केंद्रीय मंत्रिमंडळाकडून 'खेलो इंडिया' धोरणाला मंजूरी देण्यात आली आहे. याळे भारत जागतिक क्रीडा क्षेत्रात पहिल्या पाच देशांमध्ये स्थान मिळवणार आहे. तसेच देशाला २०३६ च्या ऑलिंपिकसाठी दावेदार बनवणे ही उद्देश असणारया…
सिंधुदुर्गची जलकन्या राष्ट्रीय जलतरणपटू पूर्वा संदीप गावडे या विद्यार्थिनीची सिंगापूर येथे होणाऱ्या जागतिक सागरी जलतरण स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सिंगापूर येथे पूर्वा भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.
बॅडमिंटनमध्ये महाराष्ट्राला सुवर्णपदकाची अपेक्षा असलेला आंतरराष्ट्रीय खेळाडू सुकांत कदमने फायनलमध्ये धडक दिली आहे. उपांत्य फेरीत सुकांतने हरियाणाच्या योगेशचा २१-१५, २१-१३ असा पराभव केला.
एस एल 4 गटात सांगलीचा सुकांत कदमने महाराष्ट्राच्याच निलेश गायकवाडचा 21-10, 21-19 गेमने पराभव केला. जागतिक क्रमवारीत दुसर्या स्थानावर असणार्या सुकांतने पहिला सेट सहजपणे जिंकून लढतीवर पकड घेतला होती.
Gulmarg Snow Mountain Collapses : जम्मू आणि काश्मिरच्या गुलमर्ग येथे बर्फाचा डोंगर कोसळला असून, यामध्ये तीन परदेशी नागरिक अडकले असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. दरम्यान, कालपासूनच गुलमर्ग येथे विंटर सिझन खेलो…
Khelo India Youth Championship : खेलो इंडिया स्पर्धेत पुण्याच्या स्वराज भोंडवेने नेमबाजीत २५ मीटर पिस्तूल प्रकारांत महाराष्ट्रासाठी कांस्य पदकाची कमाई केली. चेन्नई येथील गुरुनानक महाविद्यालयाच्या शुटींग रेंजमध्ये झालेल्या स्पर्धेत केवळ २…
चेन्नई : महाराष्ट्राच्या खेळाडूनी आपल्या लौकिकाला साजेसी कामगिरी करताना वेटलिफ्टिंग, नेमबाजी आणि कुस्ती या प्रकारांत पदके मिळविली. त्याबरोबरीने खो-खो आणि टेनिसमध्ये देखील खेळाडूनी आपापले सामने जिंकताना स्पर्धेतील आपली दमदार वाटचाल…