Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 19 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्पेनच्या युजेनिओ चॅकाराचा गोल्फमध्ये जलवा! DP World India Championship चे पटकावले विजेतेपद

DP World India Championship: स्पर्धेत चॅकारा पाठोपाठ न्यूझीलंडच्या डॅनियल हीलियर याने १९ अंडर अशा गुणांसह दुसरा क्रमांक पटकावला. त्याने ९व्या होल नंतर दोन फटक्याची आघाडी घेत चॅकाराला धक्का दिला होता. परंतु चॅकाराने अखेरपर्यंत कडवी झुंज देत विजेतेपद पटकावले. 

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 19, 2026 | 02:57 PM
चॅकारा ठरला डीपी वर्ल्ड इंडिया चॅम्पियनशिपचा विजेता

चॅकारा ठरला डीपी वर्ल्ड इंडिया चॅम्पियनशिपचा विजेता

Follow Us
Follow Us:
  • चॅकारा ठरला डीपी वर्ल्ड इंडिया चॅम्पियनशिपचा विजेता
  • जागतिक क्रमवारीतही अग्रमानांकनाकडे झेप 
  • २०२६ या मौसमातील त्याचे हे तिसरे विजेतेपद ठरले
पुणे/DP World India Championship: स्पेनच्या युजेनिओ चॅकाराने तिसऱ्या फेरीत मिळवलेली पकड अखेरपर्यंत कायम राखताना डीपी वर्ल्ड इंडिया चॅम्पियनशिपमध्ये (Sports) विजेतेपदाचा बहुमान मिळवला. डीपी वर्ल्ड स्पर्धा मालिकेतील २०२६ या मौसमातील त्याचे हे तिसरे विजेतेपद ठरले. इतकेच नव्हे तर डीपी वर्ल्ड यांनी जाहीर केलेल्या दुबई वर्ल्ड जागतिक क्रमवारीत त्याने अग्र स्थानाकडे झेप घेतली.

आबुदाबी व दुबई येथे केवळ दोनच स्पर्धा बाकी असताना या मौसमाअखेर जाहीर होणाऱ्या मानांकनासाठीच्या शर्यतीत चॅकाराने पॅट्रिक रीड आणि रोरी मॅकएलरॉय या नजीकच्या प्रतिस्पर्ध्यांवर आघाडी घेतली आहे. दिल्ली  गोल्फ कोर्सवर पार पडलेल्या या स्पर्धेत ४० लाख डॉलर्स पारितोषिकाची रकमेतील अखेरचा दिवस सर्वच खेळाडूंसाठी व्यस्त ठरला.

Carrom Tournament : एमआयजी कॅरम स्पर्धेत सोनाली कुमारी, आकांक्षा कदमची उपांत्य फेरीत धडक

चॅकाराने हि तिसऱ्या फेरीतील राहिलेली ७ होल पूर्ण करताना ३ बर्डीज आणि एका इगल सह ५ अंडर अशी कामगिरी बजावली. चॅकाराची चारही फेऱ्यांमधील कामगिरी ६७-६७-६३-७०- अशी होती. यामुळे त्याने टॉमी फ्लिटवूड याची सर्वोत्तम कामगिरी एका फटक्याच्या सरस अंतराने एकूण २१ अंडर अशा गुणांनी मागे टाकली. त्याने एकूण २४ बर्डी आणि १ इगल सह ५ बोगी ही केल्या.

२०३५ पर्यंत या स्पर्धेला प्रायोजकत्व जाहिर

या स्पर्धेला नवा विजेता मिळत असतानाच स्मार्ट लॉजिटिक्स क्षेत्रातील जगातील अग्रगण्य उद्योग संस्था डीपी वर्ल्ड यांनी २०३५ पर्यंत या स्पर्धेला प्रायोजकत्व देण्याचे जाहिर केल्यामुळे भारतीय गोल्फ क्षेत्रात आनंदाचे वातावरण पसरले. त्यामुळे २०३५ पर्यंत ही स्पर्धा डीपी वर्ल्ड चॅम्पियनशिप या नावाने ओळखली जाईल.

दरम्यान स्पर्धेत चॅकारा पाठोपाठ न्यूझीलंडच्या डॅनियल हीलियर याने १९ अंडर अशा गुणांसह दुसरा क्रमांक पटकावला. त्याने ९व्या होल नंतर दोन फटक्याची आघाडी घेत चॅकाराला धक्का दिला होता. परंतु चॅकाराने अखेरपर्यंत कडवी झुंज देत विजेतेपद पटकावले. चॅकाराने अखेरच्या फेरीत ५ फटक्यांची आघाडी कायम राखताना एकही बोगीची नोंद न करता ६३ गुणांची नोंद केली. हि कामगिरी करताना त्याला पायाच्या अंगठ्याला झालेल्या गंभीर दुखापतीवर मात केली.

Kabaddi Tournament : मुंबई पोलीस संघाचा दणका, व्यावसायिक गटात दणदणीत विजय

रायडर कप स्पर्धेतील स्थानाबाबत आशावादी

चॅकारा म्हणाला की, चार फेऱ्यांच्या अथक परिश्रमानंतर आणि गेल्या काही आठवड्यांच्या कडव्या झुंझीनतर मिळवलेले हे विजेतेपद माझ्यासाठी मोलाचे आहे.  पुढच्या वर्षी होणाऱ्या रायडर कप या स्पर्धेसाठी संघात असावे, अशी माझी इच्छा आहे. युरोपियन कर्णधार ल्युक डोनाल्ड यालाही मी तसे सांगितले आहे. परंतु त्या संघात स्थान मिळवणे खरोखरीच आव्हानात्मक आहे. मी त्यासाठी अतिशय कठोर परिश्रम करत आहे.

Web Title: Spain eugenio chacarra won the dp world india championship in golf sports tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 19, 2026 | 02:57 PM

Topics:  

  • pune news
  • Sports News

संबंधित बातम्या

भारताच्या वाघिणींचा नाद करायचा नाय! Asian Para Games मध्ये जिंकले ‘गोल्ड’ अन् ‘सिल्व्हर’, थेट..
1

भारताच्या वाघिणींचा नाद करायचा नाय! Asian Para Games मध्ये जिंकले ‘गोल्ड’ अन् ‘सिल्व्हर’, थेट..

Asian Para Games 2026: पॅरा आर्चर शीतल देवीने केली जागतिक विक्रमाशी बरोबरी, नवा रेकॉर्ड केला स्थापित
2

Asian Para Games 2026: पॅरा आर्चर शीतल देवीने केली जागतिक विक्रमाशी बरोबरी, नवा रेकॉर्ड केला स्थापित

Baramati News: उद्योजक राणा सूर्यवंशी यांच्यावर हल्ला; बारामती एमआयडीसीतील विमानतळवर नेमक काय घडलं?
3

Baramati News: उद्योजक राणा सूर्यवंशी यांच्यावर हल्ला; बारामती एमआयडीसीतील विमानतळवर नेमक काय घडलं?

Maharashtra Live Breaking News in Marathi: गोकुळ दूध संघ निवडणुकीची मतमोजणी सकाळी ८ वाजल्यापासून सुरू
4

Maharashtra Live Breaking News in Marathi: गोकुळ दूध संघ निवडणुकीची मतमोजणी सकाळी ८ वाजल्यापासून सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.