Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

विजयाचा श्रीगणेशा! IPL मध्ये MI ने मोडला 14 वर्षांचा जुना ‘शाप’; KKR विरुद्ध हिटमॅनची वादळी खेळी

कोलकाता नाइट रायडर्स प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरली. कर्णधार अजिंक्य रहाणे आणि फीन एलन यांनी डावाची सुरुवात केली. फीन एलनने 17 चेंडूत 37 धावांची खेळी केली.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 29, 2026 | 11:44 PM
विजयाचा श्रीगणेशा! IPL मध्ये MI ने मोडला 14 वर्षांचा जुना 'शाप'; KKR विरुद्ध हिटमॅनची वादळी खेळी

विजयाचा श्रीगणेशा! IPL मध्ये MI ने मोडला 14 वर्षांचा जुना 'शाप'; KKR विरुद्ध हिटमॅनची वादळी खेळी

Follow Us
Follow Us:

वानखेडेवर मुंबई इंडियन्सचे वादळ 
ओपनिंग जोडीने केकेआरला साफ धुतले 
14 वर्षांचा रेकॉर्ड मोडून विजय केला प्राप्त

Tata IPL 2026 MI vs KKR Live: अखेर तब्बल 14 वर्षांची आपली परंपरा मुंबई इंडियन्सने मोडीत काढली आहे. 14 वर्षांनी मुंबई इंडियन्सने आपला लीग मधला पहिला सामना जिंकला आहे. हिटमॅन रोहित शर्माने 78 धावांची तडाखेबंद खेळी केली. मुंबई इंडियन्सने केकेआरवर विकेट्सने विजय मिळवला आहे. तसेच पहिला सामना जिंकत 14 वर्षांची परंपरा देखील मोडीत काढली आहे.

मुंबई इंडियन्सकडून रोहित शर्माने 78 धावांची तडाखेबंद खेळी केली. तर रिकल्टनने 80 धावांची महत्वाची खेळी केली. सूर्यकुमार यादवने पहिल्याच चेंडूवर चौकार मारून आपला इरादे स्पष्ट केले. 8 चेंडूत 16 धावा करून सूर्यकुमार यादव बाद झाला. तिलक वर्माने देखील संघाच्या विजयासाठी महत्वचे योगदान दिले. हार्दिक पंड्याने शेवटपर्यंत मैदानात राहून संघाला विजयापर्यंत पोहोचवले.

बदाम हलव्यासारखं ठोकलं! अवघ्या 22 चेंडूत Rohit Sharma चा वानखेडेवर धुमाकूळ, KKR ला धुतले

केकेआरने केल्या 220 धावा

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सध्या मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्सयांच्यात सामना पार पडला. मुंबई इंडियन्सने टॉस जिंकला होता. टॉस जिंकून हार्दिक पंड्याने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना कोलकाता नाइट रायडर्सने मुंबई इंडियन्सला विजयासाठी धावांचे लक्ष्य दिले होते. अजिंक्य रहाणेने मुंबईविरुद्ध अर्धशतकीय खेळी केली.

Sealed in style 🔒@mipaltan begin their #TATAIPL 2026 campaign with an impressive 6⃣-wicket victory at home 💙 Scorecard ▶️ https://t.co/JmJcgsoHQ7#KhelBindaas | #MIvKKR pic.twitter.com/zOnWb5Sc8U — IndianPremierLeague (@IPL) March 29, 2026

कोलकाता नाइट रायडर्स प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरली. कर्णधार अजिंक्य रहाणे आणि फीन एलन यांनी डावाची सुरुवात केली. फीन एलनने 17 चेंडूत 37 धावांची खेळी केली. त्यानंतर कॅमेरून ग्रीन खेळण्यासाठी आला. त्याने 10 चेंडूत 18 धावा केल्या. अजिंक्य रहाणे 67 धावा करून बाद झाला. रिंकू सिंगने 21 चेंडूत 33 धावांची खेळी केली.

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रोहित शर्माने जोरदार फटकेबाजी केली आहे. रोहित शर्माने25 चेंडूत 52 धावा केल्या आहेत. केकेआरविरुद्ध रोहित शर्माने अर्धशतकी खेळी केली आहे. मुंबई इंडियन्सच्या ओपनर्स फलंदाजांनी शतकी भागीदारी केली. तर रिकल्टनने देखील आपले अर्धशतक पूर्ण केले आहे.

KKR चा ‘अजिंक्य’ रथ गोलंदाजांनी रोखला?14 वर्षांचा रेकॉर्ड मोडण्यासाठी MI पलटणला 221 धावांची गरज

मुंबई इंडियन्स: रोहित शर्मा, क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट आणि दीपक चहर/अश्वनी कुमार, रदरफोर्ड, मिचेल सँटनर, विल जॅक्स

कोलकाता नाइट रायडर्स: अजिंक्य रहाणे (कर्णधार) आणि फिन्न ॲलन, अंगकृष रघुवंशी, कॅमेरॉन ग्रीन, रिंकू सिंग, रमणदीप सिंग, सुनील नरेन, भवअरोरा, वरुण चक्रवर्ती, उमरान मलिक आणि सुयश शर्मा (इम्पॅक्ट प्लेयर).

Web Title: Rohit sharma tata ipl live 2026 mumbai indians beat 6 wickets to kolkata knight riders wankhede stadium mumbai marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2026 | 11:11 PM

Topics:  

  • IPL 2026
  • Kolkata Knight Riders
  • MI vs KKR
  • mumbai indians
  • Rohit Sharma

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.