Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 20 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

टी शर्ट, स्लिपर्स अन्…! मागच्या दाराने निसटला Rohit Sharma; ‘त्या’ प्रकरणामागे नेमके सत्य काय?

रोहित शर्माची झलक पाहण्यासाठी त्याचे शेकडो चाहते हॉटेलबाहेर त्याची प्रतीक्षा करत होते. मात्र कोणत्याही सुरक्षेशिवाय किंवा मोठ्या थाटामाटाशिवाय रोहित शर्मा मागच्या दाराने गपचूप बाहेर पडल्याचे समोर येत आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 20, 2026 | 02:50 PM
टी शर्ट, स्लिपर्स अन्…! मागच्या दाराने निसटला Rohit Sharma; ‘त्या’ प्रकरणामागे नेमके सत्य काय?
Follow Us
Follow Us:
  • लॉर्डसवर रोहित शर्माने झळकावले शानदार शतक 
  • हिटमॅनने केल्या इंग्लंडविरुद्ध 138 रन्स 
  • इंग्लंडचा भारतावर 2-1 ने शानदार विजय 
Rohit Sharma Against England: काल इंग्लंड अन् भारतामध्ये शेवटचा म्हणजेच तिसरा एकदिवसीय सामना पार पडला. या सामन्यात इंग्लंडने भारताला 388 रन्सचे टार्गेट दिले होते. रोहित शर्मा, शुभमन गिल आणि विराट कोहलीने शानदार खेळी केली. मात्र भारताचा पराभव झाला. या सामन्यात रोहित शर्माने शानदार शतक केले. 138 रन्स करून तो आउट झाला. शानदार शतक केल्यावर रोहित शर्माची एक कृती चांगलीच चर्चेत आली आहे.

लॉर्ड्सवरील ऐतिहासिक शतकानंतर रोहित शर्माने चाहत्यांची नजर चुकवून केलेल्या या प्रवासाची सध्या सोशल मीडिया आणि क्रीडा जगतात तुफान चर्चा सुरू आहे. रोहित शर्माने काल 138 रन्सची शानदार खेळी केली आहे. त्यानंतर त्याने टीम इंडियाच्या बैठकीला हजेरी लावली होती. त्यानंतर तो बैठक झाल्यावर गुपचुप बाहेर पडल्याचे म्हटले जात आहे.

रोहित शर्माची झलक पाहण्यासाठी त्याचे शेकडो चाहते हॉटेलबाहेर त्याची प्रतीक्षा करत होते. मात्र कोणत्याही सुरक्षेशिवाय किंवा मोठ्या थाटामाटाशिवाय रोहित शर्मा मागच्या दाराने गपचूप बाहेर पडल्याचे समोर येत आहे. ज्येष्ठ क्रीडा पत्रकाराच्या माहितीनुसार रोहित शर्माने कुटुंबाची भेट घेण्यासाठी गपचूप प्रवास केल्याचे म्हटले जात आहे.

 

After scoring the most crucial century of his career, Rohit Sharma chose to stay away from the limelight. Despite being the centre of everyone’s attention and thousands of fans waiting outside the hotel, he quietly slipped out of the hotel through the back entrance in slippers… pic.twitter.com/CjwzERmE2x — Kusha Sharma  (@Kushacritic) July 20, 2026

रोहित शर्माचे कुटुंबीय देखील लंडनमध्ये असल्याचे समोर येत आहे. त्यांची भेट घेणासाठी तो गपचूप मागच्या दरवाजाने गेला असल्याचे सांगण्यात येत आहेत. रोहित शर्मा अगदी टी शर्ट, शॉर्ट्स आणि स्लिपर्स हॉटेलच्या मागच्या दाराने बाहेर पडल्याचे म्हटले जात आहे. रोहित शर्माने ‘मला माझ्या कुटुंबासोबत आणि नातेवाईकांसोबत वेळ घालवायचा आहे. त्यामुळे मी कोणाला न सांगता इकडून बाहेर पडत आहे.

रोहित शर्मा कोणतीही खासगी कार किंवा टॅक्सी बूक न करता त्याने लंडन ट्यूब म्हणजेच तेथील स्थानिक मेट्रो/रेल्वेने प्रवास करून कुटुंब वास्तव्याला असलेल्या ठिकाणी गेल्याचे सांगण्यात येत आहे. रोहित शर्मा लॉर्डसच्या ऐतिहासिक क्रिकेट मैदानावार वनडेमध्ये शतक लगावणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे.

 

Web Title: Senior sports journalist rohit sharma exit back door and meet famliy london

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 20, 2026 | 02:50 PM

Topics:  

  • ENG vs IND
  • Hitman Rohit Sharma
  • Rohit Sharma

संबंधित बातम्या

Rohit Sharma: त्याचं शतक अन् बायको रितिकाच्या डोळ्यात तरळले अश्रू, मैदानावरूनच रोहितने दिलं Flying Kiss, Video Viral
1

Rohit Sharma: त्याचं शतक अन् बायको रितिकाच्या डोळ्यात तरळले अश्रू, मैदानावरूनच रोहितने दिलं Flying Kiss, Video Viral

Rohit Sharma: शार्दुल ठाकूरच्या बॅटने रोहितने लॉर्ड्सवर घातला धुमाकूळ, ऐतिहासिक शतकाच्या मागे नक्की ‘कनेक्शन’ काय?
2

Rohit Sharma: शार्दुल ठाकूरच्या बॅटने रोहितने लॉर्ड्सवर घातला धुमाकूळ, ऐतिहासिक शतकाच्या मागे नक्की ‘कनेक्शन’ काय?

IND vs ENG: एका दिवसात 747 धावा, 2 शतकं आणि 4 अर्धशतक; Lord’s वर सर्वात मोठा रेकॉर्ड
3

IND vs ENG: एका दिवसात 747 धावा, 2 शतकं आणि 4 अर्धशतक; Lord’s वर सर्वात मोठा रेकॉर्ड

आई शप्पथ! रोहित शर्माने जगाची तोंडं केली बंद, Lord’s वर शतक ठोकणारा पहिला भारतीय खेळाडू
4

आई शप्पथ! रोहित शर्माने जगाची तोंडं केली बंद, Lord’s वर शतक ठोकणारा पहिला भारतीय खेळाडू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.