आयर्लंडविरुद्ध भारतीय फलंदाज शिवम दुबेने टी 20 फॉर्मटमधील आपले 1000 रन्स पूर्ण केले आहेत. कालच्या सामन्यात 9 रन्स करताच शिवम दुबे हा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.
कर्णधार सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे मुंबईत आल्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या ऐतिहासिक विजयात महत्त्वाची भूमिका बजावल्याबद्दल सन्मानित करण्यात आलं.
चौथ्या टी20 सामन्यात न्यूझीलंड संघाने प्रथम फलंदाजी करत भारतासमोर २१६ धावांचे लक्ष्य ठेवले. या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या भारतीय संघ अडचणीत असताना शिवम दुबेने १५ चेंडूत शानदार अर्धशतक झळकवून संघाला सामन्यात…
भारताचा टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादव आणि अष्टपैलू शिवम दुबे विजय हजारे ट्रॉफी गटातील मुंबईच्या शेवटच्या दोन सामन्यांमध्ये खेळतील. झारखंडचा कर्णधार म्हणून स्टार विकेटकीपर-फलंदाज इशान किशनची निवड करण्यात आली आहे.
२०२६ चा टी-२० विश्वचषक या स्पर्धेची तयारी पूर्ण करण्यासाठी सूर्या आणि शिवम दुबे प्रमुख स्पर्धांमध्ये दिसतील. आगामी टी-२० विश्वचषक २०२६ च्या आधी सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे सय्यद मुश्ताक अली…
भारताने मालिकेत २-१ अशी अजिंक्य आघाडी घेतली. चौथ्या टी-२० सामन्यात शिवम दुबेने बॅट आणि बॉल दोन्हीने थक्क केले. सामन्यानंतर दुबे पत्रकार परिषदेत उपस्थित राहिले आणि विजयामागील खरे कारण सांगितले.
चौथ्या टी-२० मध्ये चाहत्यांनी पहिल्यांदाच कॅप्टन सूर्याची संतप्त बाजू पाहिली, जिथे शिवम दुबेच्या चुकीमुळे तो खूप रागावला आणि त्याच्यावर ओरडू लागला. सामन्याशी संबंधित हा क्षण व्हायरल होत आहे.
रणजी ट्रॉफी २०२५ च्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात मुंबई आणि विदर्भ संघ आमने-सामने आहेत. या सामन्यात, एका २५ वर्षीय गोलंदाजाने मुंबईचा डाव बॅकफूटवर आणला. या गोलंदाजाने एकाच षटकात दिग्गज खेळाडूंना आपले…
शिवम दुबेने रणजीत वर्चस्व गाजवले. रणजी ट्रॉफीच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत विदर्भाला आव्हान देत शिवम दुबेने तो किती सक्षम अष्टपैलू आहे हे सिद्ध केले. त्याने सामन्याच्या पहिल्या डावात ४९ धावांत 5…