवडकर्त्याचे लक्ष्य वेधले आहे. एक्सप्रेस स्पोर्ट्सच्या माहितीनुसार सरफराज खान याने इंट्रा स्कॉड सामन्यात शतक ठोकले आहे. त्याला भारतीय संघामध्ये बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये खेळण्याची संधी मिळाली होती यावेळी त्याने शतक देखील झळकावले होते. त्यानंतर पण भारताच्या संघाला त्यामुळे मालिका गमवावी लागली होती. त्यामुळे भारतीय संघाचे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल जाण्याची स्वप्न अपुरे राहिले.

🚨 HUNDRED FOR SARFARAZ KHAN 🚨 – Sarfaraz Khan scored a Hundred in the Intra Squad match ahead of the England Test series. [Devendra Pandey from Express Sports] pic.twitter.com/1BrWKm43FL — Johns. (@CricCrazyJohns) June 14, 2025

आता सरफराज खान याने भारतीय क्रिकेट चाहत्याचे त्याचबरोबर बीसीसीआयच्या निवडकर्त्याचे देखील त्याने लक्ष्य वेधले आहे.  सरफराज खान याला इंडियन प्रीमियर लीग 2025 च्या मेगा ऑक्शनमध्ये देखील कोणत्याही संघाने विकत घेतले नाही. मागील काही महिन्यांपासून त्याला भारतीय क्रिकेटमध्ये त्याचबरोबर फ्रॅन्चायझींनी वगळले होते. आता त्याला मागील सामन्यांमध्ये केलेल्या कामगिरीवर संघामध्ये संधी मिळेल का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

भारतीय संघासाठी ही मालिका फारच महत्वाची असणार आहे. भारताच्या संघाला या मालिकेनंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचा सायकल सुरु होणार आहे. भारताचा संघ या मालिकेमध्ये कशी कामगिरी करेल हे पाहणे महत्वाचे ठरले.

Web Title: Sarfaraz khan catches the attention of the selectors scores a century in an intra squad match

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 15, 2025 | 08:18 AM

Topics:  

  • cricket
  • IND Vs ENG
  • Jasprit Bumrah
  • Sarfaraz Khan
  • Sports

संबंधित बातम्या

Photo : शुभमन गिलचा नवा पराक्रम, रोहित शर्माचा विक्रम मोडत WTC मध्ये सर्वाधिक शतके करणारा बनला भारतीय
1

Photo : शुभमन गिलचा नवा पराक्रम, रोहित शर्माचा विक्रम मोडत WTC मध्ये सर्वाधिक शतके करणारा बनला भारतीय

IND vs WI : भारतीय कर्णधाराने झळकावले शतक! रोहित शर्मा आणि सौरव गांगुलीला मागे टाकून रचला इतिहास रचला
2

IND vs WI : भारतीय कर्णधाराने झळकावले शतक! रोहित शर्मा आणि सौरव गांगुलीला मागे टाकून रचला इतिहास रचला

Ranji Trophy 2025 : या तीन संघाचे बदलणार कर्णधार! नवीन सिझनसाठी असे दिसणार संघ, वाचा सविस्तर
3

Ranji Trophy 2025 : या तीन संघाचे बदलणार कर्णधार! नवीन सिझनसाठी असे दिसणार संघ, वाचा सविस्तर

तरुण चाहत्यांचा अपमान करणाऱ्या बाॅडीगार्डला रोहित शर्माने फटकारले! जिंकली फॅन्सची मनं, पहा Video
4

तरुण चाहत्यांचा अपमान करणाऱ्या बाॅडीगार्डला रोहित शर्माने फटकारले! जिंकली फॅन्सची मनं, पहा Video

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.