Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अरे हा तर भीमपराक्रम! Shivam Dubey चा धमाका; टी-२० क्रिकेटमध्ये रचला ‘हा’ रेकॉर्ड

आयर्लंडविरुद्ध भारतीय फलंदाज शिवम दुबेने टी 20 फॉर्मटमधील आपले 1000 रन्स पूर्ण केले आहेत. कालच्या सामन्यात 9 रन्स करताच शिवम दुबे हा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 27, 2026 | 02:00 PM
अरे हा तर भीमपराक्रम! Shivam Dubey चा धमाका; टी-२० क्रिकेटमध्ये रचला ‘हा’ रेकॉर्ड
Follow Us
Follow Us:
  • आयर्लंडने 34 रन्सने केला भारताचा पराभव 
  • शिवम दुबेने पूर्ण केल्या 1000 रन्स 
  • दुबे ठरला तिसरा भारतीय 
India Vs Ireland: काल भारत अन् आयर्लंडमध्ये पहिला टी 20 सामना पार पडला. या सामन्यात आयर्लंडने भारताचा 34 रन्सने पराभव केला आहे. श्रेयस अय्यर कर्णधार म्हणून पहिलाच सामना खेळत होता. मत त्याच्या नेतृत्वात भारतीय संघाचा आयर्लंडसारख्या दुबळ्या संघाकडून पराभव झाला आहे. मात्र या सामन्यात फलंदाज शिवम दुबेने आपल्या नावावर एका रेकॉर्डची नोंद केली आहे.

आयर्लंडविरुद्ध भारतीय फलंदाज शिवम दुबेने टी 20 फॉर्मटमधील आपले 1000 रन्स पूर्ण केले आहेत. कालच्या सामन्यात 9 रन्स करताच शिवम दुबे हा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. असा रेकॉर्ड करत त्याने संजू सॅमसन आणि हार्दिक पांड्याला मागे टाकले आहे. शिवम दुबेने सर्वात कमी बॉल्समध्ये 1000 रन्स पूर्ण केल्या आहेत.

IND Vs IRE Live: आयर्लंडला दुबळं समजणं पडलं महागात! ‘या’ फलंदाजांनी धू-धू धुतले, भारताला 183 रन्सची गरज

सर्वात कमी बॉल्समध्ये टी 20 चे 1000 रन्स पूर्ण करणारा तो तिसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. 648 बॉल्समध्ये शिवम दुबेने आपले 1000 रन्स पूर्ण केले आहेत. शिवम दुबेचे टी 20 करियर चांगले राहिले आहे. त्याने 65 सामन्यांमध्ये 1016 रन्स केल्या आहेत. या फॉर्मटमध्ये तो अत्यंत वेगाने रन्स करतो. शिवम दुबे 2024 आणि 2026 मध्ये टी 20 वर्ल्डकपसाठी भारतीय संघाचा हिस्सा राहिलेला आहे.

आयर्लंडने भारताला लोळवलं

भारत विरुद्ध आयर्लंड या दोन संघांमध्ये टी 20 सिरिजमधला पहिला सामना खेळवण्यात आला. आयर्लंडने भारताला प्रथम फलंदाजी करताना 183 रन्सचे टार्गेट दिले होते. भारताकडून अभिषेक शर्माने शानदार सुरुवात केली. अखेर या पहिल्या टी 20 सामन्यात आयर्लंड संघाचा 34 रन्सने विजय झाला आहे. कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात श्रेयस अय्यर आणि भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे.

भारत: वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, इशान किशन, श्रेयस अय्यर (कर्णधार), टिळक वर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, अक्षर पटेल/वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, अर्शदीप सिंग आणि प्रसिद्ध कृष्णा.

कर्णधार Shreyas Iyer फ्लॉप! वैभव सूर्यवंशीला न घेणं पडलं महागात? आयर्लंडने भारताला लोळवलं

आयर्लंड: टिम टेक्टर, रॉस अडायर, हॅरी टेक्टर, लॉर्कन टकर (विकेटकीपर/कर्णधार), गॅरेथ डेलानी, स्टीफन डोहेनी, जॉर्ज डॉकरेल, बेंजामिन कॅलिट्झ, मॅथ्यू हम्फ्रीज, रुबेन विल्सन आणि गॅविन होए.

Web Title: Shivam dubey complete 1000 runs in t20 format against ireland

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 27, 2026 | 01:56 PM

Topics:  

  • ind vs ire
  • Shivam Dubey
  • Shreyas Iyer

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.