Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लाज काढली! ‘गंभीर अहंकारी तर श्रेयसला तो अजिबात…’; Vaibhav Sooryvanshi वरून गंभीर-अय्यर प्रचंड ट्रोल

आयर्लंडविरुद्ध संजू सॅमसन पहिल्या सामन्यात 1 , दुसऱ्या सामन्यात 5 रन्स करू शकला. तर इंग्लंडविरुद्ध देखील तो शून्यावर आउट झाला. तीन टी 20 सामन्यांमध्ये त्याने केवळ 5 रन्स केल्या आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 02, 2026 | 09:02 AM
लाज काढली! 'गंभीर अहंकारी तर तो अजिबात...'; Vaibhav Sooryvanshi वरून गंभीर-अय्यर प्रचंड ट्रोल

लाज काढली! 'गंभीर अहंकारी तर तो अजिबात...'; Vaibhav Sooryvanshi वरून गंभीर-अय्यर प्रचंड ट्रोल

Follow Us
Follow Us:
  • वैभव सूर्यवंशीला स्थान न दिल्याने चाहते संतापले
  • गेल्या तीन सामन्यांमध्ये मॅनेजमेंटकडून वैभवला संधीच नाही 
  • नेटकऱ्यांनी अय्यर अन् गंभीरला धरले धारेवर 
Gautam Gambhir/Shreyas Iyer:  15 वर्षीय वैभव सूर्यवंशी भारतीय संघाकडून इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये कधी पदार्पण करणार याची उत्सुकता वाढली आहे. भारतीय क्रिकेट आणि कर्णधार श्रेयस अय्यर त्याला संधी देणार की नाही अशी चर्चा देखील सुरू झाली आहे. भारतीय मॅनेजमेंट आयर्लंडविरुद्ध अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसनवर विश्वास ठेवा. मात्र संजू सॅमसन सपशेल अपयशी ठरला आहे. त्यामुळे वैभवला संधी दिली जात नसल्याने चाहते चांगलेच संतापले आहेत.

आयर्लंड दौऱ्यात देखील संजू सॅमसन अन् अभिषेक शर्माने भारताची सुरुवात केली. मात्र आयर्लंडविरुद्ध संजू सॅमसन चांगली खेळी करू शकला नाही. तर इंग्लंडविरुद्ध तो केवळ 1 रन करू शकला. तरी देखील वैभव सूर्यवंशीला स्थान दिले जात नसल्याने चाहत्यांनी सोशल मिडियावर कर्णधार श्रेयस अय्यर आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरला चांगले धारेवर धरले आहे.

Shreyas Iyer never liked Suryavanshi, and now he is denying him a place in the third match. Sanju Samson failed yet again with two ducks and now a 1. Why is Vaibhav being kept out when everyone knows he is the best T20 player on the planet, 15 years old or not? The best player… — ꧁༺ 𝓐𝓛𝓑𝓤𝓢 𝓑𝓡𝓘𝓐𝓝 𝓓𝓤𝓜𝓑𝓛𝓔𝓓𝓞𝓡𝓔 ༻꧂ (@PenduProfessor) July 1, 2026

संजू सॅमसन अपयशी

आयर्लंडविरुद्ध संजू सॅमसन पहिल्या सामन्यात 1 , दुसऱ्या सामन्यात 5 रन्स करू शकला. तर इंग्लंडविरुद्ध देखील तो शून्यावर आउट झाला. तीन टी 20 सामन्यांमध्ये त्याने केवळ 5 रन्स केल्या आहेत. टी 20 वर्ल्ड कपमध्ये चांगली कामगिरी केल्याबद्दल त्याच्यावर विश्वास दर्शवण्यात आला होता. मात्र या सिरिजमध्ये तो अपयशी ठरला आहे. त्याच्या फ्लॉप शो वरून गौतम गंभीर अन् श्रेयस अय्यरवर टीका केली जात  आहे.

Sanju Samson 3 inning me jitna run banaya hai utna 1 ball pe bana deta Vaibhav Suryavanshi 😑#INDvENG #INDvsEng #EngvIND #EngvsIND — Nitish Kumar Diwakar (@NitishDiwakar) July 1, 2026

चाहते भडकले

चाहत्यांनी सोशल मिडियावर गौतम गंभीर अन् श्रेयस अय्यरला चांगलेच ट्रोल केले आहे. सोशल मिडियावर एकाने श्रेयस अय्यरला वैभव सूर्यवंशी आवडतच नाही, त्यामुळे तीन सामन्यांमध्ये त्याला संधी दिली नाही, असे लिहिले. तर एकाने सॅमसन तीन सामन्यांत केलेल्या धावा वैभव एका बॉलवर करू शकतो असे म्हटले आहे.

Sanju Samson again flops but according to Gautam Gambhir he is better batsman than Vaibhav Suryavanshi, this man and his ego is gonna destroy Indian cricket #INDvsENG — Manoj (@Nixachar) July 1, 2026

तर एका यूजरने गंभीर अहंकारी असल्याचे म्हटले आहे. त्याला वाटत सॅमसन वैभवपेक्षा चांगला खेळाडू आहे. मात्र त्याचा हाच अहंकार भारतीय क्रिकेटची वाट लावेल, असे म्हटले आहे.

बातमी अपडेट होत आहे… 

 

Web Title: Social media users trolling to gautam gambhir and shreyas iyer about vaibhav sooryavanshi sanju samsan latest cricket news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2026 | 09:00 AM

Topics:  

  • Gautam Gambhir
  • Sanju Samson
  • Shreyas Iyer
  • Vaibhav Suryavanshi

संबंधित बातम्या

‘… अन् त्याला बेंचवर बसवले आहे’; Vaibhav Sooryavanshi वरून रवी शास्त्रींचा टीम इंडियाला घरचा आहेर
1

‘… अन् त्याला बेंचवर बसवले आहे’; Vaibhav Sooryavanshi वरून रवी शास्त्रींचा टीम इंडियाला घरचा आहेर

IND vs ENG Live Score: टीम इंडियाने इंग्लंडला दिले १९० धावांचे लक्ष्य! अभिषेक शर्मा आणि श्रेयस अय्यरची वादळी अर्धशतके
2

IND vs ENG Live Score: टीम इंडियाने इंग्लंडला दिले १९० धावांचे लक्ष्य! अभिषेक शर्मा आणि श्रेयस अय्यरची वादळी अर्धशतके

ENG Vs IND Live: आज देखील वैभवला स्थान नाहीच; श्रेयस अय्यरने टॉस जिंकत घेतला फलंदाजीचा निर्णय
3

ENG Vs IND Live: आज देखील वैभवला स्थान नाहीच; श्रेयस अय्यरने टॉस जिंकत घेतला फलंदाजीचा निर्णय

IND Vs ENG Live: ‘…तर ५ वर्षांनंतर भारत करणार ‘त्या’ लाजिरवाण्या रेकॉर्डची नोंद’; अय्यरची अग्निपरीक्षा
4

IND Vs ENG Live: ‘…तर ५ वर्षांनंतर भारत करणार ‘त्या’ लाजिरवाण्या रेकॉर्डची नोंद’; अय्यरची अग्निपरीक्षा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.