Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs IRE Live: आयर्लंडला पराभूत करण्यासाठी श्रेयस अय्यर सज्ज; प्रथम करणार गोलंदाजी

भारतीय संघ आयर्लंडविरुद्ध दोन टी 20 सामने खेळणार आहे. या दौऱ्यावर सर्वांचे लक्ष १५ वर्षीय भारतीय खेळाडू वैभव सूर्यवंशीवर असणार आहे. त्याला आज भारतीय संघात पदार्पण करण्याची संधी मिळू शकते.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 26, 2026 | 05:34 PM
IND Vs IRE Live: आयर्लंडला पराभूत करण्यासाठी श्रेयस अय्यर सज्ज; प्रथम करणार गोलंदाजी
Follow Us
Follow Us:
  • भारत विरुद्ध आयर्लंड सिरिज आजपासून सुरू 
  • 6 वाजता सुरू होणार सामना 
  • वैभव सूर्यवंशी डेब्यू करण्याची शक्यता 
India Vs Ireland Live: आजपासून भारत विरुद्ध आयर्लंड यांच्यात 5 टी 20 सामन्यांची सिरिज सुरू होत आहे. 6 वाजता सामना सुरू होणार आहे. भारतीय संघाचे नेतृत्व श्रेयस अय्यर करणार आहे. आजच्या सामन्यात वैभव सूर्यवंशी इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये डेब्यू करण्याची शक्यता आहे. दरम्यान नुकताच आजच्या सामन्याचा टॉस पार पडला. टॉस जिंकून भारताने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

भारतीय संघ आज टी 20 चा नवा कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात आयर्लंडविरुद्ध खेळण्यासाठी उतरणार आहे. आजच्या संघात अनेक नवीन खेळाडू दिसण्याची शक्यता आहे. आजच्या सामन्यावर पावसाचे सावट आहे. 15 वर्षीय वैभव सूर्यवंशी आज इंटरनॅशनल डेब्यू करण्याची शक्यता आहे.

भारतीय संघ आयर्लंडविरुद्ध दोन टी 20 सामने खेळणार आहे. या दौऱ्यावर सर्वांचे लक्ष १५ वर्षीय भारतीय खेळाडू वैभव सूर्यवंशीवर असणार आहे. त्याला आज भारतीय संघात पदार्पण करण्याची संधी मिळू शकते. जर वैभव आज मैदानात उतरला, तर तो भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा सर्वात तरुण खेळाडू ठरेल. पदार्पण करताच तो महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रमही मोडू शकतो.

IND vs IRE 1st T20: बेलफास्टमध्ये भारत-आयर्लंड सामना; पहिल्याच सामन्यात पाऊस घालणार खोळंबा? सामना रद्द होणार? जाणून घ्या अपडेट

दोन्ही संघाची संभाव्य प्लेइंग ११
भारत: वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, इशान किशन, श्रेयस अय्यर (कर्णधार), टिळक वर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, अक्षर पटेल/वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, अर्शदीप सिंग आणि प्रसिद्ध कृष्णा

आयर्लंड: टिम टेक्टर, रॉस अडायर, हॅरी टेक्टर, लॉर्कन टकर (विकेटकीपर/कर्णधार), गॅरेथ डेलानी, स्टीफन डोहेनी, जॉर्ज डॉकरेल, बेंजामिन कॅलिट्झ, मॅथ्यू हम्फ्रीज, रुबेन विल्सन आणि गॅविन होए.

India Vs Ireland मध्ये कधी खेळवला गेला शेवटचा सामना? रोहित शर्माने केल्या होत्या ‘इतक्या’ रन्स

India Vs Ireland मध्ये कधी खेळवला गेला शेवटचा सामना?

भारत विरुद्ध आयर्लंड यांच्यात शेवटचा सामना टी 20 सामना 5 जून टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान खेळला होता. हा सामना भारताने 8 विकेट्सने जिंकला होता. तेव्हा रोहित शर्मा अन् विराट कोहली देखील संघाचा समावेश होता. तया सामन्यात भारतीय गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी करत आयर्लंडला 100 रन्सच्या आत  रोखले होते.

आयर्लंडचा संघ 16 ओव्हरमध्ये 96 रन्सकरून ऑल आउट झाला होता. यावेळेस हार्दिक पंड्याने 3 विकेट्स आपल्या नावावर केल्या होत्या. तर जसप्रीत बूमराहला 2 विकेट्स मिळाल्या. तर भारतीय संघाने हे आव्हान 12 ओव्हर्समध्ये हे लक्ष्य पूर्ण केले होते. या सामन्यात विराट कोहली केवळ 5 रन्स करून आउट झाला होता. तर रोहित शर्माने शानदार अर्धशतकी खेळी केली होती. भारतीय संघांने शानदार विजय मिळवला होता.

Web Title: Shreyas iyer won the toss and take bowlling first against ireland t20 match

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2026 | 05:34 PM

Topics:  

  • ind vs ire
  • Shreyas Iyer
  • Vaibhav Sooryavanshi

संबंधित बातम्या

IND vs JPN T20: भारत-जपान पहिल्यांदाच भिडणार! कुठे पाहता येणार LIVE सामना? जाणून घ्या संपूर्ण माहिती
1

IND vs JPN T20: भारत-जपान पहिल्यांदाच भिडणार! कुठे पाहता येणार LIVE सामना? जाणून घ्या संपूर्ण माहिती

PM Modi Birthday: पंतप्रधान मोदींना वाढदिवसानिमित क्रीडा जगतातून शुभेच्छांचा महावर्षाव, Vaibhav म्हणाला…
2

PM Modi Birthday: पंतप्रधान मोदींना वाढदिवसानिमित क्रीडा जगतातून शुभेच्छांचा महावर्षाव, Vaibhav म्हणाला…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.