Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 19 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Baramati News: उद्योजक राणा सूर्यवंशी यांच्यावर हल्ला; बारामती एमआयडीसीतील विमानतळवर नेमक काय घडलं?

Rana Suryavanshi Attack: राणा सूर्यवंशी हे राणा शिपिंग कॉर्पोरेशनचे मालक असून, त्यांनी उद्योग क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. मूळचे बारामती तालुक्यातील माळेगाव परिसरातील असलेले सूर्यवंशी विविध कंपन्यांमध्ये भागीदार म्हणूनही कार्यरत असल्याची माहिती आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Oct 19, 2026 | 11:04 AM
Baramati, Rana Suryavanshi, Baramati, Rana Suryavanshi,

Baramati, Rana Suryavanshi, Baramati, Rana Suryavanshi,

Follow Us
Follow Us:
  • बारामती विमानतळाजवळ उद्योजक राणा सूर्यवंशी यांच्यावर दोघांचा अचानक हल्ला
  • फुलांचा गुच्छ  देण्याच्या बहाण्याने   केला प्राणघातक हल्ला
  • बारामतीतील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू
Rana Suryavanshi Attack News: बारामती औद्योगिक वसाहत परिसरात प्रसिद्ध उद्योजक राणा सूर्यवंशी यांच्यावर दोघांनी अचानक हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. बुके देण्याच्या बहाण्याने आलेल्या दोन व्यक्तींनी त्यांच्यावर हल्ला केल्याची चर्चा असून, या घटनेमुळे औद्योगिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. (Baramati crime)

प्राथमिक माहितीनुसार, बारामती एमआयडीसी परिसरातील विमानतळाजवळ ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. हल्ल्यानंतर सूर्यवंशी यांना उपचारासाठी बारामतीतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. मात्र, त्यांच्या प्रकृतीबाबत तसेच हल्ल्याचे नेमके स्वरूप आणि कारण याबाबत अधिकृत माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.

Thane Coastal Road: घोडबंदर रोडवरील वाहतूककोंडी कमी होणार? फ्लेमिंगो आणि खारफुटीच्या संरक्षणासाठी क

कोण आहेत राणा सुर्यवंशी?

राणा सूर्यवंशी हे राणा शिपिंग कॉर्पोरेशनचे मालक असून, त्यांनी उद्योग क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. मूळचे बारामती तालुक्यातील माळेगाव परिसरातील असलेले सूर्यवंशी विविध कंपन्यांमध्ये भागीदार म्हणूनही कार्यरत असल्याची माहिती आहे. उद्योग आणि व्यावसायिक क्षेत्रातील त्यांच्या कामामुळे ते परिचित आहेत.

दरम्यान, या कथित हल्ल्यामागील नेमके कारण काय, हल्लेखोरांची ओळख पटली आहे का आणि हा पूर्वनियोजित हल्ला होता का, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. घटनेची माहिती मिळाल्यानंतर उशिरापर्यंत पोलीस चौकशी सुरू असल्याचे समजते. पोलिसांच्या अधिकृत माहितीनंतरच घटनेचे नेमके स्वरूप, हल्ल्याचे कारण आणि संबंधित व्यक्तींबाबतची माहिती स्पष्ट होणार आहे.

गणेश भक्तांना लुटणाऱ्या टोळीच्या म्होरक्याला बेड्या; फरासखाना पोलिसांची उत्तर प्रदेशात मोठी कारवाई

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

राणा सूर्यवंशी यांच्यावरील हल्ल्याबाबत बोलताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ” राणा सूर्यवंशी यांना सुरक्षा पुरवण्यात आली असतानाही काही कारणांमुळे त्या वेळी त्यांच्यासोबतच सुरक्षारक्षक सोबत नव्हते. सुरक्षा रक्षकांचे पथक नसताना त्यांच्यावर हा हल्ला झाला. त्यामुळे या प्रकरणाची सविस्तर माहिती लवकरच दिली जाईल.

 

 

Web Title: Baramati entrepreneur rana suryavanshi attacked near baramati midc airport

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 19, 2026 | 11:02 AM

Topics:  

  • crime news
  • pune news

संबंधित बातम्या

Maharashtra Live Breaking News in Marathi: गोकुळ दूध संघ निवडणुकीची मतमोजणी सकाळी ८ वाजल्यापासून सुरू
1

Maharashtra Live Breaking News in Marathi: गोकुळ दूध संघ निवडणुकीची मतमोजणी सकाळी ८ वाजल्यापासून सुरू

गणेश भक्तांना लुटणाऱ्या टोळीच्या म्होरक्याला बेड्या; फरासखाना पोलिसांची उत्तर प्रदेशात मोठी कारवाई
2

गणेश भक्तांना लुटणाऱ्या टोळीच्या म्होरक्याला बेड्या; फरासखाना पोलिसांची उत्तर प्रदेशात मोठी कारवाई

Pune MLC Election : सोलापुरात भाजपची जोरदार मोर्चेबांधणी! रविंद्र चव्हाण यांच्या दौऱ्याने कार्यकर्त्यांत उत्साह
3

Pune MLC Election : सोलापुरात भाजपची जोरदार मोर्चेबांधणी! रविंद्र चव्हाण यांच्या दौऱ्याने कार्यकर्त्यांत उत्साह

अपघातातील नुकसान भरपाईच्या नावाखाली तरुणीकडून 50 हजार उकळले, नंतर…; पुण्यातील प्रकार
4

अपघातातील नुकसान भरपाईच्या नावाखाली तरुणीकडून 50 हजार उकळले, नंतर…; पुण्यातील प्रकार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.