Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2027 पूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा ट्विस्ट! रोहित शर्मा कर्णधार होणार? MI ने केला मोठा खुलासा

Rohit Sharma MI Captain in Ipl 2027: आयपीएल २०२७ च्या आधी मुंबई इंडियन्स संघात अनेक बदल होणार असल्याचे सांगितले जात आहे. त्याचबरोबर, रोहित शर्माला मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून नियुक्त केले जाईल, अशाही चर्चा सुरु झाल्या आहेत.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 14, 2026 | 01:24 PM
Rohit Sharma MI Captain in Ipl 2027

Rohit Sharma MI Captain in Ipl 2027

Follow Us
Follow Us:
  • हार्दिक पांड्या MI सोडणार?
  • रोहित शर्माच्या कर्णधारपदाबाबत खुलासा
  • MI मध्ये नेमकं काय घडतंय?
Rohit Sharma MI Captain in Ipl 2027: इंडियन प्रीमियर लीग २०२७ च्या आधी मुंबई इंडियन्सच्या संघात अनेक बदल होण्याच्या चर्चां सुरु आहेत. त्यातच आता, मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्मा पु्न्हा एकदा कर्णधारपद भूषवणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. वत्तानुसार, हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्समधून बाहेर पडणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे, त्यामुळे संघ नवीन कर्णधाराच्या शोधात आहे. अलीकडेच, संघ व्यवस्थापन आयपीएल २०२७ साठी कर्णधारपद रोहित शर्माकडे सोपवण्याचा विचार करत असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. मुंबई इंडियन्सने आता या बातम्यांवर स्पष्टीकरण दिले आहे. याव्यतिरिक्त, हार्दिक पांड्याच्या ट्रेडबाबतही एक अपडेट समोर आली आहे. (Rohit Sharma return as Mumbai Indians captain for IPL 2027)

IND vs WI: T20 क्रिकेटमध्ये श्रेयस अय्यरचा दबदबा! सरपंचने मोडला फिनिशर Dhoni चा ‘हा’ महारेकॉर्ड

रोहित शर्मा MI चा पुढचा कर्णधार?

माध्यमांशी बोलताना, मुंबई इंडियन्सच्या सूत्रांनी स्पष्ट केले की, रोहित शर्माला कर्णधार म्हणून नियुक्त केले जाण्याच्या बातम्या खोट्या आहेत. त्यांनी स्पष्ट केले की, आयपीएलच्या पुढील हंगामासाठी कर्णधारपदाबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. जर हार्दिक पांड्याने मुंबई इंडियन्स सोडले, तर रोहित शर्मा व्यतिरिक्त एमआयकडे कर्णधारपदासाठी अनेक चांगले पर्याय आहेत. या अहवालात असेही म्हटले आहे की, सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा हे एमआयचे पुढील कर्णधार होण्याच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. याव्यतिरिक्त, न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनर देखील एक दावेदार आहे.

हार्दिक पांड्याच्या ट्रेडबाबतही अपडेट

आयपीएल २०२४ साठी हार्दिक पांड्याची मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर, एमआयला अपेक्षित यश मिळाले नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हार्दिक पांड्याचे संघासोबतचे संबंधही बिघडले असून, त्याने एमआय सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई इंडियन्सच्या एका सूत्राने असेही म्हटले आहे की, संघ हार्दिक पांड्याला ट्रेड करण्याच्या शक्यतेचा विचार करत आहे आणि इतर संघ त्याला करारबद्ध करण्यासाठी वाट पाहत आहेत. आतापर्यंत, एमआयला पांड्यासाठी कोणताही योग्य ट्रेड सापडलेला नाही.

आयपीएलचा लिलाव कधी होणार?

मुंबई इंडियन्ससाठी मागचा आयपीएल हंगाम निराशाजनक राहिला. आता संघ काही बदल करण्याच्या विचारात आहेत. असेही वृत्त आहे की, सर्व संघांना नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत आपल्या रिटेन खेळाडूंची यादी जाहीर करावी लागेल. यानंतर, डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात आयपीएल २०२७ चा मिनी लिलाव आयोजित केला जाईल. त्याआधी, हार्दिक पांड्याच्या ट्रेडबाबतची परिस्थिती अधिक स्पष्ट होईल. मुंबई इंडियन्स या लिलावाच्या माध्यमातून आपला संघ अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न करेल.

Ranji Trophy 2026: कमबॅकचा आनंद अन्…! ;न्यूझीलंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा ‘हा’ वाघ जखमी, अडचणी वाढणार?

Web Title: Ipl 2027 rohit sharma set to return mumbai indians captain hardik pandya trade pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 14, 2026 | 01:24 PM

Topics:  

  • MI Captain Rohit Sharma
  • mumbai indians
  • Rohit Sharma

संबंधित बातम्या

IND vs WI: Shai Hope चा धावांचा धुमाकूळ! ६ दिवसांत ठोकल्या तब्बल ‘इतक्या’ रन्स; रोहित शर्माला खेळाडूला टाकले मागे
1

IND vs WI: Shai Hope चा धावांचा धुमाकूळ! ६ दिवसांत ठोकल्या तब्बल ‘इतक्या’ रन्स; रोहित शर्माला खेळाडूला टाकले मागे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.