Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 27 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs SL: गूल, गूल दांडी गूल! Sonal Dinusha पडला टीम इंडियाला भारी, बॉलर्स रडकुंडीला

IND Vs SL: श्रीलंकेच्या संघाने सध्या तब्बल 181 रन्सची आघाडी घेतली आहे. श्रीलंकेच्या अद्याप 2 विकेट्स बाकी आहेत. त्यामुळे भारतीय संघाला फलंदाजी मिळणार की नाही अशी शक्यता निर्माण झाली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 27, 2026 | 04:03 PM
ind vs sl

ind vs sl

Follow Us
Follow Us:
  • भारत विरुद्ध श्रीलंका सामना ड्रॉ होण्याची शक्यता 
  • सोनल दीनुशाने ठोकले शानदार शतक 
  • श्रीलंकेसमोर भारतीय गोलंदाजी ढेपाळली 
India Vs Sri Lanka 2nd Test Live Updates: सध्या कोलंबो येथे भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात टेस्ट सिरिजमधला दुसरा सामना सुरू आहे. आज या कसोटी सामन्याचा शेवटचा दिवस आहे. मात्र हा सामना ड्रॉ होण्याची शक्यता वाढली आहे. श्रीलंकेच्या फलंदाजांनी भारताला चांगलेच रडवले आहे. सोनल दीनुशाने शानदार शतक करत भारताला रडकुंडीस आणले आहे. त्यामुळे भारताला फलंदाजीची संधी मिळणार की नाही याकडे आता लक्ष लागले आहे.

श्रीलंकेचा संघ पहिल्या डावात 290 रन्सवर ऑल आउट झाल्यावर भारतीय संघाने श्रीलंकेला फॉलोऑन दिला होता. फॉलोऑनमध्ये खेळताना श्रीलंकेने चांगली फलंदाजी केल्याचे दिसून येत आहे. सोनल दीनुशा ज्याने पहिल्या डावात शतक ठोकले होते. त्याने दुसऱ्या डावात देखील शानदार शतक ठोकले आहे. त्यामुळे भारतीय संघाला श्रीलंकेला ऑल आउट करण्यात अद्याप अपयश आले आहे.

श्रीलंकेचा डाव

श्रीलंकेच्या संघाने सध्या तब्बल 181 रन्सची आघाडी घेतली आहे. श्रीलंकेच्या अद्याप 2 विकेट्स बाकी आहेत. त्यामुळे भारतीय संघाला फलंदाजी मिळणार की नाही अशी शक्यता निर्माण झाली आहे. श्रीलंकेकडून पासिनदू सूर्यबंदरा या फलंदाजाने शानदार 92 रन्सची खेळी केली. त्यामुळे श्रीलंकेच्या संघाने आपला डाव सावरला.

IND vs SL: पावसामुळे भारताचा खेळ बिघडणार? सामना ड्रॉ झाल्यास टीम इंडियाला फटका; WTC गुणतालिकेवर काय परिणाम होणार?

केशरा नुवान्थाने देखील शानदार फलंदाजी करत श्रीलंकेच्या संघासाठी 46 रन्सचे योगदान दिले. हे योगदान अत्यंत महत्वपूर्ण असे समजले जात आहे. त्यातच पहिल्या डावात ज्याने शेवटच्या विकेटसाठी भारताला झुंजवले त्या सोनल दीनुशाने दुसऱ्या डावात देखील भारताला अडचणीत आणले आहे. त्याने पुन्हा एक शानदार आणि अत्यंत कठीण परिस्थितीत शतक करत संघाला चांगली आघाडी मिळवून दिली आहे. तर दुसरीकडे लाहिरू कुमारा त्याला चांगली साथ देत आहे. त्याने 76 बॉलमध्ये केवळ 7 रन्स केल्या आहेत.

IND Vs SL: भेंडी हा तर सुपरमॅन! Shubhman Gill मागे पळाला, सूर मारला अन्…; Video व्हायरल

भारताची गोलंदाजी

दुसरीकडे भारतीय गोलंदाजांना शेवटच्या 2 विकेट प्राप्त करण्यासाठी अक्षरश: घाम गाळावा लागत आहे. सोनल दीनुशाने त्यांना विकेट घेऊन दिलेली नाहीये. मानव सुथारने 3 विकेट्स घेतल्या आहेत. मात्र अन्य फलंदाज प्रभावी गोलंदाजी दुसऱ्या डावात करू शकले नाहीत. त्यामुळे आता हा सामना जवळपास ड्रॉ होणार हे निश्चित झाले आहे. कारण जोवर श्रीलंकेचा संघ ऑल आउट होणार नाही टॉवर भारताला फलंदाजी करण्याची संधी मिळणार नाही. त्यामुळे कमी ओव्हर्समध्ये टार्गेट पूर्ण करणे अवघड दिसून येत आहे. पीच देखील पाचवा दिवस असल्याने थोडेसे संथ झाल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Sonal dinusha century bowlers fail ind vs sl second test match live updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 27, 2026 | 04:03 PM

Topics:  

  • IND vs SL
  • India vs Sri Lanka
  • WTC 2027

संबंधित बातम्या

IND vs SL: पावसामुळे भारताचा खेळ बिघडणार? सामना ड्रॉ झाल्यास टीम इंडियाला फटका; WTC गुणतालिकेवर काय परिणाम होणार?
1

IND vs SL: पावसामुळे भारताचा खेळ बिघडणार? सामना ड्रॉ झाल्यास टीम इंडियाला फटका; WTC गुणतालिकेवर काय परिणाम होणार?

IND Vs SL: भेंडी हा तर सुपरमॅन! Shubhman Gill मागे पळाला, सूर मारला अन्…; Video व्हायरल
2

IND Vs SL: भेंडी हा तर सुपरमॅन! Shubhman Gill मागे पळाला, सूर मारला अन्…; Video व्हायरल

IND Vs SL: श्रीलंकेत हिंमतच नाही! फॉलोऑननंतर दुसऱ्या डावात स्थिती बिकट; भारताचा विजय उद्यावर
3

IND Vs SL: श्रीलंकेत हिंमतच नाही! फॉलोऑननंतर दुसऱ्या डावात स्थिती बिकट; भारताचा विजय उद्यावर

IND vs SL: अरेरे! काय ही अवस्था, फॉलोऑन खेळणाऱ्या श्रीलंकेच्या २ विकेट्स, अजूनही १३० धावांनी मागे
4

IND vs SL: अरेरे! काय ही अवस्था, फॉलोऑन खेळणाऱ्या श्रीलंकेच्या २ विकेट्स, अजूनही १३० धावांनी मागे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.