Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

म्हणून अफगाणिस्तानच्या सामन्यात रोहित शर्मा होता संघाबाहेर; ‘या’ खेळाडूने सांगितलं सत्य

  • By Pooja Pawar
Updated On: Sep 09, 2022 | 04:48 PM
म्हणून अफगाणिस्तानच्या सामन्यात रोहित शर्मा होता संघाबाहेर; ‘या’ खेळाडूने सांगितलं सत्य
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : भारतीय संघाने गुरुवारी ८ सप्टेंबर रोजी आशिया कपच्या झालेल्या सामन्यात आशिया कपच्या (Asia Cup 2022) शेवटच्या सामन्यात अफगाणिस्तानच्या (IND vs AFG) टीमचा धुव्वा उडवला. यामध्ये भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा (Rohit sharma) टीममध्ये दिसला नाही. कालच्या सामन्यात टॉससाठी रोहित शर्मा ऐवजी केएल राहुल आला. यावेळी रोहित शर्मा सामन्यासाठी उपलब्ध नसण्याचं खरे कारण त्याने उघड केलं.

टॉससाठी आलेल्या कर्णधार केएल राहुलने सांगितलं की, कर्णधार रोहित शर्माला विश्रांतीची गरज होती. टीम मॅनेजमेंटला देखील असंच वाटत होतं. कारण टी २० वर्ल्डकप आगामी काळात आहे आणि मॅनेजमेंटला खेळाडू फ्रेश हवेत.

“रोहित शर्माला विश्रांती घ्यायची आहे. या परिस्थितीत बॅक टू बॅक सामने खेळणं सोपं नाही, असं केएल राहुलने सांगितलं आहे. टॉसवेळी केएल राहुल पुढे म्हणाला, “चहल, रोहित आणि हार्दिक या सामन्याचा भाग नाहीत. चहर, कार्तिक आणि अक्षर यांना टीममध्ये स्थान देण्यात आलं आहे.”

टीम इंडियाने अफगाणिस्तानसमोर २१३ धावांचे लक्ष्य ठेवले होते. अफगाणिस्तानचा संघ ८ गडी गमावून केवळ १११ धावाच करू शकला. टीम इंडियाकडून भुवनेश्वर कुमारने सर्वाधिक ५ विकेट घेतल्या. विराट कोहलीने सर्वाधिक नाबाद १२२ धावा केल्या. विराट कोहलीच्या शतकीय खेळीनंतर भुवनेश्वर कुमारचा कहर गोलंदाजीत पाहायला मिळाला. भुवनेश्वर कुमारने आपल्या ४ षटकात फक्त ४ धावा देत ५ विकेट्स घेतल्या आहेत.

Web Title: So rohit sharma was out of the afghanistan match this player told the truth

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2022 | 04:48 PM

Topics:  

  • Afganistan
  • Asia Cup
  • k l rahul
  • Rohit Sharma

संबंधित बातम्या

IND vs AUS : भारताचा नवा कर्णधार! शुभमन गिल सांभाळणार टीम इंडियाची कमान, रोहित विराटचे पुनरागमन
1

IND vs AUS : भारताचा नवा कर्णधार! शुभमन गिल सांभाळणार टीम इंडियाची कमान, रोहित विराटचे पुनरागमन

India Squad Announcement : आज होणार ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेसाठी घोषणा! रोहित-विराटचे पुनरागमन जवळजवळ निश्चित
2

India Squad Announcement : आज होणार ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेसाठी घोषणा! रोहित-विराटचे पुनरागमन जवळजवळ निश्चित

क्रिकेट प्रेमींसाठी आनंदाची बातमी! Rohit-Virat चे टीम इंडियात पुनरागमन निश्चित! ‘या’ दिवशी होणार मोठी घोषणा
3

क्रिकेट प्रेमींसाठी आनंदाची बातमी! Rohit-Virat चे टीम इंडियात पुनरागमन निश्चित! ‘या’ दिवशी होणार मोठी घोषणा

IND vs WI 1st Test: विराट आणि रोहितविना स्टेडियममध्ये सन्नाटा! अहमदाबाद कसोटीत प्रेक्षकच नाहीत; Video व्हायरल
4

IND vs WI 1st Test: विराट आणि रोहितविना स्टेडियममध्ये सन्नाटा! अहमदाबाद कसोटीत प्रेक्षकच नाहीत; Video व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.