Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 31 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता प्रकरण संपणार? Vinesh Phogat च्या ‘त्या’ याचिकेवर हायकोर्टाचे WFI ला आदेश; दोन आठवड्यात…

Vinesh Phogat: देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि विविध मोठ्या क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंनी मानसिक दृष्ट्या शांत आणि तणावमुक्त असणे अत्यंत आवश्यक असते, असे न्यायमूर्तींनी म्हटल्याचे सांगितले जात आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 31, 2026 | 03:25 PM
Delhi High court

Delhi High court

Follow Us
Follow Us:
  • विनेश फोगाटच्या याचिकेवर हायकोर्टाची कारवाई 
  • दोन आठवड्यात निर्णय घेण्याचे आदेश 
  • भारतीय कुस्ती महासंघाला नोटीस 
Vinesh Phogat: दिल्ली हायकोर्टाने विनेश फोगाट यांच्या केसमध्ये भारतीय कुस्ती महासंघाला महत्वाचे आदेश दिले आहेत. कुस्तीपटू विनेश फोगाटला जारी केलेल्या कारणे दाखवा नोटीशीवर उत्तर देण्याचे आदेश दिल्ली हायकोर्टाने दिले आहेत. यासाठी दोन आठवड्यांचा कालावधी हायकोर्टाने दिला आहे.  दिल्ली हायकोर्टात विनेश फोगाटने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी पार पार पडली. दरम्यान यावेळेस हायकोर्टाने हे आदेश पारित केले आहेत. विनेश फोगाटने भारतीय कुस्ती महासंघाने बजावलेल्या नोटीशीला हायकोर्टात आव्हान दिले आहे.

सुनावणीदरम्यान न्यायालयाने एका महत्त्वाच्या मुद्द्यावर जोर दिला असल्याचे समोर येत आहे. देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि विविध मोठ्या क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंनी मानसिक दृष्ट्या शांत आणि तणावमुक्त असणे अत्यंत आवश्यक असते, असे न्यायमूर्तींनी म्हटल्याचे सांगितले जात आहे.

Big News: दिल्ली हायकोर्टाचा Vinesh Phogat ला मोठा धक्का! वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन ट्रायल देता येणार नाही

विनेश फोगाट हिने कुस्ती महासंघाच्या मनमानी कारभाराविरुद्ध आणि तिला देण्यात आलेल्या शिस्तभंगाच्या नोटीसविरुद्ध हायकोर्टात धाव घेतली होती. याचिकेवर सुनावणी करताना दिल्ली हायकोर्टाने भारतीय कुस्ती महासंघाला दोन आठवड्यात उत्तर सादर करण्याचे आदेश दिले आहेत. डब्ल्यूएफआयच्या या सातत्यपूर्ण त्रासामुळे आणि अनिश्चिततेमुळे आपल्या खेळावर व मानसिक शांततेवर गंभीर परिणाम होत असल्याचे विनेशने याचिकेत नमूद केल्याचे समोर आले आहे.

भारतीय कुस्तीपटू विनेश फोगट हिने भारतीय कुस्ती महासंघाच्या कारवाईविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी पार पडली. विनेश फोगाटने न्यायालयात बाजू मांडताना डब्ल्यूएफआयवर मनमानी आणि द्वेषपूर्ण कारवाई करत असल्याचा आरोप केल्याचे समजते आहे. महासंघाने ९ मे आणि १७ जून रोजी तिला जारी केलेल्या दोन्ही कारणे दाखवा नोटीस या देखील सूडबुद्धीच्या कारवाईचाच भाग असल्याचे याचिकेत असण्याचे म्हटले जात आहे.

दिल्ली न्यायालयाचा मोठा निर्णय; लैंगिक छळ प्रकरणात बृजभूषण सिंग निर्दोष, विनेश फोगट संतप्त, म्हणाली…

 आगामी डिसेंबर महिन्यात आयोजित होणाऱ्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत तिला सहभागी व्हायचे आहे. मात्र, महासंघाच्या या नोटीशीमुळे तिला संधी मिळणार का? हे पहावे लागणार आहे. अशा प्रकारच्या अनिश्चिततेमुळे आगामी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील तिची पात्रता, नामांकन आणि प्रत्यक्ष सहभाग यावर थेट परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. सध्या जरी या नोटीसमुळे तिच्या खेळण्यावर थेट बंदी आलेली नसली, तरी भविष्यातील महत्त्वाच्या स्पर्धांआधी महासंघ अचानक कोणताही प्रतिकूल किंवा विरोधात निर्णय घेऊ शकतो, अशी गंभीर भीती तिने व्यक्त केली आहे.
💡

Frequently Asked Questions

  • Que: दिल्ली हायकोर्टाचा आदेश काय?

    Ans: भारतीय कुस्ती महासंघाला हायकोर्टाने उत्तर सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

  • Que: विनेश फोगाट यांची याचिका काय?

    Ans: भारतीय कुस्तीपटू विनेश फोगट हिने भारतीय कुस्ती महासंघाच्या कारवाईविरोधात याचिका दाखल केली आहे.

Web Title: Delhi high court order to wfi filed answer vinesh phogat tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2026 | 03:25 PM

Topics:  

  • delhi high court
  • Sports News
  • Vinesh phogat
  • Wrestler

संबंधित बातम्या

Hockey India: चक दे इंडिया! एकावर एक धुवाँधार गोल, जपानचा ४-१ ने खात्मा, सेमीफायनलचे तिकीट खिशात
1

Hockey India: चक दे इंडिया! एकावर एक धुवाँधार गोल, जपानचा ४-१ ने खात्मा, सेमीफायनलचे तिकीट खिशात

Cricket: सुहेल लोखंडेचे आक्रमक अर्धशतक; विन टेंपल क्लबने गाठली थेट PCMC करंडकची सेमीफायनल
2

Cricket: सुहेल लोखंडेचे आक्रमक अर्धशतक; विन टेंपल क्लबने गाठली थेट PCMC करंडकची सेमीफायनल

Table Tennis: टेबल टेनिसमध्ये युवा खेळाडूंचा जलवा! आरव, शरण्यासह पाच जणांची विजेतेपदाला गवसणी
3

Table Tennis: टेबल टेनिसमध्ये युवा खेळाडूंचा जलवा! आरव, शरण्यासह पाच जणांची विजेतेपदाला गवसणी

IND Vs PAK: घोर निराशा! ‘या’ टूर्नामेंटमध्ये पाकिस्तानकडून भारताचा पराभव, केवळ 23 बॉलमध्येच…
4

IND Vs PAK: घोर निराशा! ‘या’ टूर्नामेंटमध्ये पाकिस्तानकडून भारताचा पराभव, केवळ 23 बॉलमध्येच…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.