Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

SL vs ENG : दासुन शनाकाने नाणेफेक जिंकले, श्रीलंका गोलंदाजी करणार! नजर टाका Playing 11 वर

इंग्लंड विरूद्ध श्रीलंका या सामन्याचे नाणेफेक पार पडले, या सामन्यामध्ये श्रीलंकेच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नजर टाका दोन्ही संघाच्या प्लेइंग 11 वर.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Feb 22, 2026 | 02:49 PM
फोटो सौजन्य - आयसीसी सोशल मिडिया

फोटो सौजन्य - आयसीसी सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:

Sri Lanka vs England Toss Update : पाकिस्तान विरूद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये पहिला सुपर 8 चा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. आज विश्वचषक 2026 चे सुपर 8 चे दोन सामने खेळवले जाणार आहे, पहिला सामना हा इंग्लंड विरूद्ध श्रीलंका यांच्यामध्ये होणार आहे तर दुसरा सामना हा भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये रंगणार आहे. इंग्लंड आणि श्रीलंका आज पल्लेकेले येथे टी२० विश्वचषक २०२६ च्या सुपर ८ सामन्यात खेळणार आहेत. हा सामना सुपर ८ टप्प्यातील दुसरा सामना आहे. इंग्लंड विरुद्ध श्रीलंका सुपर ८ सामना दुपारी ३:०० वाजता सुरू होईल. 

इंग्लंड विरूद्ध श्रीलंका या सामन्याचे नाणेफेक पार पडले, या सामन्यामध्ये श्रीलंकेच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. श्रीलंकेच्या संघाने त्याच्या संघामध्ये काही बदल केले आहे, तर इंग्लंडच्या संघाने त्याच्या संघामध्ये कोणताही बदल केला नाही. प्रमोद मदुशनऐवजी दुष्मंथा चामीरा आणि कुसल परेराच्या जागी कामिल मिश्रारा संघात आला. दोन्ही संघासाठी पहिला सुपर 8 चा संघाचा सामना महत्वाचा असणार आहे.

🚨TOSS: Sri Lanka win the toss & opt to bowl in Pallekele! 🏟️ The Playing XIs are in! 📝 Who will take their first win in the Super 8? 🤔 ICC Men’s #T20WorldCup | Super 8 #SLvENG | LIVE NOW 👉 https://t.co/dZWPZfqfbO pic.twitter.com/vCKCzlsUMk — Star Sports (@StarSportsIndia) February 22, 2026

इंग्लंडचा संघ: फिलिप साल्ट, जोस बटलर (यष्टीरक्षक), जेकब बेथेल, टॉम बँटन, हॅरी ब्रूक (कर्णधार), सॅम करन, विल जॅक्स, जेमी ओव्हरटन, लियाम डॉसन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद.

श्रीलंकेची प्लेइंग इलेव्हन: पथुम निसांका, कामिल मिश्रा, कुसल मेंडिस (यष्टीरक्षक), पवन रथनायके, कामिंदू मेंडिस, दासुन शनाका (कर्णधार), दुनिथ वेललागे, दुशन हेमंथा, दुष्मंथा चमीरा, महेश थेक्षाना, दिलशान मदुशानका

“तुम्ही प्रत्येक ठिकाणी पोहोचता…”, चाहत्यासोबत गौतम गंभीरचा मजेशीर संवाद; सोशल मीडियावर Video तुफान व्हायरल

जानेवारी २०२४ पासून पथुम निस्सांकाचा टी२० मध्ये पहिल्या आणि दुसऱ्या डावातील रेकॉर्ड वेगवेगळा आहे. धावांचा पाठलाग करताना, त्याने २२ डावांमध्ये ५८.७२ च्या सरासरीने आणि १५७.५२ च्या स्ट्राईक रेटने १०५७ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये दोन शतके आणि आठ अर्धशतकांचा समावेश आहे. पहिल्या डावात, त्याने २४ डावांमध्ये फक्त ४८१ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये फक्त दोन अर्धशतके आहेत, २०.०४ च्या सरासरीने आणि १२२.७ च्या स्ट्राईक रेटने.

Web Title: Sl vs eng dasun shanaka wins the toss sri lanka to bowl take a look at playing 11

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2026 | 02:37 PM

Topics:  

  • cricket
  • SL vs ENG
  • Sports
  • Sri Lanka vs England
  • T20 World Cup 2026

संबंधित बातम्या

IND vs PAK Asian Games 2026 Final: पाकिस्तानसमोर भारताचा 212 धावांचा डोंगर; अभिषेकनंतर तिलक-दुबेची वादळी बॅटिंग
1

IND vs PAK Asian Games 2026 Final: पाकिस्तानसमोर भारताचा 212 धावांचा डोंगर; अभिषेकनंतर तिलक-दुबेची वादळी बॅटिंग

Carrom Tournament : राज्य मानांकन स्पर्धेत शंकर सावर्डेकरची आगेकूच, स्पर्धेच्या उद्घाटनाला जयंत साळगावकरांची उपस्थिती
2

Carrom Tournament : राज्य मानांकन स्पर्धेत शंकर सावर्डेकरची आगेकूच, स्पर्धेच्या उद्घाटनाला जयंत साळगावकरांची उपस्थिती

Carrom Tournament : राज्य मानांकन स्पर्धेत श्रुती-अभिजीतला प्रथम मानांकन
3

Carrom Tournament : राज्य मानांकन स्पर्धेत श्रुती-अभिजीतला प्रथम मानांकन

Asian Games 2026 : मनू फ्रांसिस आणि कुरिसिंकल नोबलची सर्वोत्कृष्ट कामगिरी, स्किफमध्ये रचला इतिहास
4

Asian Games 2026 : मनू फ्रांसिस आणि कुरिसिंकल नोबलची सर्वोत्कृष्ट कामगिरी, स्किफमध्ये रचला इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.