Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

विलक्षण, अद्भुत! कुणाल गुप्ताचे झंझावाती शतक अन्…; ‘स्पार्टन मान्सुन लीग‌’मध्ये ‘या’ संघाचा दणदणीत विजय

Cricket: तिसऱ्या चुरशीच्या सामन्यात प्रसाद कुंटे याने संयमी व आक्रमक खेळीचे प्रदर्शन करत शानदार अर्धशतक झळकावले. त्याच्या या महत्त्वपूर्ण योगदानाच्या जोरावर पुणे रेंजर्स क्रिकेट क्लबने टोरनेडोज्‌ क्लबचे आव्हान ३ गडी राखून मोडून काढले.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 19, 2026 | 09:45 PM
पुणे रेंजर्सचे विजय

पुणे रेंजर्सचे विजय

Follow Us
Follow Us:

कल्याण क्लब, गट्स अँड ग्लोरी, पुणे रेंजर्सचे विजय
कुणाल गुप्ताचे धडाकेबाज शतक
अमर खेडेकर, मिहीर रिसबुड आणि प्रसाद कुंटे यांची अर्धशतके

पुणे/Cricket: स्पार्टन क्रिकेट क्लब, पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सहाव्या ‘स्पार्टन मान्सुन लीग‌’ अजिंक्यपद मिक्स कॉर्पोरेट टी-२० क्रिकेट स्पर्धेत कल्याण क्लब, गट्स अँड ग्लोरी आणि पुणे रेंजर्स क्रिकेट क्लब या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करत धडाकेबाज विजय नोंदवले. सिंहगड रस्त्यावरील कोद्रे फार्मस्‌ क्रिकेट मैदानावर रंगलेल्या या लढतींमध्ये खेळाडूंनी चौफेर फटकेबाजी करत प्रेक्षकांची मने जिंकली.

पहिल्या लढतीत फार्मा इलेव्हनने प्रथम फलंदाजी करताना दीपेश शेरे (नाबाद ५३ धावा) आणि शुभम डोळस्कर (५० धावा) यांच्या दमदार अर्धशतकांच्या बळावर कल्याण क्लबसमोर विजयासाठी १८८ धावांचे मोठे आव्हान ठेवले होते. मात्र, कल्याण क्लबच्या फलंदाजांनी हे आव्हान अगदी लिलया पार केले. अमर खेडेकर याने केलेल्या नाबाद ६३ धावा आणि मिहीर रिसबुड याच्या आक्रमक ६५ धावांच्या जोरावर कल्याण क्लबने अवघे २ गडी गमावून ८ गडी राखून दणदणीत विजय मिळवला.

पुण्यात Cricket चा महाथरार! महिला क्रिकेटपटूंसाठी पर्वणी! रंगणार ‘हिंदवी वॉरियर्स करंडक’ ODI सिरिज

 कुणाल गुप्ताचे झंझावाती शतक

दुसऱ्या सामन्यात गट्स अँड ग्लोरी संघाचा फलंदाज कुणाल गुप्ता याने चौफेर टोलेबाजी करत १३७ धावांची वादळी शतकी खेळी साकारली. त्याच्या या शतकाच्या जोरावर गट्स अँड ग्लोरी संघाने उभा केलेला धावांचा डोंगर सुशिल जाधव स्पोर्ट्‌स फाऊंडेशन (एसजेएसएफ) मेन्स्‌ संघाला पेलवला नाही. या सामन्यात गट्स अँड ग्लोरी संघाने प्रतिस्पर्धी संघाचा तब्बल ७२ धावांनी मोठा पराभव केला.

पुणे रेंजर्सची टोरनेडोज्‌ क्लबवर ३ गडी राखून मात

तिसऱ्या चुरशीच्या सामन्यात प्रसाद कुंटे याने संयमी व आक्रमक खेळीचे प्रदर्शन करत शानदार अर्धशतक झळकावले. त्याच्या या महत्त्वपूर्ण योगदानाच्या जोरावर पुणे रेंजर्स क्रिकेट क्लबने टोरनेडोज्‌ क्लबचे आव्हान ३ गडी राखून मोडून काढले आणि स्पर्धेतील आपली विजयी आगेकूच कायम ठेवली.

Gautam Gambhir : संजूबाबतचा तो निर्णय माझ्यासाठी कठीणच… संघ निवडीबाबत गंभीर यांनी सोडले मौन

वॉरियर्स स्पोर्ट्सच्या वतीने ‘हिंदवी वॉरियर्स करंडक’ वरिष्ठ महिला आंतरक्लब एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा २१ ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत फुरसुंगी येथील वॉरियर्स क्रिकेट मैदानावर रंगणार आहे. साखळी आणि बाद फेरी पद्धतीने होणाऱ्या या स्पर्धेत पुणे आणि परिसरातील महिला क्रिकेटचे १० संघ सहभागी होणार आहेत.या स्पर्धेबाबत माहिती देताना स्पर्धेचे संचालक स्वप्निल मोडक यांनी सांगितले की, गेल्या दशकभरात क्रिकेटमध्ये मुलींचा सहभाग मोठ्या प्रमाणात वाढला असून पुण्यातही महिला क्रिकेटचा विस्तार होत आहे.

Web Title: Sparten monsoon league kunal gupta century pune sports news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 19, 2026 | 09:45 PM

Topics:  

  • cricket news
  • pune news
  • Sports News

संबंधित बातम्या

Washim News: धावपट्टी, थाळीफेक स्पर्धेत म्हसणीच्या विद्यार्थ्यांची बाजी; तालुकास्तरीय विविध स्पर्धेत प्रथम व द्वितीय क्रमांक
1

Washim News: धावपट्टी, थाळीफेक स्पर्धेत म्हसणीच्या विद्यार्थ्यांची बाजी; तालुकास्तरीय विविध स्पर्धेत प्रथम व द्वितीय क्रमांक

गणेशम फेज २ सोसायटीत आग, दोन चिमुरड्यांची सुखरूप सुटका; मोठा अनर्थ टळला
2

गणेशम फेज २ सोसायटीत आग, दोन चिमुरड्यांची सुखरूप सुटका; मोठा अनर्थ टळला

पुण्यात Cricket चा महाथरार! महिला क्रिकेटपटूंसाठी पर्वणी! रंगणार ‘हिंदवी वॉरियर्स करंडक’ ODI सिरिज
3

पुण्यात Cricket चा महाथरार! महिला क्रिकेटपटूंसाठी पर्वणी! रंगणार ‘हिंदवी वॉरियर्स करंडक’ ODI सिरिज

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा मोठा निर्णय; परीक्षा केंद्रांचे लेखापरीक्षण होणार
4

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा मोठा निर्णय; परीक्षा केंद्रांचे लेखापरीक्षण होणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.