Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND VS AUS : ‘प्रत्येक खेळाडूला एके दिवशी…’, रोहितच्या जागी कर्णधारपदी गिलची वर्णी,  सौरव गांगुली स्पष्टच बोलला 

रोहित शर्माऐवजी शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. यावरून आता भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने भाष्य केले आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Oct 10, 2025 | 02:00 AM
IND VS AUS: 'Every player has a day...', Gill named captain in place of Rohit, Sourav Ganguly spoke clearly

IND VS AUS: 'Every player has a day...', Gill named captain in place of Rohit, Sourav Ganguly spoke clearly

Follow Us
Close
Follow Us:

Sourav Ganguly comments on Rohit Sharma : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्याट दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळली जात असून यातील एक सामना  जिंकून भारताने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. दूसरा सामना उद्या दिल्ली येथे खेळला जाणार आहे. या मालिकेयानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार असून ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. या सामन्यांसाठी आधीच भारतीय संघ जाहीर केला गेला आहे. या सामन्यात शुभमन गिलकडे संघाचे नेतृत्व दिले आहे. या मालिकेत रोहित शर्मा खूप दिवसांनी एकदिवसीय सामन्यात पुनरागमन करणार आहे.

या मालिकेतच्या निमित्त रोहित शर्मा आणि शुभमन गिलची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. यामागील कारण म्हणजे टीम इंडियाचे एकदिवसीय कर्णधारपद रोहितऐवजी गिलकडे सोपवण्याचा निर्णय घेतला गेला आहे. आशाच आता, माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुलीने यावर भाष्य केले आहे. त्याने शुभमन गिलकडे भारताच्या एकदिवसीय संघाचे कर्णधारपद सोपवण्याच्या निर्णयाचे समर्थन केले असून हा निर्णय योग्य असल्याचे देखील म्हटले आहे.

हेही वाचा : IND vs WI: वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात शुभमन गिल दिल्ली जिंकणार? डॉन ब्रॅडमनशी नाव जोडून रचणार इतिहास

नेमकं काय म्हणाला गांगुली?

सौरव गांगुलीने एका कार्यक्रमात म्हटले की, “मला वाटते की हा निर्णय रोहितशी बोलल्यानंतर घेतला गेला आहे. मला त्यात कोणतीही अडचण दिसून येत नाही. रोहित खेळत राहू शकतो आणि दरम्यान, एका तरुण कर्णधाराला तयार करण्यात येत आहे.” त्याने असे देखील   म्हटले की, हे पाऊल संघाच्या भविष्याकडे निर्देश करते, विशेषतः दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या २०२७ च्या विश्वचषकाचा विचार करता हा निर्णय योग्य आहे. त्यावेळी रोहित शर्मा ४० वर्षांचा असेल आणि विराट कोहली देखील एका महत्त्वाच्या वयात असंर आहे.

संघासाठी संतुलन आवश्यक : गांगुली

सौरव गांगुलीने ही देखील स्पष्ट केले की हा निर्णय बाद फेरीचा नाही. तो म्हणाला की, “रोहितने अलिकडच्या काळात टी-२० विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून आपली कामगिरी सिद्ध करून दाखवली आहे. निवडकर्त्यांकडून ही देखील पाहिले असेल की भविष्यात संघात संतुलन राखणे महत्त्वाचे आहे.” तसेच गांगुली पुढे म्हणाला की, वय आणि तंदुरुस्ती शेवटी खेळात खेळाडूचे भविष्य ठरवत असते. “रोहित आणि विराटला घरगुती क्रिकेटमध्ये सक्रिय राहावे लागणार आणि ते किती तंदुरुस्त आणि स्पर्धात्मक आहेत हे पहावे लगता असते. क्रिकेटमध्ये, प्रत्येक खेळाडूला एके दिवशी निवृत्त व्हावेचे लागते.”

हेही वाचा : IND W vs SA W: 4 धावांनी शतकाला हुलकावणी, तरी घातली इतिहासाला गवसणी; भारताच्या रिचा घोषने केला ‘हा’ कारनाम

 

Web Title: Sourav ganguly comments on gills appointment as captain in place of rohit

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2025 | 02:00 AM

Topics:  

  • IND VS AUS
  • Rohit Sharma
  • Saurabh Ganguly
  • Shubhman Gill

संबंधित बातम्या

IND vs WI: वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात  शुभमन गिल दिल्ली जिंकणार? डॉन ब्रॅडमनशी नाव जोडून रचणार इतिहास 
1

IND vs WI: वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात  शुभमन गिल दिल्ली जिंकणार? डॉन ब्रॅडमनशी नाव जोडून रचणार इतिहास 

‘मला रोहित भाईचा संयम…’, कर्णधार शुभमन गिलने हिटमॅनकडून कोणता धडा गिरवला? वाचा सविस्तर 
2

‘मला रोहित भाईचा संयम…’, कर्णधार शुभमन गिलने हिटमॅनकडून कोणता धडा गिरवला? वाचा सविस्तर 

IND VS AUS : रोहित-विराटची क्रिकेट कारकीर्द संपवली?अजित आगरकर ट्रोल; BCCI चा मोठा निर्णय..
3

IND VS AUS : रोहित-विराटची क्रिकेट कारकीर्द संपवली?अजित आगरकर ट्रोल; BCCI चा मोठा निर्णय..

IND vs WI: भारत-वेस्ट इंडिज यांच्यात रंगणार दूसरा कसोटी सामना! हा सामना कधी, कुठे आणि कसा पाहायचा? वाचा सविस्तर 
4

IND vs WI: भारत-वेस्ट इंडिज यांच्यात रंगणार दूसरा कसोटी सामना! हा सामना कधी, कुठे आणि कसा पाहायचा? वाचा सविस्तर 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.