Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cricket: अनुष्का वाईकरची अष्टपैलू कामगिरी; डिलीजंट क्रिकेट क्लबने स्पर्धेत उघडले विजयाचे खाते!

Cricket: स्वरा गाडे हिने केलेल्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर अजित वाडेकर ॲकॅडमीने चांगभल ॲकॅडमीचा ८ गडी राखून पराभव केला. प्रथम खेळणाऱ्या चांगभल क्रिकेट ॲकॅडमीचा डाव ६९ धावांवर गडगडला.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 13, 2026 | 02:35 AM
Pune Cricket Touranment

Pune Cricket Touranment

Follow Us
Follow Us:
  • अजित वाडेकर ॲकॅडमी संघाची विजयांची हॅट्रिक
  • डिलीयंट क्रिकेट क्लबचा पहिला विजय
  • हिंदवी वॉरीयर्स करंडक‌’ वरिष्ठ महिलांची आंतरक्लब एक-दिवसीय क्रिकेट स्पर्धा
पुणे/Cricket: वॉरीयर्स स्पोर्ट्‌स तर्फे आयोजित ‘हिंदवी वॉरीयर्स करंडक‌’ वरिष्ठ गट महिलांच्या आंतरक्लब एक-दिवसीय क्रिकेट स्पर्धेत अजित वाडेकर ॲकॅडमी संघाने सलग तिसरा विजय तर, डिलीजंट क्रिकेट क्लबने आपल्या प्रतिस्पर्धी संघाचा पराभव करून स्पर्धेत पहिल्या विजयासह खाते उघडले.

फुरसुंगी येथील वॉरीयर्स क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत अनुष्का वाईकर हिने केलेल्या अष्टपैलु खेळीच्या जोरावर डिलीजंट क्रिकेट क्लबने जोश प्रो क्लबचा ५९ धावांनी सहज पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना डिलीजंट क्रिकेट क्लबने ४१.४ षटकात १६८ धावांचे लक्ष्य उभे केले.

काव्या मोहोळ (२२ धावा) आणि अनुष्का वाईकर (२१ धावा) यांनी संघाचा डाव उभा केला. जयीता दुबे हिने तीन गडी बाद केले. अर्णवी शिंदे आणि तनिष्का गायकवाड यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. या लक्ष्याचा पाठलाग करताना जोश प्रो क्लबचा डाव ३१.४ षटकात १०९ धावांवर संपुष्टात आला. वेदीका एन. (१४ धावा) आणि पायल पवार (१२ धावा) यांनी प्रतिकार केला. इश्वरी भांदरे आणि अनुष्का वाईकर यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले. अमृता घुगे आणि मुक्ता परमशेट्टी यांनी प्रत्येकी दोन गडी बाद करून संघाचा विजय सोपा केला.

Ranji Trophy 2026: कमबॅकचा आनंद अन्…! ;न्यूझीलंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा ‘हा’ वाघ जखमी, अडचणी वाढणार?

स्वरा गाडे हिने केलेल्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर अजित वाडेकर ॲकॅडमीने चांगभल ॲकॅडमीचा ८ गडी राखून पराभव केला. प्रथम खेळणाऱ्या चांगभल क्रिकेट ॲकॅडमीचा डाव ६९ धावांवर गडगडला. अनुष्का राठोड हिने एकहाती २१ धावा केल्या. अजित वाडेकर संघाच्या स्वरा गाडे हिने पाच धावांत तीन गडी बाद केले. युगंधरा भापकर आणि प्रांजली पिसे यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. हे लक्ष्य अजित वाडेकर ॲकॅडमीने १९.४ षटकात व २ गडी गमावून पूर्ण केले. आर्या व्यास (२५ धावा), स्वरा कुंजीर (१७ धावा) आणि सायली शिंदे (नाबाद १० धावा) यांनी धावा करून संघाचा विजय निश्चित केला.

याला म्हणतात पॅशन! निकेतची वादळी शतकी खेळी; Spartan Monsoon League मध्ये टायटन बुल्स्‌चा थरारक विजय

सामन्यांचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरी

डिलीजंट क्रिकेट क्लबः ४१.४ षटकात १० गडी बाद १६८ धावा (काव्या मोहोळ २२, अनुष्का वाईकर २१, जयीता दुबे ३-२१, अर्णवी शिंदे २-१५, तनिष्का गायकवाड २-२०) वि.वि. जोश प्रो क्लबः ३१.४ षटकात १० गडी बाद १०९ धावा (वेदीका एन. १४, पायल पवार १२, इश्वरी भांदरे ३-३, अनुष्का वाईकर ३-२०, अमृता घुगे २-८, मुक्ता परमशेट्टी २-३०); सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडूः अनुष्का वाईकर; चांगभल क्रिकेट ॲकॅडमीः ३०.३ षटकात १० गडी बाद ६९ धावा (अनुष्का राठोड २१, स्वरा गाडे ३-५, युगंधरा भापकर २-६, प्रांजली पिसे २-१) पराभूत वि. अजित वाडेकर ॲकॅडमीः १९.४ षटकात २ गडी बाद ७३ धावा (आर्या व्यास २५, स्वरा कुंजीर १७, सायली शिंदे नाबाद १०, जीविका बोरसे १-८); सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडूः स्वरा गाडे.

Web Title: Hindavi warriors trophy womens interclub one day cricket ajit wadekar academy hattrick pune tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2026 | 02:35 AM

Topics:  

  • cricket news
  • Pune Sports News
  • Sports News

संबंधित बातम्या

महाराष्ट्राच्या वाघिणीने रशियाचं मैदान मारलं! अन्वी हिंगेची ‘या’ खेळात ‘सुवर्ण’भरारी, पदकांची संख्या थेट…
1

महाराष्ट्राच्या वाघिणीने रशियाचं मैदान मारलं! अन्वी हिंगेची ‘या’ खेळात ‘सुवर्ण’भरारी, पदकांची संख्या थेट…

कुठं बी जा, भारताचा नाद करायचा नाय! क्रिशव शाहची मलेशियात उत्तुंग भरारी, Chess स्पर्धेत…
2

कुठं बी जा, भारताचा नाद करायचा नाय! क्रिशव शाहची मलेशियात उत्तुंग भरारी, Chess स्पर्धेत…

दिल्लीत रंगणार Golf चा महासंग्राम! जगभरातील स्टार खेळाडू सहभागी होणार, बक्षिसाची रक्कम पाहून व्हाल थक्क
3

दिल्लीत रंगणार Golf चा महासंग्राम! जगभरातील स्टार खेळाडू सहभागी होणार, बक्षिसाची रक्कम पाहून व्हाल थक्क

जिद्द, शिस्त आणि सांघिक भावना! ध्रुव ग्लोबल स्कूलची ‘आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये ‘सुवर्ण’नोंद
4

जिद्द, शिस्त आणि सांघिक भावना! ध्रुव ग्लोबल स्कूलची ‘आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये ‘सुवर्ण’नोंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.