Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

 Video Viral : पहिल्या सामन्यापूर्वीच KKR ला ‘किंग’ खानचा संदेश; ‘या’ सिनेमाची करून दिली आठवण.. 

आयपीएल 2025 च्या 18 व्या मोसमाचा थरार आजपासून सुरू होणार आहे. कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात पहिला सामना खेळवण्यात येणार आहे. सामन्यापूर्वी शाहरुख खानने संघाला टिप्स दिल्या आहेत.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Mar 22, 2025 | 05:05 PM
Video Viral: 'King' Khan's message to KKR before the first match; Reminded me of the movie 'Ya'..

Video Viral: 'King' Khan's message to KKR before the first match; Reminded me of the movie 'Ya'..

Follow Us
Close
Follow Us:

IPL 2025 : आयपीएल 2025 च्या 18 व्या मोसमाचा थरार आजपासून सुरू होणार आहे.  कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात पहिला सामना खेळवण्यात येणार आहे. क्रिकेटप्रेमी पहिल्या सामन्याकडे लक्षठेवून आहेत. पहिला सामना कोलकात्यामधील ईडन गार्डन्सवर खेळला जाणार आहे. त्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स ही दोन्ही संघ सज्ज झाले आहेत. तत्पूर्वी केकेआर संघांचा मालक शाहरुख खानने आपल्या संघाला काही टिप्स दिल्या आहेत. ‘चक दे ​​इंडिया’ चित्रपटामध्ये ज्या भूमिकेत  शाहरुख खानन वावरताना दिसला अगदी त्याचप्रमाणे तो प्रत्यक्षात करताना दिसून आला आहे. त्याचा व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे.

सिनेमामध्ये शाहरुख खान सामन्यापूर्वी ड्रेसिंग रूममध्ये जाऊन त्याच्या शब्दांत भारतीय महिला हॉकी संघाला प्रेरित करतो. अगदी त्याचप्रमाणे, त्याने आरसीबी विरुद्धच्या सामन्यापूर्वी त्याच्या आयपीएल संघ केकेआरचा तो  जयजयकार करताना दिसून आला आहे. शाहरुख खानला ते ही भूमिका वठवतान बघून सहाजिकच  ‘चक दे ​​इंडिया’ मधील तो सीन आठवणे क्रमप्राप्त होऊन जाते.

हेही वाचा : IPL 2025 : असं कुठे असतं का राव? KKR च्या खेळाडूंना आपल्याच कर्णधाराचा विसर; बसमागे धावत सुटला रहाणे; पहा Video

नेमकं शाहरुख खान काय म्हणाला?

शाहरुख खान केकेआरच्या ड्रेसिंग रूममध्ये पोहचून तो नवीन खेळाडूंना भेटला. त्याला फ्रँचायझीमध्ये त्या नवीन खेळाडूंचे स्वागत करायचे होते. त्यांनी संघाचे प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांचे आभारही मानले. शाहरुख खानने संघाचा नवीन कर्णधार अजिंक्य रहाणेचे नाव घेत त्याचे  अभिनंदन देखील केले. शाहरुख खानने म्हणाला की, ‘सर्वांनी निरोगी आणि आनंदी राहावे.’ ड्रेसिंग रूममध्ये खेळाडू आणि सपोर्ट स्टाफसोबतचा शाहरुख खानच्या या संभाषणाचा व्हिडिओ केकेआर फ्रँचायझीने आपल्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केला आहे. त्यानंतर तो प्रचंड व्हायरल होत आहे.

𝐊𝐢𝐧𝐠 𝐊𝐡𝐚𝐧 𝐤𝐚 𝐩𝐲𝐚𝐚𝐫, 𝐊𝐧𝐢𝐠𝐡𝐭𝐬 𝐤𝐞 𝐧𝐚𝐚𝐦 💜 pic.twitter.com/mx2EkNHLdT

— KolkataKnightRiders (@KKRiders) March 22, 2025

हेही वाचा : पहिल्या सीझनपासून आयपीएल खेळणारे 9 प्लेयर्स, 3 खेळाडूंच्या हातात अद्याप एकही ट्रॉफी

 केकेआर आणि आरसीबी यांची आकडेवारी..

आयपीएल 2025 चा पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स  आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यामध्ये होणार आहे. कोलकाता नाईट रायडर्स पहिला सामना गतविजेता म्हणून खेळणार आहे. आयपीएलमधील एकूण कामगिरीबद्दल सांगायचे जाहले तर, केकेआर आणि आरसीबी हे एकूण 34  वेळा आमने सामने आले आहेत. त्या 34  सामन्यांमध्ये कोलकाता नाईट रायडर्सने 20  वेळा विजय प्राप्त केला आहे, तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 14 सामने आपल्या नावे केले आहेत.  आता ही दोघे संघ आयपीएल 2025 च्या 18 व्या हंगामातील पहिल्या सामन्यात एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. तेव्हा तो त्यांच्यातील 35 सामना असणार आहे. त्यामुळे या सामन्यात कोण बाजी मारणार ही पाहणं रंजक ठरणार आहे.

Web Title: Shah rukh khans message to kkr before the first match of ipl 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 22, 2025 | 05:05 PM

Topics:  

  • Ajinkya Rahane
  • IPL 2025
  • KKR vs RCB
  • shahrukh khan

संबंधित बातम्या

RCB च्या खेळाडूंचा The Hundred मध्ये धुमाकूळ! १३ चेंडूत चोपल्या ५० धावा; १३६ वर्षांचा मोडला विक्रम
1

RCB च्या खेळाडूंचा The Hundred मध्ये धुमाकूळ! १३ चेंडूत चोपल्या ५० धावा; १३६ वर्षांचा मोडला विक्रम

‘तुमचं वय झालंय, आता रिटायरमेंट  घ्या…’, नेटकऱ्याच्या या कंमेंटवर शाहरुखने दिले जबरदस्त उत्तर, केली बोलती बंद
2

‘तुमचं वय झालंय, आता रिटायरमेंट घ्या…’, नेटकऱ्याच्या या कंमेंटवर शाहरुखने दिले जबरदस्त उत्तर, केली बोलती बंद

देवाल्ड ब्रेविसच्या अश्विनच्या ‘त्या’ विधानामुळे उडाला होता गोंधळ: CSK ला द्यावे लागले स्पष्टीकरण
3

देवाल्ड ब्रेविसच्या अश्विनच्या ‘त्या’ विधानामुळे उडाला होता गोंधळ: CSK ला द्यावे लागले स्पष्टीकरण

IPL 2026 : झहीर खान LSG ला करणार राम राम! ‘या’ दोन पदांसाठी गोएंकाकडून नवीन चेहऱ्यांची शोधाशोध
4

IPL 2026 : झहीर खान LSG ला करणार राम राम! ‘या’ दोन पदांसाठी गोएंकाकडून नवीन चेहऱ्यांची शोधाशोध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.