Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sports Budget 2026 : निर्मला सीतारमण यांनी क्रीडाप्रेमींची लावली लॉटरी! SME साठी तब्बल ‘इतक्या’ कोटींचे पॅकेज केले जाहीर

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडून आज २०२६-२७ च्या केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात आला.त्यांनी सांगितले की, क्रीडा उपकरणे आता स्वस्त होणार आहेत.  ज्यामुळे खेळाडू आणि तरुणांना चांगल्या सुविधा उपभोगता येतील.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Feb 01, 2026 | 03:05 PM
Sports Budget 2026: Nirmala Sitharaman has hit the jackpot for sports enthusiasts! A package of a staggering 'this much' crore rupees has been announced for SMEs.

Sports Budget 2026: Nirmala Sitharaman has hit the jackpot for sports enthusiasts! A package of a staggering 'this much' crore rupees has been announced for SMEs.

Follow Us
Close
Follow Us:

Union Budget 2026 : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी २०२६-२७ च्या केंद्रीय अर्थसंकल्प सादर केल आहे. या अर्थसंकल्पामध्ये क्रीडा क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितले की क्रीडा उपकरणे आता स्वस्त होणार आहेत.  ज्यामुळे खेळाडू आणि तरुणांना चांगल्या सुविधा उपभोगता येतील. ग्रामीण भागात खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी, विशेषतः ग्रामीण भागात क्रीडा पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी एक मोठी योजना देखील त्यांनी जाहीर केली आहे.

तसेच याव्यतिरिक्त, मुले आणि तरुण खेळाडूंना खेळांमध्ये रुची वाढवण्यासाठी, क्रीडा संस्कृतीला चालना देण्यासाठी अनेक पावले उंचणल्यात येतील. या उपक्रमात क्रीडा प्रतिभा विकास, प्रशिक्षक कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, क्रीडा विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा समावेश, स्पर्धा आणि लीग आयोजित करणे आणि क्रीडा प्रशिक्षणासाठी चांगल्या पायाभूत सुविधा निर्माण करणे यांचा समावेश असणार आहे.

हेही वाचा : Sports Budget 2026 : अर्थमंत्र्यांची क्रीडा क्षेत्रासाठी मोठी घोषणा! ‘खेलो इंडिया मिशन’ची करणार सुरुवात; वाचा सविस्तर

अर्थमंत्र्यांनी महात्मा गांधी स्वयंरोजगार योजनेअंतर्गत एसएमई (लघु आणि मध्यम उद्योग) साठी ₹१०,००० कोटी रुपयांची तरतूद देखील जाहीर केली, ज्यामुळे ग्रामीण तरुणांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि त्यांना क्रीडा क्षेत्रात त्यांची प्रतिभा विकसित करण्यास मोठी मदत होणार आहे.

यामुळे केवळ खेळाडूंना आर्थिक पाठबळ मिळणार नसून ग्रामीण स्तरावर खेळांचा दर्जा देखील सुधारण्यास मदत होईल. मुले आणि तरुण खेळांकडे अधिक आकर्षित होतील, ज्यामुळे भारतात खेळांचा सर्वांगीण विकासाला चालना मिळेल. केंद्र सरकारचा हा उपक्रम क्रीडा क्षेत्राला बळकटी देण्यासाठी आणि जागतिक स्तरावर भारताला क्रीडा केंद्र म्हणून स्थापित करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल असल्याचे बोलले जात आहे.

भारत  क्रीडा परिवर्तन घडणार

भारताकडे २०३० मध्ये  १०० व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचे यजमानपद असणार आहे. अहमदाबादमध्ये स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे.  तसेच भारत २०३६ च्या ऑलिंपिक खेळांसाठी आपली दावेदारी मजबूत करत आहे. भारतीय क्रीडा क्षेत्रात या प्रकारे धोरणात्मक बदल घडत आहेत. १० वर्षांच्या विकासासाठी वचनबद्ध राहून, सरकार संरचनात्मक बदलाचा पाया रचण्यासाठी प्रयत्नशील आहे. याची खात्री करत आहे की “खेलो इंडिया अभियाना” ची भावना भारताच्या राष्ट्रीय ओळख आणि आर्थिक रचनेचा कायमचा भाग होणार आहे.

हेही वाचा : IND vs PAK, Under-19 World Cup Live : बुलावेयोमध्ये भारत अडचणीत! वैभव, आयुषसह 3 गडी माघारी; मोहम्मद सय्यमच्या 2 विकेट्स

आज, खेलो इंडिया हा केवळ एक क्रीडा स्पर्धाच नाही तर भारताच्या क्रीडा संस्कृतीला बळकटी देण्याचे, प्रतिभेला संधी देण्याचे आणि जागतिक स्तरावर देशाची स्पर्धात्मकता वाढविण्यासाठीचे प्रतीक आहे.

Web Title: Sports budget 2026 nirmala sitharaman announces plans to strengthen sports infrastructure in rural areas

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2026 | 03:05 PM

Topics:  

  • Nirmala Sitaraman

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.