Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 29 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चाहत्यांना मोठा धक्का! Faf du Plessis ने सोडले ‘IPL’; आता ‘या’ स्पर्धेत खेळण्याचा निर्णय

Cricket News: फाफ डू प्लेसिस हे क्रिकेट क्षेत्रातील मोठे नाव आहे. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार राहिलेल्या या जबरदस्त खेळाडूने आयपीएल 2026 न खेळण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 29, 2025 | 09:26 PM
चाहत्यांना मोठा धक्का! Faf du Plessis ने सोडले 'IPL'; आता 'या' स्पर्धेत खेळण्याचा निर्णय

चाहत्यांना मोठा धक्का! Faf du Plessis ने सोडले 'IPL'; आता 'या' स्पर्धेत खेळण्याचा निर्णय

Follow Us
Follow Us:

फाफ डू प्लेसिसने आयपीएल सोडण्याचा निर्णय घेतला 
फाफ डू प्लेसिस दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार 
2025 मध्ये फाफ दिल्ली कपिटल्सकडून खेळला 

फाफ डू प्लेसिस हे क्रिकेट क्षेत्रातील मोठे नाव आहे. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार राहिलेल्या या जबरदस्त खेळाडूने आयपीएल 2026 न खेळण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. फाफ डू प्लेसिस हा जवळपास 10 वर्षांपासून आयपीएल स्पर्धा खेळत आहे. मागील वर्षी फाफ डू प्लेसिस दिल्ली कपिटल्सकडून खेळला होता. या यावर्षी दिल्लीच्या संघाने त्याला रिटेन केले नाही. त्यामुळे फाफ आयपीएल खेळणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

फाफ डू प्लेसिसने आयपीएल 2026 च्या लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थात याबाबत त्याने सोशल मिडियावर पोस्ट केली आहे. फाफ डू प्लेसिस यंदा पीएसएल म्हणजेच (पाकिस्तान सुपर लीग) मधून खेळणार आहे. आयपीएलमध्ये 14 सीझन खेळून झाल्यावर यावर्षी लिलावात नाव न देण्याचा निर्णय त्याने घेतला आहे.

#PSLNewEra pic.twitter.com/Vqo8fFUjOs — Faf Du Plessis (@faf1307) November 29, 2025

फाफ डू प्लेसिस आपल्या पोस्टमध्ये म्हणाला, “हा माझ्यासाठी एक मोठा निर्णय  आहे. आयपीएल लीग माझ्यासाठी खूप खास ठरली आहे. मला मोठ्या खेळाडूंसोबत, मोठ्या फ्रँचायजीसोबत खेळण्याची संधी मिळाली. भारताने मला मैत्री, शिकवण आणि आठवणी दिल्या आहेत. तुमचे समर्थन माझ्यासाठी महत्वाचे ठरते. चौदा वर्षांचा हा प्रवास मोठा आहे. भारतासाठी माझ्या मनात एक विशेष स्थान आहे.

फाफ डू प्लेसिस यंदा पाकिस्तान सुपर लीग (PSL) स्पर्धा खेळणार आहे. “हा निर्णय माझ्यासाठी एकदम रोमांचकारी आहे. काहीतरी ननवीन शिकायला, अनुभवायला मिळणार आहे. मी पाकिस्तानच्या आदरातिथ्याची वाट बघत आहे असे फाफ डू प्लेसिस म्हणाला.

Web Title: South africa former captain faf du plesiss do not play ipl 2026 he played psl 2026 cricket marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 29, 2025 | 09:20 PM

Topics:  

  • cricket news
  • Faf du Plessis
  • IPL 2026

संबंधित बातम्या

Sonal Dinusha: गरिबी, संघर्ष आणि बहिणीचा मोठा त्याग, कोण आहे सोनल दिनुशा; भारतीय टीमला रडवलं
1

Sonal Dinusha: गरिबी, संघर्ष आणि बहिणीचा मोठा त्याग, कोण आहे सोनल दिनुशा; भारतीय टीमला रडवलं

IND vs AFG: जगात काहीच नव्हतं का? पाकिस्तानी कंपनीला दिले Media Rights, भारत-अफगाणिस्तान T20 सिरीजचा वाद होणार
2

IND vs AFG: जगात काहीच नव्हतं का? पाकिस्तानी कंपनीला दिले Media Rights, भारत-अफगाणिस्तान T20 सिरीजचा वाद होणार

पुण्यात क्रिकेटचा थरार! Sportsfield Monsoon League मध्ये स्पर्शच्या गोलंदाजीची जादू; किरण ॲकॅडमीने…
3

पुण्यात क्रिकेटचा थरार! Sportsfield Monsoon League मध्ये स्पर्शच्या गोलंदाजीची जादू; किरण ॲकॅडमीने…

Duleep Trophy: वैभव सूर्यवंशीची जबरदस्त बॉलिंग, एकाच ओव्हरमध्ये 2 विकेट्स घेत दाखवली कमाल
4

Duleep Trophy: वैभव सूर्यवंशीची जबरदस्त बॉलिंग, एकाच ओव्हरमध्ये 2 विकेट्स घेत दाखवली कमाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.